Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
नगरपरिषद परीक्षेचे स्वरूप

👉 एकूण 100 प्रश्न 200 गुण

👉 एकूण 120 मिनिटे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा
👍4
📣 नगरपरिषद भरती परीक्षा पॅटर्न. 🔥🔥

➡️ मराठी:

उतारा1,2 question , प्रयोग 1, समास नाही,अलंकार नाही, मराठी लेखक आणि साहित्य 1, समानार्थी शब्द 1, विरुद्धार्थी शब्द 1, शुद्ध शब्द नाही ,वाक्यांचे प्रकार- केवल 1, मिश्र वैगरे किंवा होकारार्थी, नकारार्थी नाही, लिंग 2, वचन, काळ ओळखा 1,भाषेचा इतिहास नाही इत्यादी

➡️ इंग्रजी :

Paragraph 2 question ,Synonyms 1, Antonyms1, One Word Substitution1, Idoms1, Correct Spelling× Incorrect Spelling× Change the Voice× Direct× Indirect Speech× Para jumbled 1, Active Voice-Passive Voice×
गणित बुद्धिमता : आऊट ऑफ येण्यासारखे होते एकदम सोपे

सामान्य ज्ञान :

इतिहास
भूगोल
अर्थव्यवस्था
राज व्यवस्था
चालू घडामोडी
पर्यावरण

➡️Paper 2 :

1) महाराष्ट्राचा भूगोल- प्राकृतिक भूगोल 2/3
2) मानवी वसाहत - आदिवासी वसाहत जिल्हे
3) पर्यटन
4) महाराष्ट्राचा इतिहास -dr बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक लेख,
5) भारतीय राज्यघटना - 4 ते 5 question FR, DPSP, SC, CM, Rajyspal, President
6) राजकीय यंत्रणा - 1 question
7) जिल्हा प्रशासन- डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट
8) निवडणूक प्रक्रिया - 2 question
9) प्रशासकीय कायदा
10) कामगार कल्याण- 1 question
11) न्यायमंडळ
12) माहितीचा अधिकार 2005- 1 question
13)लोकसेवा हक्क अधिनियम 2015
14)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988- 2 question
15) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
16) आर्थिक सुधारणा आणि कायदे- 2 question
17) सार्वजनिक वित्त व्यवस्था- 2/3
👍2
♦️नगरपरिषद Shift 2 memory based GS प्रश्न..

वीज बिल विधेयक केव्हा सुधारना करण्यात आली?

अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत?

MH पश्चिम भागात असनाऱ्या किनार पट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात?

गोसीखुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे?

मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात?

MH पहिले लोकायुक्त कोण आहेत?

लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हां मांडण्यात आले?

भ्रष्टाचार अधिनियम केव्हां लागु करण्यात आला?

२०२२-२०२३ साली आकडेवारी नुसार अनुपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत ?

२०२१ जनगणने नुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे
♦️ आजचे 3rd Shift नगरपरिषद Memory Based GS

सिक्कीम या राज्य विधानसभेत 40 जागा आहेत तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार त्याला ही विशेष तरतूद आहे?

GST कितवे घटना दुरुस्ती विधेयक आहे?

राजकीय पक्ष यांना समजण्यात येऊ नये ही दुरुस्ती RTI मध्ये केंव्हा करण्यात आली?

खालीलपैकी कोणत्या नद्यांचा गट पश्चिम घाटापासुन निघून पुढे बंगालच्या उपसागराकडे जातो? (कृष्णा, कावेरी, पेरियार)

नागरी स्थानिक स्वराज संस्था कोणत्या अनुसूचिध्ये आहेत?

दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वच्छेने स्वीकारल्यास भारताचे नागरिकत्व .... होइल? ( त्याग, संपुष्टात)

MOTHER OF PIL कोण आहेत?

छावणी उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

MH शहरी लोकसंख्या प्रमाण १३.५ सर्वाधिक कोणत्या जनगणेनुसार आहे?
👍7
🔥🔥 पुढील आठवड्यात mpsc 2024 या वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर होईल.💯☑️☑️
@talathi_bharati_2023
अंदाजित तारखा:-

📍 राज्यसेवा पूर्व परीक्षा 24 फेब्रुवारी 24

📍Combined पूर्व परीक्षा साधारण
24 मार्च रोजी होऊ शकते...

तयारीला लागा...

- सूत्र

@talathi_bharati_2023
👍5
https://youtu.be/PtCi8OmNHGs?si=p7GWxEs2nbeb8lZC

अतिशय उत्कृष्टरित्या, animation द्वारे Modern History समजून घ्यायची असेल तर हा 13 तासाचा video नक्की बघा.

Video बघितल्यानंतर एखाद पुस्तक वाचल्यास अभ्यासाची चौकट तयार होईल..

यातून history च्या बऱ्याच concept clear होतील सोबतच framework तयार होईल.जे की तुम्हाला logically प्रश्न सोडवण्यास मदत करतील..👍

उत्तम भाषाशैली तसेच समजावून सांगण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.

Thanks to Study IQ 👍
🚨पनवेल महानगर पालिका exam
8 ते 11 December💥💥☑️☑️
👍1
🛑महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका

⚠️लिंक-
https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍2
जिल्हा परिषद fees refund link

https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!
2👍1
♦️अर्जेंटिना च्या लिओनेल मेस्सी ने 8 वे Ballon d'or अवॉर्ड ( 2023 ) मिळवत केला विक्रमी इतिहास....🔥
Mpsc favorite question
👍1
🟫 मराठा आरक्षण आंदोलन मुळे आणि संचारबंदी मुळे नगरपरिषद परीक्षा पुढे ढकल्यात आल्या..
धाराशिव शहारातील परीक्षा केंद्रावर ZP परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार आहेत

दि.1,2 व 6 नोव्हेंबर रोजी
👍1
दि. 06.11.2023 रोजी विस्तार अधिकारी, (पंचायत ) या संवर्गाच Admit Card Available.

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
नगर रचना शिपाई भरती update
👍1
महाज्योतीची UPSC परीक्षा प्रशिक्षणाची चाळणी परीक्षा दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडली. तथापि त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुसरी परीक्षा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसरी तारीख देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

आता त्या उर्वरित 893 विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत होईल.

या दिवशी, या वेळेमध्ये विद्यार्थ्यांची अन्य कोणती परीक्षा असल्यास ही बाब विद्यार्थ्यांनी महाज्योती प्रशासनाच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
सरळसेवा जाहिरात -2023.pdf
2 MB
जलसंपदा विभाग जाहिरात
5_6206509402380308038.pdf
382.5 KB
♦️आरोग्य विभाग परीक्षा वेळापत्रक जाहीर.
👍2
महाज्योती महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' (PSI, ASO, STI) मुख्य परीक्षा -2023 साठी अर्थ सहाय्य योजना

Link
https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%97-2/
👍2