Talathi bharti 2023
2.78K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल !☺️

‼️अनुसूचित साधनांना आळा बसणार

👉एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍1
👍2
👍2
👍1
#uddeshblogs

कासवाच्या विजयाची गोष्ट 🌿

आपल्या आयुष्यात एकाचवेळी अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याने आपण कन्स्ट्रक्ट होत असतो.आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्यावर वागण्या बोलण्याचे संस्कार करत असते.त्यामुळे मी असा आणि तो असा का याचं उत्तर केवळ ज्याच्या त्याच्या भूतकाळातच दडलेलं असतं.एखादा येतो आणि सहज यशस्वी होऊन निघून जातो पण एखादा कासवाच्या गतीने का होईना आपली शर्यत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो.कासवाच्या नशिबी प्रश्न आहेत,त्याच्या क्षमतांवर संशय आहे,सामाजिक अवहेलना आहे,अपेक्षांचा भडिमार आहे पण कासव याने विचलित न होता तो केवळ चालत राहतो.आणि तिथपर्यंत पोहचतो सुद्धा
त्यामुळे आपला प्रवास भले संथ असेल पण त्यावर प्रेम केलं पाहिजे.संथपणात येणाऱ्या पिढीचे संस्कार जन्म घेतात.शाळेत कासवाच्या विजयाची गोष्ट सांगितली जाते त्याचं कारण हे आहे....

©उद्देश
👍11
तलाठी आता ग्राम महसूल अधिकारी..
#BREAKING
मराठा समाजाला नोकरी
आणि शिक्षणात 10 टक्के
आरक्षण! 🔥🔥🔥
🔥5👍2
◾️जन्म -: 2 डिसेंबर 1937 ( रायगड)
◾️मृत्यू : 23 फेब्रुवारी 2024

◾️महाराष्ट्राचे 12 वे मुख्यमंत्री -1995 -1999
◾️लोकसभेचे 13 वे सभापती 2002 -  2004
◾️अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री 1999 -2002

◾️1995 मध्ये शिवसेना- भारतीय जनता पक्ष (भाजप) युती सत्तेवर आल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर - काँग्रेस मुख्यमंत्री बनले
◾️शिवसेनेचे पाहिले मुख्यमंत्री



मनोहर जोशी यांनी
नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका
मुंबई महापौर
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य
महाराष्ट्र विधानसभा सदस्य
लोकसभा सदस्य
लोकसभा अध्यक्ष
राज्यसभा सदस्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
अशी पदे भूषवली आहेत
👍71
👍1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गगनयान मोहिमेशी संबंधित अंतराळवीरांची भेट घेतली. त्यानंरत इस्त्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील अंतराळवीरांची नावंही समोर आली आहेत.
👍43
Combine add 2024 आज किंवा उद्या येईल 🔥🔥🔥🔥
🔰Combine 24 जागा Update

PSI 441+
STI 65
SR 9
ASO 54
Clerk-750

नंतर जागा वाढ होईल
👍8
👍3
स्किल test 5 वा महिना..👍👍
👉भारतातील पहिले महिला धोरण बनवणारे राज्य - महाराष्ट्र (1994)

आतापर्यंत ची महिला धोरण लक्षात ठेवा!!

👉पहिले महिला धोरण 1994
👉दुसरे महिला  धोरण 2001
👉तिसरे महिला धोरण 2014
👉चौथे महिला धोरण 2024
👍1
PESA next date 9 April

पेसा भरतीची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

आता सुनावणी 9 एप्रिल 2024 रोजी होईल.

शेवटची सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी झाली होती..
तलाठी सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत

लिंक
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/login/RevisedResult
तलाठी भरती प्रसिध्दी पत्रक
👍1