Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
सरळसेवा परीक्षा :-

1) DMER - Joining बाकी (TCS).
2) PCMC - Joining बाकी (TCS).
3) तलाठी - निकाल बाकी (TCS).
4) वनरक्षक - निकाल बाकी (TCS).
5) कृषी विभाग - निकाल बाकी (IBPS).
6) पशुसंवर्धन - निकाल बाकी (IBPS).
7) अर्थ व सांख्यिकी - निकाल बाकी (IBPS).

8) जिल्हा परिषद - काही पदांची परीक्षा बाकी.
9) नगरपरिषद - काही पदांची परीक्षा बाकी.

10) सार्वजनिक आरोग्य विभाग भरती -
परीक्षेचे वेळापत्रक जाहिर.
👍5🔥1
जलसंपदा विभाग भरती
(परीक्षा TCS घेणार)

टोटल 4497 जागा

Start Date :- 3 नोव्हेंबर (3 PM)

Last Date :- 24 नोव्हेंबर (11:59 PM)

शुल्क :-
खुला प्रवर्ग - 1000 /-
मागासवर्गीय प्रवर्ग - 900 /-
माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नाही

Website :-
https://wrd.maharashtra.gov.in/
👍2
मुंबई_पोलीस_मेडिकल_लिस्ट_3.pdf
1.6 MB
🛑मुंबई पोलीस भरती
कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्यांचे
वैद्यकीय तपासणीचे (मेडिकल) वेळापत्रक

👉दि.17/11/2023 पासून सुरुवात...
👍1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षेच्या तारखा:-

राज्यसेवा :- 20, 21 आणि 22 जानेवारी 2024

स्थापत्य अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024

विद्युत अभियांत्रिकी :- 28 जानेवारी 2024

वैधमापन शास्त्र निरीक्षक :- 4 फेब्रुवारी 2024

अन्न व औषध प्रशासन सेवा :- 10 फेब्रुवारी 2024
👎2
पंचायत विस्तार अधिकारी च्या पेपरच्या वेळेत बदल झाला आहे.
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2023 साठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा

ALL THE BEST👍🏻
महाभूमी ची website वापरास बंद झाली आहे..
Talathi ची final Response sheet येण्याची दाट शक्यता आहे..
👍6
paper 1 mains 2023 (1) (1).pdf
14.4 MB
♦️आज झालेला Combine मुख्य 2023 चा पेपर १
👍1
King...49
5
गट-ब मुख्य परीक्षा -२०२३ पेपर २ प्रश्नांची सर्वसाधारण संख्या 👆📝

१)सामान्य बुद्धिमापन व आकलन :१० प्रश्न
२)चालू घडामोडी :१० प्रश्न
३)अंकगणित व सांख्यिकी :१२ प्रश्न
४)माहितीचा अधिकार २००५ :(०२ प्रश्न ),महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ (०१ प्रश्न)
५)राज्य व्यवस्था :१५ प्रश्न
६)इतिहास : महाराष्ट्र (०७ प्रश्न), भारत (०३ प्रश्न)
७)भूगोल- महाराष्ट्र (०४ प्रश्न) , भारत (०१ प्रश्न), पर्यावरण (०४ प्रश्न)
८)विज्ञान - भौतिकशास्त्र (०४ प्रश्न), रसायनशास्त्र (०२ प्रश्न), जीवशास्त्र(०६ प्रश्न), आरोग्यशास्त्र (०१ प्रश्न),तंत्रज्ञान - दूर संवेदन(०१ प्रश्न), हवाई व ड्रोन छायाचित्र (०१ प्रश्न), भौगोलिक माहिती प्रणाली(०१ प्रश्न), माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (०४ प्रश्न)
९) अर्थव्यवस्था -  ११ प्रश्न
👍4
5_6219723023885273880.pdf
619.5 KB
तलाठी भरती 2023 प्रसिद्धीपत्रक

149 जागा वाढल्या

एकूण - 4793
👍5
तलाठी Old vs New जागा...... जिल्हानुसार

Thanks Shri sir
👍9
MPSC वार्षिक वेळापत्रक

• राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024

• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024

• Combine पूर्व - 16 जून 2024

• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024

• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024

• AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024
🔥2👍1
महाराष्ट्र केसरी...🔥🔥
6👍6🔥1
पाच डिसेंबर पर्यंत भरती स्थगित.
👍7
👍43
#update
वन विभाग भरती - २०२३ Result 
वनरक्षक वगळता आहे......

वेबसाईट :
https://mahaforest.gov.in/
Talathi bharti 2023
पाच डिसेंबर पर्यंत भरती स्थगित.
वनरक्षक निकाल (Score List) पेसा ची कोर्ट केस सुरु असल्यामुळे जाहीर झालेला नाही.
Junior Engg Civil.pdf
1.4 MB
वनविभाग भरती कनिष्ठ अभियंता निकाल
Acctt_Pune.pdf
1.1 MB
वनविभाग भरती लेखापाल निकाल (पुणे)