Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
2272.pdf
302.7 KB
⭕️♦️⚠️मागील MPSC चा stenographer चा पेपर..

👉 Higher Grade Stenographer (English), Gr-B, General Administration Department (Non Gazzetted) Screening Test-2012.
#English
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
2273.pdf
435.2 KB
⭕️♦️⚠️मागील MPSC चा stenographer चा पेपर..

👉 Higher Grade Stenographer (marathi ), Gr-B, General Administration Department (Non Gazzetted) Screening Test-2012.
#marathi
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
1845.pdf
404.2 KB
⭕️♦️⚠️मागील MPSC चा stenographer चा पेपर..

👉 Higher Grade Stenographer (English), Gr-B, General Administration Department (Non Gazzetted) Screening Test-2018.

#English
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
1846.pdf
367.5 KB
⭕️♦️⚠️मागील MPSC चा stenographer चा पेपर..

👉 Higher Grade Stenographer (marathi ), Gr-B, General Administration Department (Non Gazzetted) Screening Test-2018.
#marathi
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
👍1
⭕️♦️⚠️30 एप्रिल रोजी होणारी MPSC Technical Combined Prelim 2021 Hall Tickets आले आहेत.. 🙏

♦️Link : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
▶️ Political science

अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार

तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७

०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.

०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.

०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.

०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला
---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.
---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.

०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.
__
🛑#Economics चा अभ्यास नेमका कसा करावा.🤔

#Factual गोष्टी #current ला सोबत घेऊनच अभ्यासाव्यात त्याचबरोबर स्वतः #Note's काढाव्यात कारण शेवटी #Factual गोष्टी वाचणे होत नाही आणि मार्क जातात....

कोळंबे सरांचे पुस्तक वापरा ....पण तुम्हाला जास्तीत जास्त जर मार्क मिळवायचे असतील तर कीरण देसले सरांचे भाग-1 नक्कीच वापरा फायदा होणारच

2017 पासून 2021 पर्यंतच्या आयोगाच्या सर्व #Exam च्या प्रश्नपञिकांवर काम करा कारण आयोगाचं बदलतं रूप तुमच्या लक्षात येईल..

देसले सरांचे भाग -2 मधील लोकसंख्या धोरण,आरोग्य धोरण, #SDG #MDG ,त्याचबरोबर महत्वाच्या #CURRENT योजना ,संघटना व्यवस्थित अभ्यासा

देसले सर भाग-1 मधील जे #charts मध्ये दिले आहे त्याच्यावर जास्त फोकस करा बर्‍याच गोष्टी वाचण्यातून नाही तर एखाद्या #charts मधून पटकन लक्षात येताच

जो घटक अवघड वाटतो त्याच्यावर जास्त काम करा त्या घटकाच्या #Note's काढून ठेवा ..कारण शेवटी #revision ला सोपे जाईल

#Factual ला मार्क गेले नाही पाहिजेत....यावरच जास्त लक्ष द्या कारण #Conseptual गोष्टी वारंवार वाचाव्या लागत नाहीत

जय हिंद 🇮🇳
Forwarded from @PDF_Katta
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#All_In_One
#Talathi

🔸 2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

🔸गट क ची तयारी करणाऱ्या
प्रत्येकासाठी उपयुक्त

📁 पाने - 1094


📍@PDF_Katta
5_6316378282174449014.pdf
3.8 MB
🛑दुय्यम सेवा परीक्षा नवीन समाविष्ट पदासहित अभ्यासक्रम

♻️दिनांक- 06/05/2022
⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व फॉर्म भरणे आज पासून सुरु.. 👇

👉 उमेदवारांनी पुढील काही गोष्टी फॉर्म भरताना लक्षात असुद्या..

👉 राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ साठी अर्ज प्रक्रिया आज पासून १२ मे २०२२ रोजी २ वाजेच्या नंतर चालू होईल...

♦️वेबसाईट: mpsconline.gov.in account log in करून..

👉 आपले खाते बघून घ्या आणि जे पात्र कागदपत्रे असतील त्याची माहिती अद्यावत करा आणि जे कालावधी संपली असेल ती माहिती काढून टाका.. विशेषतः EWS आणि NCL प्रमाणपत्राची माहिती.

👉 जाहिरात ज्या चालू वर्षात आली त्या आर्थिक वर्षीचे valid असणारे कागदपत्रे लागत असतात.( राज्यसेवा पूर्व 2022 जाहिरात साठी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या वर्षातील valid कागदपत्रे लागतील.)

👉 सर्व काही बरोबर असेल तेव्हाच अर्ज करा...

👉 विशेष करून DY.SP ची तयारी करणारे मुले छाती चा criteria नीट भरा मुख्य परीक्षा ला पूर्व परीक्षा ची माहिती forward होत असते..

👉 caste मध्ये असणारे तुमच्या caste साठी जागा सध्या नसतील तरीही तुम्ही original cast मधूनच फॉर्म भरा.. मुख्य परीक्षा होण्याच्या अगोदर आयोगाला जस मागणीपत्र प्राप्त होतील त्या प्रमाणे आयोग जागा वाढवील त्यामुळे तुमच्या original caste मधूनच फॉर्म भरा..

👉 फॉर्म भरणे झाल्यावर payment status जरूर चेक करा. Paid आहे का ते.. Payment करताना शक्यतो debit card, online banking चा use करा.. फोन pay, गूगल पे शक्यतॊ नको.. 🙏

👉 फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन सल्ला घ्या.. 🙏

- @officer_club team ©️

⚠️ ( वरील message copy paste करताना कृपया करून बदल करू नका. कोणाचे चुकीच्या माहितीमुळे नुकसान होऊ शकत.)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Notes MPSC GS 4 - Sci & Tech by Chanakya Mandal Pariwar.pdf
19.4 MB
📝 MPSC Mains NOTES 📝

राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 4 पेपर मधील
SCIENCE & TECHNOLOGY
या घटकाच्या Comprehensive Notes 🏆

Faculty: Mr. Roshan Rajput

Notes by
Chanakya Mandal Pariwar
चलनवाढ_#बेसिक_concept#imp_देसले_नोट्स#pdf_by_Yogesh_Mankar.pdf
4.6 MB
चलनवाढ #बेसिक concept#imp देसले नोट्स#pdf by Yogesh Mankar
अर्थशास्त्र_महत्वाचा_मुद्दा_#_निर्देशांक_#HDI#GDI#IHDI#.pdf
554.9 KB
📌अतिमहत्वाचा मुद्दा# 2-3प्रश्न#पूर्व परीक्षा# short trick#

📌सर्व निर्देशांक आणि आयाम shortcut

📌नक्की डाउनलोड करा# PDF BY YOGESH MANKAR

📌 एकदा वाचून बघा पूर्णपणे EXAM ORIENTED च माहिती ह्या बाहेर काही नसणार .

📌 मागील प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेऊन परिपूर्ण नोट्स

📌🚩जॉईन करा @BHAVIADHIKARI2020
👍1
भारताचा_आयात_निर्यात_व्यापार#_महत्त्वाचे_मुद्दे_#_आकडेवारी_#_जॉईन.pdf
810.9 KB
🚩भारताचा आयात-निर्यात व्यापार#

📌महत्त्वाचे मुद्दे # आकडेवारी #


📌 प्रश्न असतोच तरी वाचून घ्या




🚩जॉईन करा @bhaviadhikari2020
दारिद्र्य_#परीक्षाभिमुख_माहिती_#_हीच_पाठच_करा_#_@BHAVIADHIKARI2020.pdf
961.9 KB
📌अतिमहत्वाचा मुद्दा # आकडेवारी पाठ करू नका # ह्या बाहेर प्रश्न नसणार

📌#FAILA DO🔥🔥

🚩 PDF BY योगेश सुशीला भारत मानकर 😊

📌 जॉईन करा @bhaviadhikari2020
👍2
Forwarded from सरळसेवा+ संयुक्त परीक्षा 2023-24 (योगेश सुशीला भारत मानकर)
अर्थशास्त्र_संयुक्त_पूर्वपरीक्षा_साठी_अत्यंत_उपयुक्त_नोट्स_बby_योगेश.pdf
19.9 MB
📌 संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या नोट्स

📌 rivision साठी अत्यंत उपयुक्त

📌 सार्वजनिक वित्त ,RBI ,राष्ट्रीय उत्पन्न TOPIC ची अत्यंत परिक्षभिमुख नोट्स

🚩 pdf by योगेश सुशीला भारत मानकर 😊

📌आवडल्यास नक्कीच share करा

जॉईन आणि share करा @bhaviadhikari2020
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
करसंरचना_&_करांचे_प्रकार_by_योगेश_मानकर.pdf
8.6 MB
📌 करसंरचना & करांचे प्रकार # संयुक्त साठी अत्यंत महत्वाचा मुद्दा

📌 अत्यंत सोप्या भाषेत नोट्स

🚩pdf by योगेश सुशीला भारत मानकर

⛳️जॉईन आणि share करा @bhaviadhikari2020
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (कवट्या महाकाल)
बेरोजगारी_नोट्स_BY_योगेश_मानकर.pdf
1.9 MB
📌 बेरोजगारी टॉपिक वरील EXAMOREINTED नोट्स

📌 पूर्व परीक्षेच्या दृष्टीने नोट्स # आकडेवारी पाठ करू नये #PYQ#

📌 PYQ वर आधारित BOOK सोबत घेऊन वाचा नक्कीच उपयुक्त ठरतील

🚩 PDF BY योगेश सुशीला भारत मानकर 😊

⛳️ जॉईन आणि share करा @bhaviadhikari2020
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
पंचवार्षिक_योजना_by_योगेश_मानकर.pdf
16.3 MB
🚩पंचवार्षिक योजना नोट्स by योगेश सुशीला भारत मानकर😊

✔️राज्यसेवा mains#COMBINED PRE#MAINS#अत्यंत उपयुक्त # एव्हडेच करा 😉

✔️ एकदा download करा बघा समजेलच किती उपयुक्त आहे 🙏

# फैला दो 🔥🔥#

✔️हस्ताक्षर :- निकिता मॅडम

जॉईन आणि share करा @bhaviadhikari2020
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
लोकसंख्या_भारत_आणि_महाराष्ट्र_by_योगेश_मानकर.pdf
6.7 MB
✔️लोकसंख्या - भारत आणि महाराष्ट्र by योगेश मानकर

🚩 2 MARKS FIXED ✌️

✔️ भारत आणि महाराष्ट्र दोन्ही सोबत

🚩 DOWNLOAD करा बाकी समजेलच काय ते 😉

🟢जॉईन @bhaviadhikari2020
Forwarded from सरळसेवा+ संयुक्त परीक्षा 2023-24 (योगेश सुशीला भारत मानकर)
उद्योग_#अर्थशास्त्र_#संयुक्त_पूर्व_नोट्स_by_योगेश_मानकर.pdf
3.6 MB
📌 उद्योग # अर्थशास्त्र # संयुक्त पूर्व नोट्स

📌 संयुक्त पूर्व तसेच राज्यसेवा मुख्य च्या दृष्टीने नोट्स

📌 rivision साठी अत्यंत उपयुक्त

🚩 pdf by योगेश सुशीला भारत मानकर😊

जॉईन आणि share करा @bhaviadhikari2020
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
RBI NOTES BY योगेश मानकर.pdf
3.8 MB
🚩 RBI NOTES BY योगेश सुशीला भारत मानकर

✔️ एकदम सोप्या भाषेत समजतील अशा

✔️ last minute rivison साठी best आवडल तर share करा

🚩 pdf by योगेश मानकर

✔️✔️ जॉईन आणि share करा @bhaviadhikari2020