Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from INSIGHT MIRROR
गट क पूर्व परीक्षा 2022 अंतिम KEY 2 रद्द
Forwarded from INSIGHT MIRROR
6347.pdf
75.4 KB
Excise अंतिम निकाल
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब व गट क मुख्य परीक्षेमध्ये आता भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास विषय असणार आहे.
Forwarded from Umesh Kudale
6349.pdf
1.5 MB
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट ब)

सुधारित अभ्यासक्रम
6350.pdf
1.9 MB
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट क)

सुधारित अभ्यासक्रम
👍2
11.  एखाद्या Noun / Pronoun नंतर comma येऊन पुढे जर  त्याच Noun / Pronoun बद्दल माहिती सांगत असेल तर, Singular Subject. येऊन verb देखील Singular येत असते. जसे -

1. Raman, the friend of mine are going to Mumbai today. ×

Raman, the friend of mine is going to Mumbai today. ✓


12. As आणि so च्या पुढे जर Degree use करावी लागली तर Ist Degree (Positive Degree) येते. जसे

1.  Komal is as tall as Mona.

2. Mona is not so tall as Komal
.

13.  एखाद्या वाक्यामध्ये all, any, only, such, same, superlative degree,  it is /it was.  + Noun आले तर त्यानंतर  Relative Pronoun म्हणून that चा वापर होतो. जसे-

1. Owl is the only bird that can rotate its neck to 360*.

2. It is Sumitra that gives birth to Laxmana.

3. All that glitters is not gold.

4. It was Yuvraj that could win this match.


14. Month च्या पूर्वी A चा वापर होतो व annum च्या पूर्वी Per चा वापर  होतो. जसे-

I shall pay you 10,000/- a month
.

15.. Many a boy/girl/man/student नंतर singular verb - is/has/v, मध्ये s/es चा वापर होतो आणि Past मध्ये was चा वापर होतो. जसे

1. Many a student is going to college.

2. Many a student wants to qualify S.S.C. Exam
.
👍1
5_6163576947944194143.pdf
3.2 MB
🛑मो. रा. वाळंबे सर नोट्स

♻️By :
#Manik #Chormale

🤝 भावी अधिकाऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
5_6300633919909789713.pdf
5.3 MB
🛑#Amol #Patil #Sir
(
#Marathi #Grammar) Notes

♻️मराठी व्याकरण नोट्स
#part_1

🤝 सर्व भावी अधिकाऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
5_6300633919909789712.pdf
1.8 MB
🛑#Amol #Patil #Sir
(
#Marathi #Grammar) Notes

♻️मराठी व्याकरण नोट्स
#part_2

🤝 सर्व भावी अधिकाऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
👍1
Yavtmal Talathi Paper 2016.pdf
192.2 KB
Emailing Yavtmal Talathi Paper 2016.pdf
Washim Talathi Paper 2016.pdf
180.8 KB
Emailing Washim Talathi Paper 2016.pdf
Nashik Talathi Paper 2016.pdf
223.2 KB
Emailing Nashik Talathi Paper 2016.pdf
Channel name was changed to «Talathi bharti 2023»
🛑मेगा तलाठी भरती .🔥🔥

1,012 + नवीन 3,110 =4,122 Total 🔥🔥✌️

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🛑मंडळ अधिकारी हे महसूल विभागातील पद आहे. प्रथम तहसिल कार्यालयाची पद रचना समजून घेवूया.

तहसिलदार, नायब तहसिलदार (हे विभाग निहाय असतात उदा. महसूल, पुरवठा), पेशकार, लिपीक, मंडळ अधिकारी, (एका मंडळ अधिकारीच्या क्षेत्रात ४ ते ५ तलाठी असु शकतात. मंडळाच्या भौगोलिक परिस्थिती नुसार तलाठी संख्या बदलु शकते) व शेवटी तलाठी.

आपण जेंव्हा एखादी शेत जमीन विकत घेता तेंव्हा मालकी हक्काच्या रकान्यात स्वतः ची नोंद घेण्यास अर्ज केल्या नंतर तलाठी खरेदीदाराची नोंद फेरफार वहीस घेतो. सदर नोंद मंजुर करायचे अधिकार मंडळ अधिकारी यांना असतात. तसेच आप-आपल्या क्षेत्रातील महसुल वसुली (शेतसारा, N.A. Tax), जात प्रमाणपत्र प्रकरणात पंचनामा, रेशनकार्ड प्रकरणात पंचनामा अशी विविध प्रकारचे महसुली काम करत असतात.

टिप : 👉तलाठी यांनी घेतलेला (म्हणजे मंडळ अधिकारींनी मंजूर केलेला) फेरफार रद्द करण्याचे अधिकार तहसीलदार यांना नसतात. सदर फेरफार फक्त उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी (SDM) हे रद्द करू शकतात.
👍2