Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
कृषी_नोट्स_BY_योगेश_मानकर.pdf
9 MB
✔️ अर्थशास्त्राच्या syllabus मधील कृषी topic नोट्स BY योगेश मानकर
✔️ संयुक्त पूर्व #मुख्य # राज्यसेवा मुख्य अत्यंत उपयुक्त जमले तर वाचा.
🚩Pdf by योगेश सुशीला भारत मानकर😊
☑️जॉईन करा @bhaviadhikari2020

Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (¥@0616🐥🐥🐥🐥🐥)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
📌 जुने 11वी महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकाच्या महत्वाच्या नोट्स .
📌 rivision साठी अत्यंत उपयुक्त नुसते बघू नका download करा आणि अभ्यासा.
📌 अत्यंत उपयुक्त नोट्स
🚩 pdf by योगेश सुशीला भारत मानकर 😊
🚩 faila do🔥🔥🚩
जॉईन करा @bhaviadhikari2020

भारतीय_इतिहासातील_कायदे_1773_1947_by_संतोष_महाले_सर.pdf
8.9 MB
🚩भारतीय इतिहासातील कायदे 1773 -1947 by संतोष महाले सर
✔️✔️राज्यसेवा मुख्य# GS1#COMBINED PRE #MAINS#अंत्यत उपयुक्त नक्की वाचा👍
🚩 खूपच सुरेख सुंदर अक्षरात नोट्स प्रिंट काढून save करा
🚩जॉईन आणि share करा @bhaviadhikari2020

आधुनिक_भारताचा_इतिहास_विशेष_महाराष्ट्राच्या_संदर्भात_नोटस_by_योगेश.pdf
112.7 MB
🚩आधुनिक भारताचा इतिहास विशेष महाराष्ट्राच्या संदर्भात नोटस by योगेश सुशीला भारत मानकर 😊.
🚩 राज्यसेवा मुख्य #COMBINED PRE MAINS #PYQ BASED नोट्स
🚩NO PASSWORD ✔️ ENJOY✌️
😜एकदा download करा समजेलच काय आहे आणि कसे आहे ते🚩✌️
✔️ 8TH आणि 11TH स्टेटबॉर्ड विशेष संदर्भासहित
✔️PDF BY :- योगेश सुशीला भारत मानकर😊
#FAILA DO🔥🔥
🚩जॉईन करा @bhviadhikari2020

👍1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत भ्रमणध्वनी उपयोजक (मोबाईल अॅप) सुरू करण्यात आले असून सदर उपयोजक गूगल प्ले स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध आहे.
Forwarded from MPSC
Download link:- https://play.google.com/store/apps/details?id=smbgroup.coin.mpsc
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
5_6237833779986040092.pdf
6.2 MB
🛑 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर 1 नवीन अभ्यासक्रम वरील झालेल्या 2017-2019 वर्षाच्या प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सोबत.
♻️जास्त #FILES पेक्षा एकच परिपूर्ण #FILE आहे नक्कीच #PRINT घेऊन अभ्यास जोरदार करा
♻️गट क मुख्य परीक्षा पेपर 1 साठी एकच #file #save करून ठेवा फायदा होईल संपूर्ण त्यात दिलेलं आहे
🤝 आपल्या सर्व मित्रांना शेअर करा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

5_6235581980172354950.pdf
11.8 MB
🛑#All_in_One
🔆MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2008 पासून 2019 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका (तब्बल 12 प्रश्नपत्रिका) सोबत त्यांच्या अंतिम उत्तरतालिका एकाच pdf मध्ये.
♻️2008 ते 2012 - 5 प्रश्नपत्रिका (Old Pattern).
♻️2013 ते 2019 -7 प्रश्नपत्रिका (new pattern - सध्याचा).
❣With Final Answer Key.
🤝आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
🔆MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2008 पासून 2019 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका (तब्बल 12 प्रश्नपत्रिका) सोबत त्यांच्या अंतिम उत्तरतालिका एकाच pdf मध्ये.
♻️2008 ते 2012 - 5 प्रश्नपत्रिका (Old Pattern).
♻️2013 ते 2019 -7 प्रश्नपत्रिका (new pattern - सध्याचा).
❣With Final Answer Key.
🤝आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
071 दिवस
गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
117 दिवस
गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2022
145 दिवस
राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
167 दिवस
महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2021
(पेपर -१) 27 दिवस
महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा 2021
(पेपर-१). 55 दिवस
वन सेवा मुख्य परीक्षा 2021
पेपर 1&2 104 दिवस
कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021
पेपर 1&2 111 दिवस
स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2021

STI MAINS 2022:
Breaking News:STI २०२२ साठी जागा ३१२+ आहेत #COMBINE_२०२२ ©@Insight_mpsc (माहिती copy केली तरी हरकत नाही पण खाली insight mpsc fakt लिहा)
BREAKING NEWS: PSI २०२२ साठी जागा ६७५+ आहेत #COMBINE_२०२२©
@insight_mpsc (माहिती copy keli tari हरकत नाही पण खाली insight mpsc fakt लिहा )

गट क मध्ये जागा वाढ झाल्यावर खालील प्रमाणे..
♦️उद्योग निरीक्षक :- १०३
♦️दुय्यम निरीक्षक-११४
♦️तांत्रिक सह्यायक-१४
♦️टॅक्स असिस्टंट:-२८५
♦️मंत्रालयीन क्लर्क :-११८१
👉 एकूण जागा:- १६९५
♦️उद्योग निरीक्षक :- १०३
♦️दुय्यम निरीक्षक-११४
♦️तांत्रिक सह्यायक-१४
♦️टॅक्स असिस्टंट:-२८५
♦️मंत्रालयीन क्लर्क :-११८१
👉 एकूण जागा:- १६९५
Forwarded from History By Sachin Gulig
5_6149668280471651692.pdf
391.3 KB
⚠️ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भारतातील आर्थिक नियोजन
-1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी प्लॅन इकॉनोमी फोर इंडिया या ग्रंथात नियोजनाची संकल्पना मांडली.
-1936 मध्ये त्यांनी नियोजन करा किंवा नष्ट व्हा असा संदेश दिला.
- 1938 मध्ये काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनात पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली.
- 1944 मध्ये आठ उद्योगपतींनी मिळून बॉम्बे प्लॅन तयार केला सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना यांमध्ये मांडण्यात आली
- 1944 मध्ये श्री श्रीमान नारायण यांनी गांधी योजना तयार केली.
- एप्रिल 1945 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनता योजना तयार केली.

जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022
प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🛑शारीरिक मोजमापे/ अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाकरिता मोजमापणांचा तपशील अर्जामध्ये नमूद करताना अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची मोजमापे नमूद केल्यास आयोगाची फसवणूक समजण्यात येईल.
❤️(#MPSC)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
❤️(#MPSC)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
MPSC Polity:
28वी घटनादुरुस्ती 1972
1) भारतीय सनदी सेवकांचे (आय.सी.एस.) विशेषिकार रद्द केले आणित्यांच्या सेवाशर्ती निश्चित करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
29वी घटनादुरुस्ती 1972
1) केरळ राज्याने जमीन सुधारणेबाबद केलेले दोन कायदे ९व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केले.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Forwarded from 𝐓𝐡𝐞 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐫𝐬 𝐌𝐞𝐧𝐭𝐨𝐫𝐬𝐡𝐢𝐩
⭕️♦️राज्यसेवा पुर्व मधील Economy चे प्रश्न Solve करत असताना आपला Approach काय असावा?
राज्यसेवा पुर्व साठी Economy चे साधारणता 15 प्रश्न विचारले जातात. त्यातील 12-13 प्रश्न आपण Read करत असलेल्या regular Sources मधून येत असतात. राहिलेले 2-3 प्रश्न Out of Box च असतात. पण जे Basic Books मधून येतात त्या प्रश्नांना कस Deal करता येईल याविषयी आपण बघूयात.
🔴 Topicwise आपण याविषयी माहिती घेऊ.
❇️ गरिबी व बेरोजगारी -
यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारीचे प्रकार Conceptually माहिती हवेत. त्यानंतर दारिद्र्याच्या समित्याच्या Facts पाठ करून टाका. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती चांगल्या करून ठेवा. राज्यसेवेला प्रश्न जास्त deep ला जातं नाही. So या Basic गोष्टीच चांगल्या करा.यापुढे जर प्रश्न आला तर तुम्ही केलेल्या Basic गोष्टींवरती Cover होईल.
❇️ लोकसंख्या-
यामध्ये Pyq हा सर्वात महत्वाचा Factor आहे. तुम्ही Pyq जरी तोंडपाठ केले तरी लोकसंख्येचे तुमचे 60-70% प्रश्न Cover होतात. यामध्ये Factual Angle नेच तयारी करा. उगीचच जास्त Analysis करण्यात काही अर्थ नाही.अलीकडे आयोग लोकसंख्या या घटकावर Deep level ला प्रश्न विचारत आहे. E.g. राज्यसेवा पुर्व 2020 औरंगाबाद घनतेचा प्रश्न.
❇️ 3.शाश्वत विकास -
या घटकावर आयोग Mdg, Sdg,1972 च्या Stockholm परिषदेपासून ते SDG पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास करावा लागेल. या घटकावर आयोगाने 2019 च्या पुर्व ला SDG आणि MDG च्या Main Targets मधील Subtargets वरती प्रश्न विचारले होते. तेवढी depth आपल्याला गाठावी लागेल.8 MDG आणि 17 SDG काही Tricks करून लक्षात ठेवा. सोबतच त्यामधील Subtargets सुद्धा.
❇️ 4 सामाजिक क्षेत्र सुधारणा -
यामध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, सामाजिकदृष्ट्या Weaker Sections वरच्या योजना चांगल्या कराव्या लागतील.तसेच अन्न, वस्त्र, निवारा, पाणीपुरवठा यासंबधीच्या 2014 च्या पुढील योजनानावर आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारताना दिसत आहे. देसले सर भाग -2 मधून हा घटक चांगला करून घ्या.योजना अभ्यासताना ती कधी सुरु झाली, तिचे उद्देश काय होते, तिचे लक्ष गट आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या गोष्टी करून ठेवा. पुर्व मध्ये 3-4 प्रश्न योजना, धोरणे यावरती विचारले जातात.
❇️ 5. समावेशन -
यामध्ये प्रादेशिक, वित्तीय व वैश्विक समावेशन असे घटक येतात. यामधील आर्थिक समावेशनावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. त्यामध्ये जनधन योजना,Pप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना चांगल्या करून ठेवा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.
❇️ 6. नियोजन व जमीन सुधारणा -
यामध्ये पहिल्या ते बाराव्या पंचवार्षिक योजनांचा एक चांगला Overview आपल्याकडे असावा. त्यासोबत जमीनसुधारणा या घटकाच्या basic Facts बघून घ्या. त्यावरतीच आयोग सारखं प्रश्न विचारतो आहे. त्या राज्यसेवा Mains Hrd च्या कोणत्याही book मध्ये HR या Topic मध्ये तुम्हाला भेटून जातील.
🛑 आणखी एक आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे Out of Box questions च करायचं काय? तर त्यासाठी मला असं वाटत की काही Logic लागलं तर ठीक नाहीतर आपण असे प्रश्न Skip करू शकतो.
एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक Topic आणि Subtopic चा प्रश्नांचा Trend लक्षात घेतला तर राज्यसेवा पुर्व मध्ये Economy या विषयात 12-13 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात.
परीक्षेसाठी सर्वाना All the Best.💐💐
👉The Achievers Mentorship..
Aniket Thorat..
STI ASO 2019
राज्यसेवा मुख्य 2017,2018,2019,2020
➖➖➖➖➖➖➖➖
Join @TheAchieversMentorship

⭕️♦️Combine पुर्व साठी Economy या विषयाला नक्की कोणती पुस्तके वाचायला हवीत?
हा प्रश्न Combine ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पडत असतो. शेवटी जों काही निर्णय असेल तो तुम्हालाच घ्यायचा आहे पण त्यासाठी काही गोष्टी ज्या मला जाणवल्या ते इथं Share करत आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
❇️ साधारणता Economy साठी आपल्याकडे 2 Core पुस्तके आहेत कोळंबे सर आणि देसले सर. आता प्रश्न असा पडतो की ही दोन्ही पुस्तके वाचन आवश्यक आहे की फक्त कोणतेही एकच पुस्तक वाचायला हवं?
✳️ मला वाटत तुम्ही जर देसले सरांच्या पुस्तकातून Combine पुर्व साठी आवश्यक असलेलं सर्व Topics Cover करत असाल तर तेवढं एकच पुस्तक read केलं तरी हरकत नाही. ते Sufficient ठरू शकते.
✳️ तुम्ही जर कोळंबे सरांचे पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकासोबतच देसले सरांच्या भाग 1 मधून काही गोष्टी addition म्हणून Cover करायला हव्यात. त्या खालीलप्रमाणे:
1. सार्वजनिक वित्त + कररचना
2. दारिद्र व बेरोजगारी
3.नियोजन
4. परकीय व्यापार व व्यवहारतोल
5.पैसा
✳️ थोडक्यात तुम्ही कोळंबे सरांचे पुस्तक Base book म्हणून वापरत असाल तर तुम्ही त्या पुस्तकासोबतच वरती Mention केलेले Topics देसले सरांच्या भाग 1 मधून Cover करून घ्यायला हवेत.
❇️ आता देसले सर भाग 2 वाचन आवश्यक आहे का?
तर हो, त्यामधून तुम्ही खालील 2 Topics चांगले Cover करून घेऊ शकता.
1. शासकीय योजना
2. लोकसंख्या
अशा पद्धतीने तुम्ही Combine पुर्व चा Economy हा विषय Cover करू शकता.
🛑 PS:
वरील गोष्टी या तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून Share केल्या आहेत. तुम्ही आता शेवटच्या क्षणी खूप जास्त Sources Change करण्याच्या भानगडीत पडू नका. आत्तापर्यंत जे केलं आहे त्यावर पुर्ण विश्वास असू द्या.
👉The Achievers Mentorship..
Aniket Thorat
STI ASO 2019
➖➖➖➖➖➖➖➖➖