क्लर्क निकाल:
मुंबई आणि मुंबई बाहेरील क्लर्क, यामध्ये नेमका घोळ असा आहे की मुंबई बाहेरील क्लर्क साठी भू.प्र.अं (भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन) असे आरक्षण असून त्यांना टायपिंग मध्ये सुट आहे. परंतु मुंबई साठी टायपिंग कम्पल्सरी आहे. रेशो हा १:३ घ्यावा लागतो. त्यामुळे निकाल लावताना अडचणी येत असतील, आणि यामुळेच उशीर झाला असावा असे आम्हाला वाटते. आयोग यावर लवकर च काहीतरी नोटीफिकेशन काढेल अशी अपेक्षा किंवा डायरेक्ट निकाल च लावेल

👍3
#uddeshblogs
स्वप्नांच्या गुढीला प्रयत्नांची शाल,कमकुवत करू पाहणाऱ्या गोष्टींचा उलटा गडू,आणि यशाचा दिमाखदार हार
हीच आपली गुढी…
सगळ्यांना नूतन वर्षाभिनंदन…🌿

❤1👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅IPL बघून Post निघत नसते..
अभ्यास करावा लागतो....✅
अभ्यास करावा लागतो....✅
❤2👍2
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा
आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते
• सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
(Keyboard Test साठी)
• नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे
• पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
(Actual Test ची रंगीत तालीम)
• परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे
• प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे
• एकूण कालावधी 32 मिनिटे;
• प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते
• सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
(Keyboard Test साठी)
• नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे
• पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
(Actual Test ची रंगीत तालीम)
• परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे
• प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे
• एकूण कालावधी 32 मिनिटे;
• प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥🔥🚩महाराष्ट्र दिन 🚩 🔥🔥
♦️तलाठी भरती #update
👉 ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे..🙏
अकोला
वाशिम
बुलढाणा
(अमरावती विभाग )

👍1