✅#update तलाठी भरती.
⭕️♦️⚠️तलाठी भरती पदे,परीक्षा तारीख आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ४ मे रोजी आढावा बैठक.
👉 4 मे 2023 रोजी तलाठी परीक्षा तारीख ठरणार..
@talathi_bharati_2023

👍5
उद्याच्या Paper साठी महत्वाच्या काही गोष्टी :
1) अभ्यास जो करायचा होता तो तुमच्याकडून झालेला आहे; त्याचे मनात कोणतेच कोणते किंतू परंतु ठेऊ नका.
2) परीक्षेचा एक तास तुमचा आहे त्याचा Proper Strategy आपल्याला जिंकून देणार आहे.
3) कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा तथापि कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा यावर तुमचा विजय ठरणार आहे.
(विषयाचा क्रम निर्णायक ठरणार)
4) सर्वात महत्त्वाचे १०० प्रश्न वाचून होणे गरजेचे ( तरीसुध्दा attepmt ८०+ असावा).
5) Maths & Reasoning शक्यतो शेवटीच सोडवा ( शेवटचे २० min राखून ठेवा). वेळ कमी राहिल्यास उलट्या क्रमाने प्रश्न सोडवावेत जसे 100, 99, 98, 97.... असे
6) काही प्रश्न हे सोडून देण्यासाठीच टाकलेले असतात ते आपण सोडूनच द्यावे ( 5-10 प्रश्न असे असतातच).
7) One Liner प्रश्नाबाबत थोडे सावधच भूमिका घ्या.(तुम्ही Attempt करावेत आणि फसावे यासाठीच टाकलेले असतात.)
8) सगळे प्रश्न वाचून व्हावेत हा अट्टाहास पाहिजे; ना की सर्व सोडवायलाच पाहिजे.
9) आजचा दिवस माझा आहे हे स्वतःला सांगत रहा.
10) मागील झालेले Latest papers पाहता Current & Science बाबत Safe zone मध्येच खेळा उगीच येईल तो चेंडू Six मारू नका.
10) माझ्याकडून तुम्हाला मनस्वी शुभेच्छा... जिंकूनच या. ✌️..

👍11
👍👍पुन्हा एकदा सर्व मित्रांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐
✅ ♦️तलाठी भरती #Update 2023
➡️ महसूल विभागातील माहिती प्रमाणे आज आपल्याला तलाठी परीक्षेची तारीख समजणार आहे..
👉 दुपारी 3 वाजता बैठक झाली की तारीख समजेल अशी आशा करूयात...🙏
✅ बैठक माहिती : दिनांक ४ मे २०२३
वेळ : दुपारी ३ वाजता.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🙏6👍4👎1
संख्याशास्त्र
=> मूळसंख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
=> समसंख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
=> विषमसंख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
=> जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ २ चा फरक असतो,
=> संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिक संख्या.
=> संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या x समसंख्या = समसंख्या. F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.
=> एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,
तीनअंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
=> १ ते १०० पर्यंतच्या संख्यांत
) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात.
I) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्या प्रत्येकी १८ संख्या असतात.
=> दोन अंकांमधून एकूण २ संख्या, तीन अंकांमधून एकूण ६ संख्या, चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
=> विभाज्यतेच्या कसोटय़ा
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या - संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी कोणताही अंक असल्यास.
B)३ ची कसोटी संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष भाग जात असल्यास.
C)४ ची कसोटी संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाच्या संख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यास अथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्य असल्यास.
D)५ ची कसोटी संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५ असल्यास.
E) ६ ची कसोटी ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भाग जातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोच किंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.
F)७ ची कसोटी संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयार होणाच्या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्या संख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
G)८ ची कसोटी संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाच्या संख्येला ८ ने निशेष भाग जात असल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३ शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंक असतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.
H)९ ची कसोटी संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेष भाग जातो.
I) ११ ची कसोटी ज्या संख्येच्या विषम स्थानच्या या समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्या पटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भाग जातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.
J] १२ ची कसोटी ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
K)१५ ची कसोटी ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातो त्या संख्येला १५ ने भाग जातो.
K)३६ ची कसोटी ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
L)७२ ची कसोटी ज्या संख्येला ९ व ८ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो. लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्याः दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या
=> मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्याः दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या
=> प्रमाण भागिदारी
A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर x मुदतीचे गुणोत्तर,
B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+ मुदतीचे गुणोत्तर,
C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर : भांडवलाचे गुणोत्तर.

👍4
🔷 चालू घडामोडी :- 07 & 08 मे 2023
◆ हवामान कृतीला चालना देण्यासाठी भारत G7- पायलटेड 'क्लायमेट क्लब' मध्ये सामील होण्याचा विचार करत आहे.
◆ मेघालयातील डावकी बंदराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते झाले.
◆ उत्तर प्रदेशला ललितपूर जिल्ह्यात पहिले फार्मा पार्क मिळणार आहे. केरळ संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क उच्च शिक्षण मंत्र्यांनी सुरू केले.
◆ भारत आणि बांगलादेश यांच्यातील सिल्हेट विभागातील भोलागंज येथे पहिल्या बॉर्डर हाटचे उद्घाटन करण्यात आले.
◆ पॅरिसमध्ये बॅस्टिल डे सेलिब्रेशनचे पंतप्रधान मोदींनी निमंत्रण.स्वीकारले.
◆ नीरा टंडन यांची बायडेन प्रशासनात देशांतर्गत धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
◆ वेकफिटने बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साइन केले आहे.
◆ राजनाथ सिंह यांनी चंदीगडमध्ये आयएएफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन केले.
◆ भारतीय नौदलाने 06 मे रोजी कोची येथील नौदल तळावर INS मगरला 36 वर्षांच्या सेवेनंतर बंद केली.
◆ प्रवीण चित्रवेलने तिहेरी उडीत नवा राष्ट्रीय विक्रम केला.
◆ जागतिक थॅलेसेमिया दिन 08 मे रोजी साजरा केला जातो.
◆ जागतिक रेड क्रॉस दिवस 8 मे रोजी साजरा केला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👍4😁1
5_6253288949217758024.pdf
156.2 KB
🔷महाज्योती संस्थेमार्फत OBC, VJ,NT, SBC विद्यार्थ्यांसाठी 2023-24 करिता MPSC गट ब आणि गट क साठी ऑनलाईन अर्ज करा.
संयुक्त गट ब साठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_b/mobile_verification.php
संयुक्त गट क साठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_c/mobile_verification.php

Qualification-recruitment-2023.pdf
886.9 KB
♦️संचालनालय वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई सविस्तर जाहिरात मागे टाकली आहे.. या PDF मध्ये कोणत्या पदासाठी Qualification काय पाहिजेत यात सांगितलं आहे..
👉परीक्षा TCS घेईल 🔥
👉 5155 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध..🔥
👉 आपली शैक्षणिक पात्रता.. कमाल वयोमर्यादा .. फीस.. जागा.. या बाबत सर्व माहिती pdf मधे उपलब्ध आहे.
पहा एकदा आणी मगच फॉर्म भरा..🙏

👍1
🛑 वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन मुंबई
अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHml/32529/82803/Index.html

⭕️ जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित; राज्य सरकारची घोषणा.. 🔥🔥
Talathi bharti GR.pdf
1.2 MB
🛑 तलाठी भरती...
👉नवीन upadate..
👉राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
👉नवीन upadate..
👉राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
👍1
तलाठी
एकूण पदे - 12634
स्थायी पदे - 8575
अस्थायी पदे - 4059
जाहिरात 4059 पदांसाठी येऊ शकते 🔥🔥
@talathi_bharati_2023
एकूण पदे - 12634
स्थायी पदे - 8575
अस्थायी पदे - 4059
जाहिरात 4059 पदांसाठी येऊ शकते 🔥🔥
@talathi_bharati_2023
👍2😁2
⭕️♦️महानगरपालिका बद्दल थोडक्यात...
♦️ महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या कारभार वेगवेगळ्या तीन कायद्यांनी चालतो -
१)मुंबई मनपा अधिनियम १८८८
२)महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९
३)नागपूर मनपा अधिनियम १९४८
♦️3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
♦️महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
♦️महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.
♦️महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.
♦️महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.
♦️महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.
♦️आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.
♦️महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.
♦️महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.
♦️महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.
♦️सध्या महाराष्ट्रात 28 महानगरपालिका आहेत. (29 वी - जालना )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍6
🔴पुणे ZP द्वारे खालील स्पष्टीकरण देण्यात आले आहे :
👉 जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळे जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेत आहेत. भूतकाळात, काही जिल्ह्यांनी पुढील प्रशिक्षणात शिकल्या जाणार्या ज्ञानाची चाचणी घेतली होती.
👉 IBPS अपेक्षेपेक्षा जास्त स्तरावर कठीण पेपर सेट करेल अशी भीती अनेकांना वाटत असल्याने सविस्तर अभ्यासक्रम जारी करण्याची मागणी इच्छुकांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने सविस्तर अभ्यासक्रम निश्चित केला आहे.
👉 त्यानंतर ज्या संवर्गात भरती नियमात बदल करण्यात आला आहे, त्या संवर्ग वगळता *2014 च्या जीआरनुसार अभ्यासक्रम तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता घोषित केलेला अभ्यासक्रम हा केवळ विद्यमान अभ्यासक्रमाचा विस्तार आहे.* मागील GR मध्ये फक्त नावे होती, *नवीन GR मध्ये देखील विषयांची यादी आहे.*
👉 आरोग्य सेवक पुरुष व्यतिरिक्त कोणत्याही संवर्गासाठी कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत.
👉 आरोग्य सेवक पुरुष मूळ विषय दहावीचे विज्ञान सांगतो आणि त्यानुसार दहावीचे विज्ञान विषय सूचीबद्ध केले आहेत. *अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. *
👉 आम्हाला कॉल करून आक्षेप घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांना आम्ही विचारले होते - ते फक्त गुरुत्वाकर्षण आणि नियतकालिक सारणी नवीन विषय म्हणून सूचीबद्ध करू शकतात, जे दोन्ही दहावीच्या नवीनतम अभ्यासक्रमात आहेत.
👉 परीक्षांच्या तयारीसाठी इच्छुकांना पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी इच्छुकांना कठोर अभ्यास करून चांगले काम करण्याचे आवाहन करतो.
आय़ुष प्रसाद
CEO ,
जिल्हा परिषद , पुणे

👍6😁1