Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
#Current Affairs

महत्वाचे ऑपरेशन:-

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के.  सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया
👍4
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड भरती वेळापत्रक जाहीर
@talathi_bharati_2023
👍1
pcmc new vacncy.pdf
849.1 KB
👉सर्व पदांचा तपशीलवार अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

@talathi_bharati_2023
👍2
👍1
#update तलाठी भरती.

⭕️♦️⚠️तलाठी भरती पदे,परीक्षा तारीख आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ४ मे रोजी आढावा बैठक.

👉 4 मे 2023 रोजी तलाठी परीक्षा तारीख ठरणार..

@talathi_bharati_2023
👍5
उद्याच्या Paper साठी महत्वाच्या काही गोष्टी :

1) अभ्यास जो करायचा होता तो तुमच्याकडून झालेला आहे; त्याचे मनात कोणतेच कोणते किंतू परंतु ठेऊ नका.

2) परीक्षेचा एक तास तुमचा आहे त्याचा Proper Strategy आपल्याला जिंकून देणार आहे.

3) कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा तथापि कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा यावर तुमचा विजय ठरणार आहे.
(विषयाचा क्रम निर्णायक ठरणार)

4) सर्वात महत्त्वाचे १०० प्रश्न वाचून होणे गरजेचे ( तरीसुध्दा attepmt ८०+ असावा).

5) Maths & Reasoning शक्यतो शेवटीच सोडवा ( शेवटचे २० min राखून ठेवा). वेळ कमी राहिल्यास उलट्या क्रमाने प्रश्न सोडवावेत जसे 100, 99, 98, 97.... असे

6) काही प्रश्न हे सोडून देण्यासाठीच टाकलेले असतात ते आपण सोडूनच द्यावे ( 5-10 प्रश्न असे असतातच).

7) One Liner प्रश्नाबाबत थोडे सावधच भूमिका घ्या.(तुम्ही Attempt करावेत आणि फसावे यासाठीच टाकलेले असतात.)

8) सगळे प्रश्न वाचून व्हावेत हा अट्टाहास पाहिजे; ना की सर्व सोडवायलाच पाहिजे.

9) आजचा दिवस माझा आहे हे स्वतःला सांगत रहा.

10) मागील झालेले Latest papers पाहता Current & Science बाबत Safe zone मध्येच खेळा उगीच येईल तो चेंडू Six मारू नका.

10) माझ्याकडून तुम्हाला मनस्वी शुभेच्छा... जिंकूनच या. ✌️..
👍11
👍👍पुन्हा एकदा सर्व मित्रांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐
Answer key 30 April-1.pdf
548.7 KB
संभाव्य उत्तरतालिका
@talathi_bharati_2023
👍2
♦️तलाठी भरती #Update 2023

➡️ महसूल विभागातील माहिती प्रमाणे आज आपल्याला तलाठी परीक्षेची तारीख समजणार आहे..

👉 दुपारी 3 वाजता बैठक झाली की तारीख समजेल अशी आशा करूयात...🙏

बैठक माहिती : दिनांक ४ मे २०२३
वेळ : दुपारी ३ वाजता.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🙏6👍4👎1
176.pdf
3.5 MB
मुंबई पोलीस पेपर उत्तरतालिका
संख्याशास्त्र

 

 

=> मूळसंख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

=> समसंख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

=> विषमसंख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,

=> जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ २ चा फरक असतो,

=> संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिक संख्या.

 

=> संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम

 

A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.

B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.

C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.

D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या

E)समसंख्या x समसंख्या = समसंख्या. F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.

G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.

 

 

=> एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,

तीनअंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.

 

 

=> १ ते १०० पर्यंतच्या संख्यांत

 

) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात.

 

I) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्या प्रत्येकी १८ संख्या असतात.

 

=> दोन अंकांमधून एकूण २ संख्या, तीन अंकांमधून एकूण ६ संख्या, चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

 

 

=> विभाज्यतेच्या कसोटय़ा

 

 

A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या - संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी कोणताही अंक असल्यास.

 

B)३ ची कसोटी संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष भाग जात असल्यास.

 

C)४ ची कसोटी संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाच्या संख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यास अथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्य असल्यास.

 

D)५ ची कसोटी संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५ असल्यास.

 

E) ६ ची कसोटी ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भाग जातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोच किंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.

F)७ ची कसोटी संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयार होणाच्या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्या संख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.

 

G)८ ची कसोटी संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाच्या संख्येला ८ ने निशेष भाग जात असल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३ शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंक असतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.

 

H)९ ची कसोटी संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेष भाग जातो.

 

I) ११ ची कसोटी ज्या संख्येच्या विषम स्थानच्या या समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्या पटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भाग जातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.

 

J] १२ ची कसोटी ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.

 

K)१५ ची कसोटी ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातो त्या संख्येला १५ ने भाग जातो.

 

K)३६ ची कसोटी ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.

 

L)७२ ची कसोटी ज्या संख्येला ९ व ८ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो. लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्याः दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या

 

=> मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्याः दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या

 

=> प्रमाण भागिदारी

 

A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर x मुदतीचे गुणोत्तर,

 

B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+ मुदतीचे गुणोत्तर,


C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर : भांडवलाचे गुणोत्तर.
👍4
🔷 चालू घडामोडी :- 07 & 08 मे 2023

हवामान कृतीला चालना देण्यासाठी भारत G7- पायलटेड 'क्लायमेट क्लब' मध्ये सामील होण्याचा विचार करत आहे.

◆ मेघालयातील डावकी बंदराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते झाले.

उत्तर प्रदेशला ललितपूर जिल्ह्यात पहिले फार्मा पार्क मिळणार आहे. केरळ संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क उच्च शिक्षण मंत्र्यांनी सुरू केले.

◆ भारत आणि बांगलादेश यांच्यातील सिल्हेट विभागातील भोलागंज येथे पहिल्या बॉर्डर हाटचे उद्घाटन करण्यात आले.

पॅरिसमध्ये बॅस्टिल डे सेलिब्रेशनचे पंतप्रधान मोदींनी निमंत्रण.स्वीकारले.

◆ नीरा टंडन यांची बायडेन प्रशासनात देशांतर्गत धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

वेकफिटने बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साइन केले आहे.

राजनाथ सिंह यांनी चंदीगडमध्ये आयएएफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन केले.

◆ भारतीय नौदलाने 06 मे रोजी कोची येथील नौदल तळावर INS मगरला 36 वर्षांच्या सेवेनंतर बंद केली.

प्रवीण चित्रवेलने तिहेरी उडीत नवा राष्ट्रीय विक्रम केला.

◆ जागतिक थॅलेसेमिया दिन 08 मे रोजी साजरा केला जातो.

जागतिक रेड क्रॉस दिवस 8 मे रोजी साजरा केला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍4😁1
5_6253288949217758024.pdf
156.2 KB
🔷महाज्योती संस्थेमार्फत OBC, VJ,NT, SBC विद्यार्थ्यांसाठी 2023-24 करिता MPSC गट ब आणि गट क साठी ऑनलाईन अर्ज करा.

संयुक्त गट ब साठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_b/mobile_verification.php

संयुक्त गट क साठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_c/mobile_verification.php
@talathi_bharati_2023
Qualification-recruitment-2023.pdf
886.9 KB
♦️संचालनालय  वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई  सविस्तर जाहिरात मागे टाकली आहे.. या PDF मध्ये कोणत्या पदासाठी Qualification काय पाहिजेत यात सांगितलं आहे..

👉परीक्षा TCS घेईल 🔥

👉 5155 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध..🔥

👉 आपली शैक्षणिक पात्रता.. कमाल वयोमर्यादा .. फीस.. जागा.. या बाबत सर्व माहिती pdf मधे उपलब्ध आहे.

पहा एकदा आणी मगच फॉर्म भरा..🙏
👍1
🛑 वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन मुंबई
अर्ज लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHml/32529/82803/Index.html
⭕️ जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित; राज्य सरकारची घोषणा.. 🔥🔥
Talathi bharti GR.pdf
1.2 MB
🛑 तलाठी भरती...

👉नवीन upadate..

👉राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

@talathi_bharati_2023
👍1