Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
FG Draft Advt.pdf
6.9 MB
वन विभाग

Forest Guard 2023 भारती
👍2
⭕️⚠️☑️ महाज्योती मार्फत प्रशिक्षण अर्जासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांची संधी गेली  किंवा अर्ज करू शकले नाही त्यांनी १३ जून पर्यंत अर्ज करावे .

⚠️Link :-
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023/mobile_verification.php

@talathi_bharati_2023
👍4
👍4
🔥 तलाठी जिल्ह्यानुसार जागा 🔥

1] जालना जिल्हा : जागा 118.
2] परभणी जिल्हा : जागा 105
3] औरंगाबाद जिल्हा : जागा 161.

4] बीड जिल्हा : जागा 187.
5] हिंगोली जिल्हा : जागा 76
6] लातूर जिल्हा : जागा
63.
7] नांदेड जिल्हा : जागा 119.
8] नागपूर जिल्हा : जागा 177.
9] उस्मनाबाद जिल्हा : जागा 110
10] सांगली जिल्हा : जागा
98.
11] सोलापूर जिल्हा : जागा 197.
@talathi_bharati_2023
👍74
कंत्राटी ग्रामसेवक 6 हजार वरून 16 हजार रु वेतनवाढ.
👍7🔥1
🔴 तलाठी भरती प्रकिया 2023

👉 रिक्त पदांच्या 20% जागेवर अनुकंपा पद्धतीने  15 जुलै पर्यंत भरती करण्याचे
आदेश.
👍5
तलाठी भरतीत राज्यासाठी एकच प्रश्नपत्रिका...
@talathi_bharati_2023
👍5
वाशिम_जिल्हा_कोतवाल_जाहिरात.pdf
388.3 KB
वाशिम जिल्हा कोतवाल जाहिरात.pdf
@talathi_bharati_2023
2023060918.pdf
2.9 MB
नागपूर कोतवाल भरती
@talathi_bharati_2023
📌जिल्हाधिकारी कार्यालय सांगली
तलाठी भरती helpdesk👆
202305171128048219.pdf
1.1 MB
कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात सुधारीत मार्गदर्शन.
सध्या अनेक तालुक्यात कोतवाल पदभरती सुरू आहे, कोतवाल पदासाठी फक्त स्थानिक उमेदवार अर्ज करू शकतात, इतर जिल्ह्यातील उमेदवारांना अर्ज करता येत नाहीत. नवीन शासन निर्णयानुसार कोतवालांना १५,००० रुपये महिना एकत्रित मानधन आहे. काही जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, तर काही समोर प्रसिद्ध होतील. कोतवाल जाहिरातीसाठी आप-आपल्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट चेक करावी.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@talathi_bharati_2023
👍3
कोतवाल साठी
100 गुणांची परीक्षा
50 प्रश्न असतील
(1 प्रश्न, 2 गुण)
दर्शना आणि राहुलचा परिचय खूप वर्षांपासूनचा होता. यादरम्यान MPSC करताना त्यांच्यात कदाचित एखादे नातेही निर्माण झाले असेल. त्यात दर्शनाची RFO ची पोस्ट निघाली मात्र राहुल अजूनही बेरोजगार होता. अर्थातच पोस्ट होल्डर तरुण/तरुणीला लग्नासाठी आपल्यासारखाच पोस्ट होल्डरजोडीदार हवा असतो, यात काही गैर नाही. याच कारणासाठी दर्शनाचा खून झाल्याच्या बातम्या येत आहेत व तसा संशय निर्माण झाला आहे.

अलीकडच्या काळात MPSC करणाऱ्या प्रेमी युगलांच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत म्हणून आज दोन शब्द लिहत आहोत. शारीरिक आकर्षण किंवा इतर कोणती कारण असले तरी खरंतर MPSC विद्यार्थांनी बाहेर गावी येऊन प्रेम प्रकरणे टाळायला हवेत. अभ्यासाचा बोजवारा उडतो, आई-वडिलांना पोस्टचे दिलेले वचन काही वर्ष समोर ढकलल्या जाते. अभ्यासिकेत किंवा MPSC करताना झालेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात खूप झालेले खूप कमी वेळा आढळले आहे. अभ्यासिकेतील प्रेमाचा शेवट अभ्यासिकेतच होतो. तिची किंवा त्याची, एखाद्याचीच पोस्ट निघाली तर अपेक्षा उंचावतात. नात्यात कटुता निर्माण होऊन, प्रेमाची जागा ईर्षेने घेतली जाते. मुलगा पोस्टला लागल्यास मुलींकडून विविध आरोप करून लग्नासाठी तगादा लावला जातो, वेळप्रसंगी पोलीस तक्रारही दाखल केली जाते. मुलगी पोस्टला लागल्यास मुलाकडून भावनिक साद घातली जाते, शेवटी त्या मुलीला इजा पोचविण्याचा प्रयत्न केला जातो.

अर्थात या सर्व गोष्टी जोडीदारावर अवलंबून आहेत, काही वेळा वचन पळून बेरोजगार जोडीदारासोबतच लग्न केले जाते. अत्यंत मेहनत करून एखादी पोस्ट लागल्यास साहजिकच या दुनियादारीच्या काळात प्रेम विसरून आपल्या उंचीचा पोस्ट होल्डर जोडीदार असावा अशीच अपेक्षा ठेवली जाते. जोडीदार सोडून गेलाच तर चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले, एक वाईट स्वप्न म्हणून तिला/त्याला विसरुन आपल्या आयुष्यात आपण कोणती उंची गाठू शकतो यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. प्रेम करतो त्या व्यक्तीला इजा पोचविणे हा उपाय यावर कदापिही असू शकत नाही. आपल्यापैकी कित्येक तरुण,तरुणी या फेज मधून गेले असतील म्हणून आता याबाबत मोकळेपणाने बोलणे गरजेचे झाले आहे.

"ती" गेलीच सोडून म्हणून आभाळ कोसळलेले नाही मित्रा, पोस्ट काढ आई-वडील तिच्या पेक्षा दर्जेदार मुलगी तुझ्यासाठी शोधून काढतील. पोस्ट काढणे जमत नसेल तर इतर क्षेत्रात नाव कर, कोणतही शिक्षण न घेता व्यवसाय व इतर क्षेत्रात नावाजलेल्या कितीतरी व्यक्तींची उदाहरणे आपल्या समोर आहेत. आयुष्य खूप सुंदर आहे, एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःचे, आई वडिलांचे आयुष्य पणाला लावू नका इतकीच अपेक्षा !!

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
👍14
♦️#BARTI UPSC-MPSC

👉 Only For SC Category
👉 निशुल्क प्रशिक्षण
👉  केंद्र:- पुणे & नाशिक
👉  कालावधी:- 1 वर्ष
👉  स्कॉलरशिप:- 9 हजार/मंथ
👉  पुस्तकांसाठी:- 25 हजार ₹
👉 Last Date:- 10 जुलै 2023
👉  Website:- Barti.
Maharashtra.gov.in
@talathi_bharati_2023
👍2
🛑 कृषी सेवक पद भरती अपडेट्स..

👉 राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला✌️

👉 प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल🔥✌️

👉 भरल्या जाणाऱ्या जागा= 2070🔥🔥🔥
👉 रिक्त जागा= 2588

❤️ कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची माहिती🙏

@talathi_bharati_2023
👍2
तलाठीसाठी आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार

सौजन्य - साम टिव्ही

13 जुलै शेवटची तारीख असेल
@talathi_bharati_2023
⭕️♦️तलाठी भरती update

👉 शासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

👉 आत्ता फक्त TCS कडून link चालू करण्याचे काम बाकी आहे.

👉 Form आजच चालु व्हायला हवेत. काळजी नको.
👍6