🛑#Economics चा अभ्यास नेमका कसा करावा.🤔
#Factual गोष्टी #current ला सोबत घेऊनच अभ्यासाव्यात त्याचबरोबर स्वतः #Note's काढाव्यात कारण शेवटी #Factual गोष्टी वाचणे होत नाही आणि मार्क जातात....
कोळंबे सरांचे पुस्तक वापरा ....पण तुम्हाला जास्तीत जास्त जर मार्क मिळवायचे असतील तर कीरण देसले सरांचे भाग-1 नक्कीच वापरा फायदा होणारच
2017 पासून 2021 पर्यंतच्या आयोगाच्या सर्व #Exam च्या प्रश्नपञिकांवर काम करा कारण आयोगाचं बदलतं रूप तुमच्या लक्षात येईल..
देसले सरांचे भाग -2 मधील लोकसंख्या धोरण,आरोग्य धोरण, #SDG #MDG ,त्याचबरोबर महत्वाच्या #CURRENT योजना ,संघटना व्यवस्थित अभ्यासा
देसले सर भाग-1 मधील जे #charts मध्ये दिले आहे त्याच्यावर जास्त फोकस करा बर्याच गोष्टी वाचण्यातून नाही तर एखाद्या #charts मधून पटकन लक्षात येताच
जो घटक अवघड वाटतो त्याच्यावर जास्त काम करा त्या घटकाच्या #Note's काढून ठेवा ..कारण शेवटी #revision ला सोपे जाईल
#Factual ला मार्क गेले नाही पाहिजेत....यावरच जास्त लक्ष द्या कारण #Conseptual गोष्टी वारंवार वाचाव्या लागत नाहीत
जय हिंद 🇮🇳

#Current Affairs
महत्वाचे ऑपरेशन:-
1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.
2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.
3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.
4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.
5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.
6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.
7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.
8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.
9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के. सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया

👍4