⭕️♦️⚠️ कोणताही MPSC चा फॉर्म भरताना खालील गोष्टी चेक करूनच फॉर्म भरत चला..
♦️ MPSC account log in करून एकदा update करुन घ्या.
#Update करताना पुढील गोष्टी चेक करुन घ्या..
👉 caste सर्टिफिकेट ला validity नाही, NCL हे 31 मार्च 2023 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी आहे ना..
👉 Domicile आपण काढलेले आहे ना? Domicile पर्याय yes आहे ना? ( domicile ला validity नाही )
👉 OPEN महिला यांनी category open मधून फॉर्म भरत असला तर 30% NCL प्रमाणपत्र आहे ना त्या आर्थिक वर्षी चे काढलेले.
👉 mobile number आणी ई-मेल address टाकलेला चालू आहे ना?? मोबाईल नंबर किंवा ई-मेल बंद असेल तर खालील वेबसाईट वरून click करुन update करुन घ्या..
👉 वेबसाईट लिंक मोबाईल आणी ई-मेल नवीन update करण्यासाठी
https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile
👉 NCL सर्टिफिकेट लग्न झालेल्या महिलांनी कोणाच्या नावाने काढायचे आहे ते चॅनेल वर यापूर्वी सांगितलं आहेच ते पाहुण घ्या..
👉 MS-CIT किंवा CCC सर्टिफिकेट आणी caste validity सध्या नसेल तरीही चालत..
👉 EWS उमेदवार यांना सांगणे प्रमाणपत्र validity 1 year असते परीक्षा जाहिरात ज्या आर्थिक वर्षी आली त्या आर्थिक वर्षीचे प्रमाणपत्र आहे ना ते चेक करा.. EWS ला वेगळे NCL नसत.. 🙏
👉 पुणे जिल्हा मधील मुलांना पुणे परीक्षा केंद्र पाहिजेत असेल तर लवकरच पहिल्या काही दिवसात फॉर्म भरा..
👉 फॉर्म भरणे झाल्यावर Payment status paid झाले आहे का हे पण चेक करा..
👉 profile unlock करुन Update करताना email वर येणारा OTP spam folder मध्ये येईल..
वरील सर्व माहिती चेक करून घ्या.. 🙏
@officer_club ©️
- सहदेव निवळकर 🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
👍5
✅#update तलाठी भरती.
⭕️♦️⚠️तलाठी भरती पदे,परीक्षा तारीख आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ४ मे रोजी आढावा बैठक.
👉 4 मे 2023 रोजी तलाठी परीक्षा तारीख ठरणार..
@talathi_bharati_2023

✅ ♦️तलाठी भरती #Update 2023
➡️ महसूल विभागातील माहिती प्रमाणे आज आपल्याला तलाठी परीक्षेची तारीख समजणार आहे..
👉 दुपारी 3 वाजता बैठक झाली की तारीख समजेल अशी आशा करूयात...🙏
✅ बैठक माहिती : दिनांक ४ मे २०२३
वेळ : दुपारी ३ वाजता.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🙏6👍4👎1
✅♦️ तलाठी भरती #UPDATE 🔥✅
➡️प्रजासत्ताक दिनी भावी तलाठ्यांना नियुक्तीपत्रे..🔥🔥
👉 अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यंत..
👉 नोव्हेंबर मध्ये कळणार गुण.
👉 उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास, त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात आलेली 100 रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल. साधारण फेब्रुवारी उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील.
-आनंद रायते, तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त.

❤4👍3😱3
♦️तलाठी भरती #update
👉 ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे..🙏
अकोला
वाशिम
बुलढाणा
(अमरावती विभाग )

👍1