TCS Online Form भरण्यासाठी लागणारे Documents...🔥🔥
तलाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी तयार ठेवा🔥🔥
1)Photo (50-200kb)
2) Signature (50-200kb)
3)10th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
4)12th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
5)Degree Certificate (100kb-2Mb)
6)Domicile (100kb-2Mb)
7)Non Creamylayer/ EWS (100kb-2Mb)
8)Caste Certificate (100kb-2Mb)
9)ID Proof (Pan,Aadhar,Voter ID) (100kb-2Mb)

👍8
तलाठी भरती: अर्ज करताना येवढं लक्ष्यात ठेवा
EWS साठी NCL लागत नाही.
EWS हे अर्ज करायच्या अंतिम तारखेच्या आतील पाहिजे.
NCL हे आर्थिक वर्षातील पाहिजे ठराविक तारखेची अट रद्द आहे.
OBC SBC NT D NT C NT B VJ NT या सर्वांना NCL लागणार आहेच.
तसेच सरळसेवा अर्ज करताना FEMALE RESERVATION ला YES करायचं.
OPEN SC ST EWS महिला यांना NCL लागत नाही त्यांनी सुध्दा FEMALE RESERVATION YES करायचं.

👍7
उद्या पासून तलाठी - २०२३ अर्ज प्रक्रिया १२ वाजेपासून चालू होत आहे.
१. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार ते नीट निवडा किंवा जेथे अर्ज करायला जाणार त्यांना सांगा, नाहीतर ते इतरांच्या सारखे अर्ज करतील, त्यांच्या मनाने.
२. अर्ज हा आपल्या मूळ Category नेच करायचा असतो. आपल्या Category ला जागा नाही म्हणून Open मधून करू का , असे काही नसते.
३. Open, SC, ST आणि EWS यांना NCL लागत नाही. EWS ला जर अर्जात NCL Option आला तर तिथे EWS ची माहिती टाका.
४. Open, SC, ST आणि EWS सोडून इतर सर्व यांना NCL लागते. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Open Category साठी ग्राह्य धरतील.
५. सरळ सेवा परीक्षांना शिक्षण पूर्ण झालेले असावे. तेव्हाच अर्ज करता येतो.
६. अर्ज करतांना काळजी घ्या मोबाईल मध्ये Recharge आणि Active Email असुद्या.
७. अर्ज करायच्या आधी माहिती वाचा आणि कोणते कागदपत्रे Upload करावे लागतील ते करा आणि मगच अर्जाला सुरवात करा, नाहीतर १-२ तास असेच जातील, जर फटाफट येत नसेल तर.
८. दोन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक क्षणात माहिती पडते. सर्व अर्ज हे १०वीच्या अनुक्रमांक नुसार असतात. तुमचे वय देखील १०वी च्याच प्रमानपत्रानुसार मोजतात.
जागा : ४६४४
अर्ज दिनांक :
२६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
परीक्षा दिनांक : महसूल विभागाच्या वेबसाईटवर स्वतंत्ररित्या प्रकाशित होईल, सोबत हॉल तिकिटावर सुद्धा येईल.
#MPSC Material
Forwarded

👍6❤3
आम्ही तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी अर्ज करण्याअगोदर उमेदवार म्हणून तुमचे सुद्धा कर्तव्य आहे की सम्पूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्यावी जेणेकरून चूक होणार नाही
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
👍3
Forwarded from Talathi bharti 2023
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️तलाठी पदभरती -2023 जाहिरात
👉 अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

👍2
तलाठी पदभरती 2023 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.🔥🔥🔥
लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
@talathi_bharati_2023
लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
@talathi_bharati_2023
👍3
Contact - https://wa.me/9175117728
*संपूर्ण महाराष्ट्रात आपण कोणत्याही जिल्ह्यात असो, आपले तलाठी भरतीचे फॉर्म आपल्याला घर बसल्याच आमच्या टीमद्वारे अचूक पद्धतीने भरून दिले जाईल.*
जर आपल्याला कोणतेही कष्ट न करता, वेळ वाया न घालवता, घर बसल्याच तलाठी भरती फॉर्म भरायचे असेल तर आपले नाव व जिल्ह्याचे नाव लिहून *9175117728* या व्हॉटस अप्प वर पाठवावे, आणि त्यापुढील पुढील 10 मिनिटात आपले तलाठी भरती चे फॉर्म भरून दिले जाईल.

तलाठी चा अर्ज करतांना महिला आरक्षण चे प्रमाणपत्र मागत आहे. यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
Help Desk ला Contact करा.
Help Desk ला Contact करा.