Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
♦️तलाठी भरती #NCL बाबतीत..

१) SC, ST, OPEN महिलांना
NCL ची गरज नाही...
२) पण स्वतःच्या प्रवर्गासाठी राखीव जागेवर दावा करायचा असल्यास
NCL आवश्यक आहे.(SC, ST, OPEN,EWS सोडून)

३) EWS महिलांना
NCL नसले तरी स्वतःच्या जागा मिळणार आहेत, त्यांना फक्त EWS आवश्यक आहे.

👉
#NCL हे जाहिरात ज्या आर्थिक वर्षी आली त्या आर्थिक वर्षी valid असलेले पाहिजेत.
👍1