Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
WORLD CUP
आजपासून एकदिवसीय विश्वचषक 2023 🏏🏆
👍1🔥1
IPS रजनीश शेठ

📌Mpsc अध्यक्ष
📌मुंबई पोलीस दलामध्ये उपायुक्त ते सहआयुक्त
📌Force one चे प्रमुख
📌ACB चे अतिरिक्त महासंचालक
📌महाराष्ट्र पोलीस महासंचालक
The Nobel prize in literature 2023..
👍4
तलाठी Objections घेण्यासाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहे - 6, 7 व 8 ऑक्टोबर. ज्यांना Objections घ्यायचे असेल त्यांनी पुढील 3 दिवसात घेऊन घ्या .
❇️ स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.

1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट  :- 1908

बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.

2) नाशिक कट  :- 1910
वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.

3) दिल्ली कट  :- 1912
रासबिहारी बोस.

4) लाहोर कट  :- 1915
विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.

5) काकोरी कट  :- 1925
सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.

6) मीरत/मेरठ कट। :- 1928
मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.

7) लाहोर कट  :- 1928
भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.

8) चितगाव कट :- 1930
सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍3
वनविभाग पदभरती 2023 सद्यस्थिती
♦️इराणमध्ये कैदेत असलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल..
👍2
🛑जि.प. पदभरतीसंदर्भात प्रसिद्धी पत्रक दि. ०७/१०/२०२३
👍1
#ZP पॅटर्न
आजचा Paper IBPS 🔥🔥🔥
दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३


♦️मराठी-
सर्वसाधारण शब्दसंग्रह
मराठी विषयी माहिती
अचूक शब्द
शब्दक्रमरचना
वाक्यरचना
अचूक वाक्य
समानार्थी विरुद्धार्थी
उतारावरील प्रश्न

♦️ बौद्धिक चाचणी
नातेसंबंध
संख्यामाला
अक्षरमाला
Bodmos
तर्क आधारित प्रश्न
आकृत्या संबंध
Puzzle

♦️अंकगणित -चार ते पाच प्रश्न
परसेंटेज,
काल काम वेग
नफा-तोटा....


♦️ GK
कुसूमाग्रज
नारीशक्ती वंदन विधेयक
नवीन संसद भवन
G20
2011 Census - घनता
सिरपूर स्तूप कोठे आहे?
राज्यघटना 1 Q


♦️English Grammar
Synonym - Muted
Antonym - Malicious
Article
Para Jumble 3 Q
Comprehension 4/5 Q
👍3
🛑 प्रवाशांच्या सेवेसाठी 'ॲप'ली एसटी..