Talathi bharti 2023
2.78K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
तलाठी भरती 2023

निकाल राखून ठेवलेल्या उमेदवारांची‌‌ यादी
👍4
कृषी_सेवक_सर्वसाधारण_गुणवत्ता_यादी_पुणे_विभाग.pdf
4.6 MB
कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी.

पुणे विभाग
♦️तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित गुणवत्ता यादी )नुसार...

तलाठी नवीन selection list upload होत आहेत पाहून घ्या.. 🙏🙏

👉 वेबसाईट : 👇
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList
👍5
आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf
1.3 MB
🔰आचारसंहिता म्हणजे काय ?
👍1
3👍2👏1
UPSC prelim पेपर पुढे ढकलण्यात आला आहे...आणि १६ जुन ला ठेवण्यात आला आहे...१६ जुन ला COMBINE PRELIM पण आहे...
पेचप्रसंग...😒😒


आपला आयोग तारीख बदलू शकते अशी शक्यता आहे...
👍2
३३वा सरस्वती सन्मान २०२३

🖌 "रौद्र सात्विकम" साठी मल्याळम कवी आणि साहित्यिक प्रभा वर्मा

▪️ विजेता २०२२ (३२वा): शिवशंकरी (सूर्यवंशम)
▪️ पहिला विजेता: हरिवंशराय बच्चन (मधुशाला)

🔷 भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची: 22 भाषा

💠 सुरुवात: १९९१
▪️बक्षीस: ₹ 15 लाख
▪️ द्वारा : के.के. बिर्ला फाउंडेशन
1
👍1
माननीय  अध्यक्ष, महोदय,
माननीय सचिव,महोदय,
माननीय सहसचिव महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बेलापूर, मुंबई.

विषय- राज्यसेवा, समाजकल्याण व संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या सुधारित तारखा जाहीर करण्याबाबत.

महोदय,
          वरील विषयान्वये विनंती आहे की, कोरोना काळात देखील परीक्षा सतत पुढे जात राहिल्या त्या वेळी देखील  नोटिफिकेशन मध्ये तारखा नसल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण होत गेला  व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेले अगदी तशीच परीस्थिती यावेळी देखील निर्माण झालेली आहे.तरी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी व त्यांना एक निश्चित वेळापत्रक उपलब्ध होण्यासाठी व अभ्यासाला एक दिशा प्राप्त होण्यासाठी; आपण पुन्हा एकदा  समाजकल्याण विभाग,राज्यसेवा पूर्व 2024, तसेच संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षांच्या अंदाजित तारखा शक्य तेवढ्या लवकर जाहीर कराव्यात ही आपणास नम्र विनंती आहे. अंदाजित तारखा जाहीर केल्यानंतर अभ्यासाला एक दिशा प्राप्त होते व नैराश्य जाते यामुळे या विनंतीचा प्राधान्याने विचार व्हावा ही विनंती🙏

                               आपलेच

                     सर्व  MPSC उमेदवार





हा वरील मेल सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील मेल आयडीवर नक्की पाठवा.
👇
sectionofficer-advt@mpsc.gov.in
👍42
निवडणूकांमुळे पुढे जाणार असलेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर होण्यासाठी माननीय आयोगाला सादर घाला

दोन मिनिटे वेळ काढून मा. आयोगाला मेल करा

विनाकारण परीक्षा अनिश्चिततेत जाऊ नये आणि आपल्या प्रयत्नांमध्ये नैराश्य अंधार पसरू नये म्हणून एक छोटासा प्रयत्न

सर्वांनी करूयात ... आपल्या भवितव्यासाठी 🤝
👍10
👍3
Update:-
Clerk चा निकाल  येण्याकरीता  जवळपास 15 दिवस लागू शकतात
क्लर्क निकाल:
मुंबई आणि मुंबई बाहेरील क्लर्क, यामध्ये नेमका घोळ असा आहे की मुंबई बाहेरील क्लर्क साठी भू.प्र.अं (भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन) असे आरक्षण असून त्यांना टायपिंग मध्ये सुट आहे. परंतु मुंबई साठी टायपिंग कम्पल्सरी आहे. रेशो हा १:३ घ्यावा लागतो.  त्यामुळे निकाल लावताना अडचणी येत असतील, आणि यामुळेच उशीर झाला असावा असे आम्हाला वाटते. आयोग यावर लवकर च काहीतरी नोटीफिकेशन काढेल अशी अपेक्षा किंवा डायरेक्ट निकाल च लावेल
👍3
1
#uddeshblogs

स्वप्नांच्या गुढीला प्रयत्नांची शाल,कमकुवत करू पाहणाऱ्या गोष्टींचा उलटा गडू,आणि यशाचा दिमाखदार हार
हीच आपली गुढी…

सगळ्यांना नूतन वर्षाभिनंदन…🌿
1👍1
PSI 2021आज लागेल
👍5