Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
💐💐🙏🏻🙏🏻
7👍1
💥💥💥💥तलाठी Final response sheet

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
3👍3
तलाठी भरती

आज Final Response sheet आल्यामुळे भूमी अभिलेख PESA क्षेत्र वगळता इतर जिल्ह्याचे निकाल लावू शकते.

सहकार Final Response sheet येऊन सुद्धा scorelist साठी महिना लागला होता. अपेक्षा करू लवकर येतील

बाकी PESA क्षेत्र जिल्हे निकाल कोर्ट केस निकाल नंतर जाहीर होतील
👍11
सुधारित_मागणी_पत्रक_६_११_२०२३_.pdf
619.5 KB
तलाठी सुधारित मागणी पत्रक  
♦️ तलाठ्यांचा कारभार आता महा-ई-सेवा केंद्राद्वारे चालणार.. 🔥
👍62
विधानपरिषदप्रश्नोत्तरे
ग्राम विकास विभागाची मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये होणारी पदभरती प्रक्रिया रद्द रद्द केली असून अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री girishdmahajan यांनी दिली.
170204011128176_Advertisementofaccountsclerk08.12.2023.pdf
199.1 KB
🛑जाहिरात सिडको
तलाठी भरती update

भूमी अभिलेख विभागाने गुणसूची तयार केली असून पेसा क्षेत्रातील जागांबाबत अंतिम सामान्य प्रशासन विभागाकडून अंतिम निर्देश आल्यानंतरत गुणसूची जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसूचीही प्रसिद्ध करण्यात येईल.
👍2
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत.

https://mpsconline.gov.in/candidate/login
सहकार रिझल्ट लागला आहे
निकाल

https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1065/GR-/-Circulars--/-Laws-and-Acts
👍3
FCSCPD Recruitment Group C-23.pdf
969.9 KB
♦️पुरवठा निरीक्षक जाहिरात 🔥

👉 full pdf

👉 पुरवठा निरीक्षक जाहिरात 2023

अर्ज कालावधी - 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023

परीक्षा IBPS घेणार

लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
👍3
नवनियुक्त मुख्यमंत्री

तेलंगणा - रेवंत रेड्डी

मिझोरम - लालदुहोमा

छत्तीसगड - विष्णुदेव साय

राजस्थान -.भजनलाल शर्मा

मध्यप्रदेश - मोहन यादव
👍10
🔵 राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे

➡️ अन्य तीन सदस्यांचीही नियुक्ती

➡️रिक्त जागांवर ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

➡️राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्या. आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा ४ डिसेंबर रोजी दिला होता.

➡️राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गात एखादी जात समाविष्ट करण्यासाठी किंवा त्या प्रवर्गातून एखादी जात वगळण्याबाबत आलेल्या मागण्या व तक्रारींची तपासणी करून अभ्यासपूर्ण शिफारस राज्य शासनास करण्याकरिता राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

➡️ आयोगाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे.
👍1
राज्यात लवकरच होणार पोलीस भरती
आरोग्य विभाग ग्रुप C आणि D रिस्पॉन्स शीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
*उद्या होणाऱ्या गट क मुख्य परीक्षा करीता सर्वाना शुभेच्छा*........
All the best👍🏻👍🏻
🛑गट_क मुख्यासाठी आजच खालील गोष्टी जमा करून ठेवा.....

◼️ स्वतःचे हॉल तिकीट प्रिंट काढून घ्या.

◽️ दोन ब्लॅक पेन सोबत ठेवा.

◼️ आधार किंवा पॅन कार्ड 2 झेरॉक्स सोबत ठेवा.

◽️ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड Original सोबत ठेवा.

◼️ पाणी बॉटल, रुमाल या सर्व गोष्टींचं नियोजन करा.

◽️ परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर पोहोचा.
👍7
Group C Lang Paper 2023.pdf
6.1 MB
🛑आज झालेला  संयुक्त गट_क मुख्य परीक्षा पेपर 1

👉दिनांक:-17 डिसेंबर 2023

👉मराठी + इंग्रजी
गट क paper 2.pdf
7.2 MB
♦️आज झालेला (17 डिसेंबर 2023)

👉 संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 2

आज झालेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

➡️पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच विभाजन

बुद्धीमत्ता :- 10
चालू घडामोडी :- 10
अंकगणित व सांख्यिकी :- 12
RTI & RTS :- 3
राज्यव्यवस्था :- 15
इतिहास :- 10
भूगोल पर्यावरण :- 10
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :- 20
अर्थव्यवस्था :- 10

एकूण :- 100
👍5