Talathi bharti 2023
2.78K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
⭕️♦️⚠️ कोणताही MPSC चा फॉर्म भरताना खालील गोष्टी चेक करूनच फॉर्म भरत चला..

♦️ MPSC account log in करून एकदा
update करुन घ्या.

#Update करताना पुढील गोष्टी चेक करुन घ्या..

👉 caste सर्टिफिकेट ला validity नाही, NCL हे 31 मार्च 2023 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी आहे ना..

👉 Domicile आपण काढलेले आहे ना? Domicile पर्याय yes आहे ना? ( domicile ला validity नाही )

👉 OPEN महिला यांनी category open मधून फॉर्म भरत असला तर 30% NCL प्रमाणपत्र आहे ना त्या आर्थिक वर्षी चे काढलेले.

👉 mobile number आणी ई-मेल address टाकलेला चालू आहे ना?? मोबाईल नंबर किंवा ई-मेल बंद असेल तर खालील वेबसाईट वरून click करुन
update करुन घ्या..

👉 वेबसाईट लिंक मोबाईल आणी ई-मेल नवीन
update करण्यासाठी

https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile

👉 NCL सर्टिफिकेट लग्न झालेल्या महिलांनी कोणाच्या नावाने काढायचे आहे ते चॅनेल वर यापूर्वी सांगितलं आहेच ते पाहुण घ्या..

👉 MS-CIT किंवा CCC सर्टिफिकेट आणी caste validity सध्या नसेल तरीही चालत..

👉 EWS उमेदवार यांना सांगणे प्रमाणपत्र validity 1 year असते परीक्षा जाहिरात ज्या आर्थिक वर्षी आली त्या आर्थिक वर्षीचे प्रमाणपत्र आहे ना ते चेक करा.. EWS ला वेगळे NCL नसत.. 🙏

👉 पुणे जिल्हा मधील मुलांना पुणे परीक्षा केंद्र पाहिजेत असेल तर लवकरच पहिल्या काही दिवसात फॉर्म भरा..

👉 फॉर्म भरणे झाल्यावर Payment status paid झाले आहे का हे पण चेक करा..

👉 profile unlock करुन
Update करताना  email वर येणारा OTP spam folder मध्ये येईल..

वरील सर्व माहिती चेक करून घ्या.. 🙏

@officer_club ©️

-  सहदेव निवळकर 🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👍5
#update तलाठी भरती.

⭕️♦️⚠️तलाठी भरती पदे,परीक्षा तारीख आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ४ मे रोजी आढावा बैठक.

👉 4 मे 2023 रोजी तलाठी परीक्षा तारीख ठरणार..

@talathi_bharati_2023
👍5
♦️तलाठी भरती #Update 2023

➡️ महसूल विभागातील माहिती प्रमाणे आज आपल्याला तलाठी परीक्षेची तारीख समजणार आहे..

👉 दुपारी 3 वाजता बैठक झाली की तारीख समजेल अशी आशा करूयात...🙏

बैठक माहिती : दिनांक ४ मे २०२३
वेळ : दुपारी ३ वाजता.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🙏6👍4👎1
♦️ तलाठी भरती #UPDATE 🔥

➡️प्रजासत्ताक दिनी भावी तलाठ्यांना नियुक्तीपत्रे..🔥🔥

👉 अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यंत..

👉 नोव्हेंबर मध्ये कळणार गुण.

👉 उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास, त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात आलेली 100 रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल. साधारण फेब्रुवारी उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील.

-आनंद रायते, तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त.
4👍3😱3
♦️तलाठी #Update

👉 सुधारित मागणी पत्राच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मिटिंग..🔥🔥
👍3
#update
वन विभाग भरती - २०२३ Result 
वनरक्षक वगळता आहे......

वेबसाईट :
https://mahaforest.gov.in/
♦️तलाठी भरती #update

👉 ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे..🙏

अकोला
वाशिम
बुलढाणा
(अमरावती विभाग )
👍1