Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 - अंचता शरत कमल

अर्जुन पुरस्कार 2022 - अविनाश साबळे

जी - 20 शिखर परिषद  2022 - इंडोनेशिया

जी - 20 शिखर परिषद  2023 - भारत

15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या - 8 अब्ज

भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स - अनिल चव्हाण

पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारणार आहे

🛑 तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे...👆
👍2🥰1
6392.pdf
58.1 KB
🛑Adv.No.61/2022 Maharashtra Group-C Services Main Examination 2022-Technical Assistant-Final Recommendation List
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
🛑#Technical asst mains 2021

👉
#Cutoff - 146.00
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
6395.pdf
144.5 KB
🛑#STI #Final मुख्य परीक्षा निकाल 2021

👉 609 जागा 🔥🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
🛑#MPSC #STI #Mains 2021 #Final CutOff Out of 400 🔥🔥🔥😳😳
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@TMOFFICER_KATTA✔️
*तलाठी भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-*



1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
➡️ नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
➡️ आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
➡️ रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
➡️ ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
➡️ माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
➡️ मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
➡️ जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
➡️ बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 
➡️ 5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
➡️ वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
➡️ कतार

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
➡️ कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 
➡️ एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
➡️ जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
➡️ चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 
➡️ इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
➡️ गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
➡️ बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
➡️ 21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
➡️ 22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
➡️ पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
➡️ आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
➡️ बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
➡️ शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
➡️ नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
➡️ राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
➡️ सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
➡️ हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
➡️ एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
➡️ टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
➡️ महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
➡️ द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
➡️ नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
➡️ चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
➡️ पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
➡️ सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
➡️ दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
➡️ गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
➡️ रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
➡️ राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
➡️ झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
➡️ लॉर्ड मेकॉले

━━━━━━━━━
Join-@talathi_bharati_2023
👍81
*महत्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्न*
#GK

◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर----------- न्या. रानडे

◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
    उत्तर ------------- लोकमान्य टिळक

◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------- पंडिता रमाबाई

◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर-------------- महात्मा गांधी

◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर -------------- विनोबा भावे

◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- रमाबाई रानडे

◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर-------------- न्या. रानडे

◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर------------- दादोबा पांडुरंग

◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- ग. वा. जोशी

◆ शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
                               (लोकहितवादी)

◆ ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले


◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर --------------  एकूण 108 होती
👍7
⭕️♦️⚠️लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभागात
जवान भरती होणार
( Excise Constable )

एकूण रिक्त पदे - ३०९

👉 स्पर्धा परिक्षा अपडेट्स..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
👍3
तालाठी_जुने_पेपर_सर्व_जिल्हे.pdf
59.8 MB
तलाठी_जुने_पेपर_सर्व_जिल्हे.pdf
Join- @talathi_bharati_2023
16. 'Data' noun  Plural अनेकवचनात  येतो. आणि त्याचा Singular एकवचन Datum आहे. जसे-

My data has been stolen. ×

My data have been stolen. ✓


My datum has been stolen.

17. 'Media'   हा noun अनेकवचनी   आणि त्याचा Singular  एकवचन Medium आहे. जसे-

Media have right to spread this news
.

18. Preposition आणि Let नंतर जर Pronoun use होत असेल, तर Objective Pronoun वापरायला पाहिजे जसे-

1. Let me do this work.
'Me' sisObjective Pronoun आहे.

2. They said to me/him, " God is one
.

19. As good as, As soon as , as beautiful as etc. नंतर Subjective Pronoun (I ,we ,you, he, she ,they)  येते. जसे -

1. Raj is as tall as I am.

2. He is as good as she is


20. 'Corrigenda (दुरुस्त करण्याची गोष्ट, विशेषत: छापील पुस्तकातील त्रुटी' ) हे noun अनेकवचन आहे आणि त्याचे Singular noun एकवचन ‘corrigendum' आहे. जसे

Corrigenda have been published in this newspaper
.

21.' Formula'  या नामाचे (noun) चे अनेकवचन Formulas /farmulea असे होते. जसे

The formula of this scientist has been stolen. ✓

The formulae of this scientist have been stolen.


22. Preposition 'on' चा वापर माणूस पायी येत किंवा जात असेल तर केला जातो. जसे

I have come by foot.×

I have come on foot.


23. Force चा अर्थ  मजबूर करणे, दबाव  टाकणे असा होतो तर Forces चा अर्थ सैन्याच्या तुकड्या असा होतो. जसे-

He forced me to go there. 
दवाब टाकणे या अर्थाने वापर

The forces have come.
सैन्याच्या तुकड्या या अर्थाने वापर
.

24. ‘Index - (निर्देशांक, दर्शक
पुस्तकाच्या शेवटी येणारी सूची’ ) या noun चे अनेकवचन ‘indices' असे आहे जसे-

Index has been shown.
एकवचनी नही म्हणून वापर

Indices have been shown.
अनेकवचनी नही म्हणून वापर


25. Quarter चा अर्थ चौथा भाग असा होतो, तर Quarters चा अर्थ राहण्याची जागा.(Building ) असा होतो. जसे-

1. Please read the quarter line of this passage.

2. My cousin lives in the quarters
.
Join-@talathi_bharati_2023
👍5😁1
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
2019 चे online झालेले तलाठी भरती चे सर्व paper
सर्वाना share करा
Join - @talathi_bharati_2023
#GK 🛑 महत्वाच्या जागतिक संस्था 🛑

1. G7 [Group of 7]
- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा

2. BRICS
- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका

3. Asian Development Bank [ADB]
- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स

4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]
- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव

5. ASEAN [Association of South East Asian Nation]
- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर

6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]
- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान

7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]
- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13

8. IBSA
- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका
Join-@talathi_bharati_2023
👍4
⭕️🟢महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.🟢⭕️

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍2
🛑 वनरक्षकांची राज्यात 9640 पदे मंजूर नाशिक मधील 630 पदांचा समावेश .🔥🔥

👉 वनविभागाकडून 20 डिसेंबरला जाहिरात प्रसिद्धी, पूर्वीची 2071 पदे रिक्त🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Join:
@talathi_bharati_2023
👍1
वन भरती UPDATE.pdf
7.6 MB
Emailing वन भरती UPDATE.pdf
जॉईन @talathi_bharati_2023
⭕️समूहदर्शक शब्द ★⭕️
(Collective Words)

🔰 talathi bharti imp🔰

एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.

1) आंब्यांची - राई
2) उपकरणांचा - संच
3) उतारूंची -  झुंबड
4) उंटांचा/लमाणांचा - तांडा
5) करवंदांची -  जाळी
6) काजूंची/माशांची - गाथण
7) केसांचा - झुपका, पुंजका
8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर
9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा
10) केसांची- बट, जट
11) खेळाडूंचा - संघ 
12) गवताची - पेंढी,भारा,गंजी
13) गाईगुरांचे -  खिल्लार
14) गुरांचा - कळप 
16) चोरांची/लुटारूंची - टोळी 
17) जहाजांचा - काफिला 
18) तारकांचा -  पुंज 
19) दुर्वांची -  जुडी
20) द्राक्ष्यांचा -  घड,घोस 
21) धान्याची -  रास
22) नारळांचा - ढीग 
23) नाण्यांची - चळत
25) नोटांचे - पुडके 
26) पक्ष्यांचा -  थवा
27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा 
28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी
29) पोत्यांची/नोटांची - थप्पी 
30) प्रवाशांची - झुंबड
31) प्रश्नपत्रिकांचा - संच 
32) फळांचा -  घोस
33) फुलझाडांचा - ताटवा
34) फुलांचा - गुच्छ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷@talathi_bharati_2023
👍5
Q.1) नुकतेच कार्तिगाई दीपम रथोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
*तामिळनाडू*

Q.2) B20 चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*एन चंद्रशेखरन*

Q.3) टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
*मेघना अहलावत*

Q.4) ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला विज्ञान अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी 2022 चा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे?
*वीणा नायर*

Q.5) स्वयं शिक्षण प्रयोग या महाराष्ट्रस्थित संस्थेला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
*स्थानिक अनुकूलन चॅम्पियन्स पुरस्कार*

Q.6) जमनालाल बजाज पुरस्कार 2022 किती व्यक्तींना जाहिर झाला आहे?
*चार ( तीन भारतीय असतात व एक परदेशीय)*

Q.7) अमेरिकेचा अध्यक्षीय जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
*कृष्णा वाविलाला*

Q.8) कोणती संस्था लडाखसाठी “स्थानिक डेटा इन्फ्रास्ट्रक्चर जिओपोर्टल ‘जिओ-लडाख’ विकसित करेल?
*इस्रो*

Q.9) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन केव्हां साजरा केला जातो?
*9 डिसेंबर*
जॉईन @talathi_bharati_2023
👍9