Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Zp schedule
⭕️♦️नोबेल पुरस्कार 2023 #Nobel2023

🛞कोविड प्रतिबंधक mRNA लस विकसित करण्यातील योगदानाबद्दल कॅटलीन कॅरिको आणि ड्रयू वाइजमन यांना वैद्यकिय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर...
👍1
♦️ #MPSC अध्यक्ष 🔥🔥🔥
👉 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..
( RTI....)
🛑जळगाव तलाठी भरती :- 2023 तलाठीच्या 33 जागा वाढल्या आहेत.
👍4
पुणे जिल्हा परिषद वेळापत्रक जाहीर
👍1
📣 राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
👍4
11 तारखेचे जिल्हा परिषद हॉलतिकीट उपलब्ध

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
♦️ बार्टी साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे .👆

👉 पात्रता : उमेदवार SC Category मधील असावा 

🔶 1000 जागा आहेत त्यामुळे जे SC उमेदवार आहेत त्या सर्वांनीच फॉर्म भरावा.. 🙏

♦️फॉर्म लिंक♦️👇

https://docs.google.com/forms/d/1c6sa50J4BS94uZtZK-q0rq8Fih-k6ulaJLwfzn6tc7E/edit
👍6🤣1
Exam process

👉TCS (SSC exam नुसार)
Exam - responsesheet - final responsesaheet - score list - merit list

👉IBPS (banking exam नुसार)
Exam - score list and merits list सोबतच
*राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर*

मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

*सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:*

*पुणे*- अजित पवार

*अकोला*- राधाकृष्ण विखे- पाटील

*सोलापूर*- चंद्रकांत दादा पाटील

*अमरावती*- चंद्रकांत दादा पाटील

*भंडारा*- विजयकुमार गावित

*बुलढाणा*- दिलीप वळसे-पाटील

*कोल्हापूर*- हसन मुश्रीफ

*गोंदिया*- धर्मरावबाबा आत्राम

*बीड*- धनंजय मुंडे

*परभणी*- संजय बनसोडे

*नंदूरबार*- अनिल भा. पाटील

*वर्धा* - सुधीर मुनगंटीवार
👍6
🛑Nobel Prize 2023 Chemistry.
👍2