Forwarded from PDF Adda
Sti Mains Paper 2 marathii iq.pdf
21 MB
#Aso_mains
🔸 MPSC ASO मुख्य परीक्षा 2011-2019 सर्व पेपर
🔸 ASO मुख्य परीक्षा - Paper 2
🔸उत्तरसहित आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका 👆
👉AnswerKey बघण्याची गरजच नाही
━━━━━━━━━━━━━━━
🔸 MPSC ASO मुख्य परीक्षा 2011-2019 सर्व पेपर
🔸 ASO मुख्य परीक्षा - Paper 2
🔸उत्तरसहित आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका 👆
👉AnswerKey बघण्याची गरजच नाही
━━━━━━━━━━━━━━━
Mpsc-Rajyaseva- Prelims-Mains Booklist-Strategy.pdf
4.2 MB
#Booklist
🔸MPSC राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा
Updated
नवीन syllabus नुसार market मध्ये आलेल्या पुस्तकांचा समावेश.
🔸यामध्ये सांगितलेला प्रत्येक पुस्तक विकत घ्यावाच लागेल असं अजिबात नाहीये किंवा प्रत्येक पुस्तक वाचलेच पाहिजे असं देखील नाही.
पण जे aspirants इथून पुढे म्हणजे 2021-2022 नंतर परीक्षा देतील (पूर्व - मुख्य) त्यांनी मुख्य च्या नवीन Syllabus नुसार market मध्ये आलेले पुस्तकं घ्यावेत व ज्या पुस्तकात maximum Syllabus cover होतो असे पुस्तक base ला ठेऊन अभ्यास करणे व त्यानंतर value addition साठी इतर sources चा उपयोग करणे
By - प्रविण आडे सर

5_6210508480789349276.pdf
3.5 MB
#Syllabus
#All_in_one
🔸MPSC सुधारित अभ्यासक्रम
🔶राज्यसेवा पूर्व + मुख्य परीक्षा
🔶संयुक्त गट ब &क पूर्व +मुख्य परीक्षा
⚠️एकाच ठिकाणी सर्व अभ्यासक्रम...👆👆👆
✍Thanks to : ज्ञानेश्वर पाटील सर
━━━━━━━━━━━━━━━━
#All_in_one
🔸MPSC सुधारित अभ्यासक्रम
🔶राज्यसेवा पूर्व + मुख्य परीक्षा
🔶संयुक्त गट ब &क पूर्व +मुख्य परीक्षा
⚠️एकाच ठिकाणी सर्व अभ्यासक्रम...👆👆👆
✍Thanks to : ज्ञानेश्वर पाटील सर
━━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
5_6314571913419031425.pdf
3.1 MB
🛑हा माझा ,पियुष चिवंडे , उप जिल्हाधिकारी 2017 च्या राज्यसेवा #mains चा इंग्रजी चा पेपर...❣
♻️#MPSC मधून #RTI ने मागवण्यात आला आहे
♻️यात मला इंग्रजी मध्ये 2017 ला #one #of #the #highest #marks होते
❣हा पेपर #chief #moderator यांनी #check केलेला आहे (#Examiner आणि #Moderator च्या वरचे )
♻️आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी यासाठी आपणास उपलब्ध करून देत आहोत
❣पियुष चिवंडे सर .....
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

5_6314571913419031428.pdf
1.7 MB
🛑#Hetal #pagare..(#Dy. #Collector 2019)
♻️#ENGLISH #DESCRIPTIVE #PAPER #COPY
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
♻️#ENGLISH #DESCRIPTIVE #PAPER #COPY
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
5_6314571913419031431.pdf
1.5 MB
🛑#Hetal #pagare..(#Dy. #Collector 2019)
♻️#MARATHI #DESCRIPTIVE #PAPER #COPY
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
♻️#MARATHI #DESCRIPTIVE #PAPER #COPY
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
🛑शारीरिक मोजमापे/ अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाकरिता मोजमापणांचा तपशील अर्जामध्ये नमूद करताना अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची मोजमापे नमूद केल्यास आयोगाची फसवणूक समजण्यात येईल.
❤️(#MPSC)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
❤️(#MPSC)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
🛑#MPSC #STI #Mains 2021 #Final CutOff Out of 400 🔥🔥🔥😳😳
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
उद्या पासून तलाठी - २०२३ अर्ज प्रक्रिया १२ वाजेपासून चालू होत आहे.
१. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार ते नीट निवडा किंवा जेथे अर्ज करायला जाणार त्यांना सांगा, नाहीतर ते इतरांच्या सारखे अर्ज करतील, त्यांच्या मनाने.
२. अर्ज हा आपल्या मूळ Category नेच करायचा असतो. आपल्या Category ला जागा नाही म्हणून Open मधून करू का , असे काही नसते.
३. Open, SC, ST आणि EWS यांना NCL लागत नाही. EWS ला जर अर्जात NCL Option आला तर तिथे EWS ची माहिती टाका.
४. Open, SC, ST आणि EWS सोडून इतर सर्व यांना NCL लागते. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Open Category साठी ग्राह्य धरतील.
५. सरळ सेवा परीक्षांना शिक्षण पूर्ण झालेले असावे. तेव्हाच अर्ज करता येतो.
६. अर्ज करतांना काळजी घ्या मोबाईल मध्ये Recharge आणि Active Email असुद्या.
७. अर्ज करायच्या आधी माहिती वाचा आणि कोणते कागदपत्रे Upload करावे लागतील ते करा आणि मगच अर्जाला सुरवात करा, नाहीतर १-२ तास असेच जातील, जर फटाफट येत नसेल तर.
८. दोन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक क्षणात माहिती पडते. सर्व अर्ज हे १०वीच्या अनुक्रमांक नुसार असतात. तुमचे वय देखील १०वी च्याच प्रमानपत्रानुसार मोजतात.
जागा : ४६४४
अर्ज दिनांक :
२६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
परीक्षा दिनांक : महसूल विभागाच्या वेबसाईटवर स्वतंत्ररित्या प्रकाशित होईल, सोबत हॉल तिकिटावर सुद्धा येईल.
#MPSC Material
Forwarded

👍6❤3
राज्यात सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांकडून १ हजार रु शुल्क याप्रमाणे एकाच परिक्षेसाठी खासगी कंपन्या १०० कोटीहून अधिक रुक्कम जमा करतात. #MPSC चं बजेट ६० कोटी असताना एकाच परिक्षेसाठी खासगी कंपनी १०० कोटी रु. आकारत असेल तर ही विद्यार्थ्यांची लूट आहे. ती थांबवण्यासाठी #MPSC ला आर्थिक पाठबळ देऊन सर्व परीक्षा #MPSC मार्फत घ्याव्यात आणि या प्रक्रियेसाठी वेळ लागत असेल तर खासगी कंपनीमार्फत परिक्षा घेताना उमेदवारांकडून केवळ १०० रुपये आकारुन उर्वरीत शुल्क सरकारने भरण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून केली. तसंच विद्यार्थ्यांवरील परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर one time registration system सुरु करण्यासंदर्भात विचार करण्याची विनंतीही यावेळी केली. यासंदर्भात त्यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
- आमदार रोहित दादा पवार
- आमदार रोहित दादा पवार
👍13🔥1
♦️ #MPSC अध्यक्ष 🔥🔥🔥
👉 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..
👉 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..