तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️तलाठी पदभरती -2023 जाहिरात
👉 अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

👍2
Forwarded from Talathi bharti 2023
तालाठी_जुने_पेपर_सर्व_जिल्हे.pdf
59.8 MB
तलाठी_जुने_पेपर_सर्व_जिल्हे.pdf
Join- @talathi_bharati_2023
Join- @talathi_bharati_2023
⭕️♦️येणाऱ्या तलाठी भरती तसेच सर्व सरळसेवा भरतीसाठी मराठी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप.
नुकतीच तलाठी भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध झाली .आपण सर्वजण त्यासाठी तयारी करत आहात .या परीक्षेचे स्वरूप आपल्याला माहितीच आहे .यामध्ये सर्वाधिक scoring विषय म्हणजे मराठी व्याकरण होय .या मराठी व्याकरणातील काही निरीक्षण आपण इथे बघणार आहोत.
तलाठी भरतीचा पेपर TCS घेणार असून TCS ने घेतलेले मागील काही पेपर बघितले असता या विषयाचे विश्लेषण करता येते.
साधारणता मराठीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील. एकंदरीत विचार करता यातील प्रश्न खूपच सोप्पे नसणार आहे आणि खूप अवघड देखील नसणार आहे .मध्यम दर्जाचे हे प्रश्न आपल्याला दिसून येतात. त्यामुळे समजून घेऊन अभ्यास करणे इथे अपेक्षित आहे .
♦️कोणत्या घटकांवर भर द्यायला हवा?
1) यांमध्ये लिंग बदला, वचन बदला असेल सरळ प्रश्न आपल्याला दिसून येतात .यामुळे विकारी शब्दजातीवर होणारे परिणाम व्यवस्थित अभ्यासने गरजेचे आहे.
2) TCS च्या आजवरच्या पेपर मध्ये प्रयोग आणि सामासिक शब्द हे सर्वाधिक आवडते घटक दिसून येतात. यावर नेहमी प्रश्न विचारले जात आहे .त्यामुळे हे दोन घटक व्यवस्थित करून ठेवावे .
3) वाक्यरूपांतर , वाक्यांचे प्रकार , वाक्यसंश्लेषण हे घटक देखील TCS ने नेहमी विचारात घेतले आहे .यावर नेहमी प्रश्न आलेले दिसून येतात.
4) उर्वरित बाकी घटक यामध्ये वर्णमाला , शब्दांच्या जाती त्याचाही अभ्यास अपेक्षित असून factual प्रश्न यामध्ये दिसून येतात.
♦️शब्दसंग्रह
कोणत्याही व्याकरणाच्या पेपर मध्ये शब्दसंग्रह हा अविभाज्य घटक आहे .यामध्ये देखील शब्दसंग्रहावर प्रश्न दिसून येतात.
1)TCS ने घेतलेल्या पेपर मध्ये समानार्थी शब्द या घटकावर जास्त भर दिलेला दिसून येतो. काही SPECIFIC शब्द पुन्हा पुन्हा विचारले जात आहे .त्यामुळे समानार्थी शब्द अगोदर करायला हवे . याबरोबरच विरुद्ध अर्थी शब्द हा देखील आवडता घटक आहे. त्याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.
2) वाक्प्रचार , म्हणी , शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकांवर प्रश्न दिसून येतात. काही महत्त्वाचे म्हणी , वाक्प्रचार पुन्हा पुन्हा दिसून येतात .ते सर्वप्रथम करायला हवे .
TCS ने काही 50 प्रश्नाच्या परीक्षेत उतारा देखील विचारलेला आहे .त्यामुळे इथे उतारा येईल की नाही याबद्दल नक्की काही सांगता येणार नाही .परंतु आपली तयारी म्हणून उताऱ्याची देखील तयारी करून ठेवायला हवी .
♦️BOOKLIST
मो .रा .वाळंबे सर
शब्दसंग्रह
शब्दरत्न ( मो .रा.वाळंबे)
एकंदरीत सध्याची स्पर्धा आणि बदलते पेपर pattern याचा विचार करता आपण पूर्ण ताकदीने अभ्यास करायला हवा .मराठी विषयात जास्त गुण मिळवण्यासाठी पुस्तकांची जास्तीत जास्त revision आणि प्रश्न सोडवण्याची practice करायला हवी.
तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.
👉The Achievers Mentorship
Sagar Avhad Sir
STI ASO 2020
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@talathi_bharati_2023

👍4
🔴 तलाठी पदभरतीमध्ये डमी टोळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करणार असल्याचे आमच्या कानावर आले आहे. याबाबत महसूल विभागाला आधीच सूचित करण्यात आले आहे. फक्त TCS ION परीक्षा केंद्र असावेत ही मागणी मान्य झालेली नाही. महसूल विभागाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.
अनेक उमेदवार आम्हाला सल्ले देत असतात की परीक्षेअगोदर विभागाला गैरप्रकाराबद्दल सूचित का केले जात नाही? तर प्रत्येक वेळी आम्ही आधी त्या विभागाशी संपर्क साधतो पण त्यांच्याकडून या गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात नाही त्यामुळे आम्ही सोशल आणि टीव्ही मीडियाद्वारे घोटाळे उघडकीस आनावे लागतात आणि त्या विभागाला दखल घेण्यास भाग पाडले जाते.
तलाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे असून आताची तलाठी पदभरती जाहिरात कदाचित शेवटची असेल, यानंतर इतकी मोठी जाहिरात येईल किंवा नाही याबद्दल शास्वती नाही. यावेळी परीक्षेदरम्यान यदाकदाचित पेपर फुटून आमच्या पर्यंत आलाच तर ती शिफ्ट सरसकट रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करण्यात येईल. कारण तपासात १००% गुन्हेगार सापडण्याची शक्यता कमी असते व फुटलेला पेपर कोणा-कोनापर्यंत पोचला हे सांगणे कठीण असते. एकही जागी घोटाळेबाज नोकरीला लागल्यास तो प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय असेल.
या सर्व गोष्टी आधीच आपल्या सर्वांसमोर ठेवणे आमचे कर्तव्य आहे. महसूल विभागाला आमची विनंती असेल आम्ही दिलेल्या SOP गांभीर्याने घ्याव्या. तर डमी टोळीला इशारा आहे, तुमच्या पैकी एकालाही नोकरीवर लागू देणार नाही, प्रत्येक घोटाळेबाजाच्या हातात बेड्या लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल.
याव्यतिरिक्त तलाठी पदभरती गैर प्रकाराबाबत आपल्यापैकी कोणाला काहीही माहिती असल्यास आपण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला या 8668378583 क्रमांकावर थेट संपर्क करू शकता. कॉल उचलला गेला नाहीच तर आपली माहिती व्हॉट्सॲप मेसेजद्वारे लिहून पाठवावी.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.

Mahajyoti Exam Timetable...
1) मिलिटरी -9 जुलै
2) UPSC -16 July
3) MPSC- 30 July
4) combine B and C -13 ऑगस्ट
5) MBA -27 आगस्ट
1) मिलिटरी -9 जुलै
2) UPSC -16 July
3) MPSC- 30 July
4) combine B and C -13 ऑगस्ट
5) MBA -27 आगस्ट
♦️तलाठी भरती #NCL बाबतीत..
१) SC, ST, OPEN महिलांना NCL ची गरज नाही...
२) पण स्वतःच्या प्रवर्गासाठी राखीव जागेवर दावा करायचा असल्यास NCL आवश्यक आहे.(SC, ST, OPEN,EWS सोडून)
३) EWS महिलांना NCL नसले तरी स्वतःच्या जागा मिळणार आहेत, त्यांना फक्त EWS आवश्यक आहे.
👉 #NCL हे जाहिरात ज्या आर्थिक वर्षी आली त्या आर्थिक वर्षी valid असलेले पाहिजेत.

👍1
🔴 तलाठी भरती update...
📌 Form उद्या 26 june 2023 पासुन सुरु होतील.
📌 संपुर्ण राज्यात 1च exam आणि फक्त 1 district साठी फॉर्म भरता येणार आहे.. त्यामुळे districts ची निवड सगळ्यात महत्त्वाची बाब असणार आहे...
📌 District निवड करतांना :-
1) स्वतः चा जिल्हा
2) शेजार च जिल्हा
3) जागांचा study करूनच निवड करा..