उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2023 साठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा
ALL THE BEST👍🏻
ALL THE BEST👍🏻
गट-ब मुख्य परीक्षा -२०२३ पेपर २ प्रश्नांची सर्वसाधारण संख्या 👆📝
१)सामान्य बुद्धिमापन व आकलन :१० प्रश्न
२)चालू घडामोडी :१० प्रश्न
३)अंकगणित व सांख्यिकी :१२ प्रश्न
४)माहितीचा अधिकार २००५ :(०२ प्रश्न ),महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ (०१ प्रश्न)
५)राज्य व्यवस्था :१५ प्रश्न
६)इतिहास : महाराष्ट्र (०७ प्रश्न), भारत (०३ प्रश्न)
७)भूगोल- महाराष्ट्र (०४ प्रश्न) , भारत (०१ प्रश्न), पर्यावरण (०४ प्रश्न)
८)विज्ञान - भौतिकशास्त्र (०४ प्रश्न), रसायनशास्त्र (०२ प्रश्न), जीवशास्त्र(०६ प्रश्न), आरोग्यशास्त्र (०१ प्रश्न),तंत्रज्ञान - दूर संवेदन(०१ प्रश्न), हवाई व ड्रोन छायाचित्र (०१ प्रश्न), भौगोलिक माहिती प्रणाली(०१ प्रश्न), माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (०४ प्रश्न)
९) अर्थव्यवस्था - ११ प्रश्न

👍4
MPSC वार्षिक वेळापत्रक
• राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024
• Combine पूर्व - 16 जून 2024
• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
• AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024

🔥2👍1
Talathi bharti 2023
पाच डिसेंबर पर्यंत भरती स्थगित.
वनरक्षक निकाल (Score List) पेसा ची कोर्ट केस सुरु असल्यामुळे जाहीर झालेला नाही.
Junior Engg Civil.pdf
1.4 MB
✅ वनविभाग भरती कनिष्ठ अभियंता निकाल
Talathi bharti 2023
पाच डिसेंबर पर्यंत भरती स्थगित.
तलाठी Final response sheet लवकरच येऊ शकते मात्र निकाल कधी लागेल हे 5 डिसेंबर च्या सुनावणीवर अवलंबून राहील
वनविभाग भरती वेळापत्रक
लागलेल्या पदांच्या स्कोअर लिस्ट ची जॉयनिंग कधी येणार याची तारीख दिली आहे 🔥
लागलेल्या पदांच्या स्कोअर लिस्ट ची जॉयनिंग कधी येणार याची तारीख दिली आहे 🔥
आदिवासी_विकास_विभाग_सरळसेवा_भरती_2023_1_231123_111048.pdf
6.1 MB
आदिवासी विभाग सरळसेवा भरती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
👍1