Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार..
👉 जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे..✅✅
👉 तयारी चालू राहूद्या..
Source:- ग्रामविकास विभाग..
👉 जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे..✅✅
👉 तयारी चालू राहूद्या..
Source:- ग्रामविकास विभाग..
👍5❤1
फांद्या राहिल्या तर पाने ही
येतील हे वाईट दिवस आहेत
म्हणून काय झालं येणारे
दिवस चांगले ही येतील..!
येतील हे वाईट दिवस आहेत
म्हणून काय झालं येणारे
दिवस चांगले ही येतील..!
👍8
Indian Premier League(IPL) 2024
• आवृत्ती - 17 वी
• सुरुवात - 2008
• आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)
• अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.
• विजेता - कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार - श्रेयस अय्यर)
• उपविजेता - सनराईज हैदराबाद
(कर्णधार - पॅट कमिन्स)
• पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स
(कर्णधार - शेन वॉर्न)
• प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR)
• प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR)
• सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB)
• सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP)
• इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)

👍3