Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
आरोग्य विभाग हॉल तिकीट आले आहेत

लिंक 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
👍2
तलाठी भरती 2023 मध्ये 149 पदे वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय
वनविभाग भरती Score List, पशु संवर्धन विभाग निकाल व कृषी विभाग निकाल जाहीर.
👍2
♦️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमुर्ती फातिमा बीवी यांचे निधन

✍️1989 मध्ये सर्वाच्च न्यायालयात नेमणूक
✍️मानवी हक्क आयोग सदस्य
✍️तमिळनाडूच्या राज्यपाल
सरळसेवा भरती सद्यस्थिती

*सहकार - Score list

*वनविभाग - Score list

*तलाठी - First Response sheet

*कृषी विभाग - Score & Merit list

*पशुसंवर्धन - Score & Merit list

*अर्थ व सांख्यिकी -

*नगरपरिषद - परीक्षा चालू आहेत

*जिल्हा परिषद - परीक्षा पार पडल्या आहेत

*आरोग्य विभाग - 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर

*पनवेल महानगरपालिका - 8 ते 11 डिसेंबर

*नगररचना - 25 नोव्हेंबर

*सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) - 13 ते 17 डिसेंबर

*छ. संभाजीनगर मनपा - तारीख घोषित नाही

*सांस्कृतिक विभाग - तारीख घोषित नाही

*कृषी सेवक - तारीख घोषित नाही

*MIDC - तारीख घोषित नाही

*जलसंपदा(WRD) - तारीख घोषित नाही
mpscguidnce
👍9👎2
♦️#PWD परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.. 🔥🔥#NEW

👉 सार्वजनिक बांधकाम विभाग.

👉 सुधारित वेळापत्रक जाहीर..
17 डिसेंबर ला combine गट क मुख्य असल्यामुळे त्या दिवशी चा पेपर पुढे ढकलला आहे.. 🙏
👍1
दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी..
नगर परिषद भरती परीक्षा 2023..

सर्व पदासाठी परीक्षा संपलेल्या आहेत..

येणाऱ्या काही दिवसात पहिली Answer key येईल...
(Exact कधी येईल माहीत नाही)

पण TCS चा इतिहास पाहता 10-15 दिवसांच्या आत Answer key यायला पाहिजे🙏..
👍2
नगर परिषद रिस्पॉन्स शीट 2-3 दिवसात येईल

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
📌♦️ सध्या सुरू असलेल्या अर्ज प्रक्रिया.

🏐१) सोलापूर महानगरपालिका भरती.

🟣अर्जाची लिंक :


➡️https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html

Last Date : 30 Nov 2023

🏐२) राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती.

🟣अर्जाची लिंक :


➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html


Last Date : 01 Dec 2023

🏐३) आदिवासी विकास विभाग भरती.

🟣अर्जाची लिंक :


➡️https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

Last Date : 13 Dec. 2023
👍4😱1
तलाठी निकाल लवकरच 🔥🔥🔥
🔥41
🛑लिपिक टंकलेखक 2023

🔥एकूण जागा - 7035

◽️पूर्व पास‌ झालेले - 95,547
◾️मुख्य साठी अर्ज - 82,823
◽️अर्ज न केलेले - 12,724
1
नगर परिषद रिस्पॉन्स शीट आली

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
👍2
आपण log in केल्यावर side action वर क्लिक न करता तिथं एक लिंक दिले ती कॉपी करून गूगल ला पेस्ट करा..आणि dowlond करा
👍2
नगरपरिषद जाहिरात 2023

पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये 45% गुण घेणे
अनिवार्य

पेपर 1 :- 60 प्रश्नांपैकी‌‌ निगेटिव्ह जाऊन 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे

पेपर 2 :- 40 प्रश्नांपैकी निगेटिव्ह जाऊन‌ 18 प्रश्न बरोबर आले पाहिजे.

पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये निगेटिव्ह जाऊन 45 प्रश्न बरोबर आले तरच तुमचा पेपर तपासला जाईल आणि Merit list मध्ये नाव येईल.

Final list मध्ये नाव येण्यासाठी किती कट ऑफ लागेल त्यावर अवलंबून आहे.

टीप :- निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम MPSC प्रमाणेच 1/4 आहे.
👍21
♦️२०२८ ची 'कॉप ३३' परिषद भारतात..
Science short notes marathi.pdf
17.2 MB
सामान्य विज्ञान नोट्स By अभिजित राठोड सर
👍2
संपूर्ण_महाराष्ट्र_योजना.pdf
4.4 MB
महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजना
पेसा केस ची सुनावणी आहे आज. या केस मुळे वनरक्षक, तलाठी व जिल्हा परिषद भरती मधील काही पदांची प्रक्रिया सद्या स्थगित आहे.
👍1
Talathi bharti 2023
पेसा केस ची सुनावणी आहे आज. या केस मुळे वनरक्षक, तलाठी व जिल्हा परिषद भरती मधील काही पदांची प्रक्रिया सद्या स्थगित आहे.
✔️पेसा भरती केस.... अपडेट..

👉पेसा भरती संदर्भात सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे.. अनेक पेसा पदाना स्टे आला आहे.. आजच्या सुनावणी कडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते..

मात्र..

संबधिताकडून मिळालेल्या माहिती नुसार...

आसाम मधील RAC च्या विषयाबाबत संपूर्ण दिवस मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या संविधानिक खंडपीठाने संपूर्ण दिवस एकच प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यामुळे सर्व प्रकरणे यांना पुढील तारीख मिळेल.

आज पेसा संदर्भात सुनावणी झाली नाही....

आता पुढील तारीख मिळेल....
👍3
🛑 नगरपरिषद परीक्षा उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदवण्याबाबत ची लिंक आजपासून चालू होईल..

👉 अजून लिंक ओपन झाली नाही, आजपासून लिंक open होईल..

⚠️ वेबसाईट : 👇
https://mahadma.maharashtra.gov.in/
👍2