अविश्वास दर्शक ठराव.pdf
1.8 MB
🔹अविश्वास दर्शक ठराव🔹
🔹नुकताच मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांनी एनडीए सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे...
यावर आगामी परिक्षेत नक्की प्रश्न येऊ शकतो..
🔹नुकताच मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांनी एनडीए सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे...
यावर आगामी परिक्षेत नक्की प्रश्न येऊ शकतो..
👍3
Forest Guard चे हॉल तिकीट आलेले आहेत..
खालील पद्धतीने Download करा..🔥
1. log in करा
2. Post सिलेक्ट करा
3. Action वर करा
Admit card ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा..
लिंक :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
@talathi_bharati_2023

👍1
भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग
🔰1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44
- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य बेप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)
🔰2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27
- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)
🔰3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48
- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)
🔰4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52
- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)
🔰5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30
- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)
🔰6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06
- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)
🔰7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53
- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)
🔰8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16
- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)
🔰9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66
- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)
🔰10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19
- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍5
. 🟠 भारतातील_कृषी क्रांती 🟠
🔹हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन
🔸धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
🔹निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
🔸पित क्रांती - तेलबिया
🔹लाल क्रांती - मांस उत्पादन
🔸रजत क्रांती - अंडी उत्पादन
🔹सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन
🔸गोल क्रांती - बटाटा उत्पादन
🔹करडी क्रांती - खत उत्पादन
@talathi_bharati_2023
🔹हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन
🔸धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
🔹निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
🔸पित क्रांती - तेलबिया
🔹लाल क्रांती - मांस उत्पादन
🔸रजत क्रांती - अंडी उत्पादन
🔹सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन
🔸गोल क्रांती - बटाटा उत्पादन
🔹करडी क्रांती - खत उत्पादन
@talathi_bharati_2023
🔹महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
🔹खोपोली - रायगड
🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड
🔹कोयना - सातारा
🔸तिल्लारी - कोल्हापूर
🔹पेंच - नागपूर
🔸जायकवाडी - औरंगाबाद
🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
🔰तारापुर - ठाणे
🔰जैतापुर - रत्नागिरी
🔰उमरेड - नागपूर(नियोजित)
🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
🔘जमसांडे - सिंधुदुर्ग
🔘चाळकेवाडी - सातारा
🔘ठोसेघर - सातारा
🔘वनकुसवडे - सातारा
🔘ब्रह्मनवेल - धुळे
🔘शाहजापूर - अहमदनगर
=======================
@talathi_bharati_2023
🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
🔹खोपोली - रायगड
🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड
🔹कोयना - सातारा
🔸तिल्लारी - कोल्हापूर
🔹पेंच - नागपूर
🔸जायकवाडी - औरंगाबाद
🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
🔰तारापुर - ठाणे
🔰जैतापुर - रत्नागिरी
🔰उमरेड - नागपूर(नियोजित)
🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
🔘जमसांडे - सिंधुदुर्ग
🔘चाळकेवाडी - सातारा
🔘ठोसेघर - सातारा
🔘वनकुसवडे - सातारा
🔘ब्रह्मनवेल - धुळे
🔘शाहजापूर - अहमदनगर
=======================
@talathi_bharati_2023
👍6👏1
🔹महाराष्ट्रातील लघुउद्योग
1. गाव - लघुउद्योग
2. सोलापूर - चादरी
3. नागपूर - सूती व रेशमी साड्या
4. येवले (नाशिक) - पीतांबर व पैठण्या
5. इचलकरंजी - साड्या व लुगडी
6. अहमदनगर - सुती व रेशमी साड्या
7. भिवंडी - हातमाग उद्योग
8. एकोडी (भंडारा) - कोशा रेशीम
9. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लाकडी खेळणी
10. पैठण (औरंगाबाद) - पैठण्या व हिमरूशाली
11. साबळी व नागभीड (चंद्रपूर) - रेशिम कापड
12.वसई(ठाणे) - सुकेळी
13. मालेगाव (नाशिक), इंचलकरंजी (कोल्हापूर) -हातमाग उद्योग
14. गोंदिया, सिन्नर, कामठी - बीडया तयार करणे
-------------------------------------------
जॉईन करा

👍7
राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर
• राज्य सरकाराच्या वतीने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.
• याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योग रत्न पुरस्कार सुरु सरकार सुरु करणार असून याचा पहिला पुरस्कार हा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर झाला आहे.
• रतन टाटा १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि १९९१ मध्ये त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. डिसेंबर २०१२ पर्यंत त्यांनी या गटाचे नेतृत्व केले.
Join

राज्यात सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांकडून १ हजार रु शुल्क याप्रमाणे एकाच परिक्षेसाठी खासगी कंपन्या १०० कोटीहून अधिक रुक्कम जमा करतात. #MPSC चं बजेट ६० कोटी असताना एकाच परिक्षेसाठी खासगी कंपनी १०० कोटी रु. आकारत असेल तर ही विद्यार्थ्यांची लूट आहे. ती थांबवण्यासाठी #MPSC ला आर्थिक पाठबळ देऊन सर्व परीक्षा #MPSC मार्फत घ्याव्यात आणि या प्रक्रियेसाठी वेळ लागत असेल तर खासगी कंपनीमार्फत परिक्षा घेताना उमेदवारांकडून केवळ १०० रुपये आकारुन उर्वरीत शुल्क सरकारने भरण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून केली. तसंच विद्यार्थ्यांवरील परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर one time registration system सुरु करण्यासंदर्भात विचार करण्याची विनंतीही यावेळी केली. यासंदर्भात त्यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
- आमदार रोहित दादा पवार
- आमदार रोहित दादा पवार
👍13🔥1
🛑जिल्हा परिषद भरती २०२३
👉 जाहिरात पुढील आठवड्यात 🔥🔥
👉 जागा १९,५०० च्या आसपास.🔥🔥
👉 एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज भरता येणार
👉 परीक्षा IBPS घेणार असून दिवाळीनंतर होण्याची शक्यता.
OFFICER_KATTA

👍4
🔹भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
____

👍9
5_6287478542456325866.pdf
4 MB
🌸 परीक्षेला जाता जाता शेवटच्या टप्प्यात मराठी व्याकरणाचे करा स्मार्ट पद्धतीने रिविजन
🌼 सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी माईंड मॅपिंग चार्ट
मित्रांना नक्की share करा
@talathi_bharati_2023
🌼 सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी माईंड मॅपिंग चार्ट
मित्रांना नक्की share करा
@talathi_bharati_2023
👍8
आज झालेल्या वनविभाग परीक्षा यावर आलेले प्रश्न TCS
🔥मराठी व्याकरण
👉🏻अलंकार
👉🏻वाक्यरचना
👉🏻समास
👉🏻संधी
👉🏻म्हणी
👉🏻काळ
👉🏻प्रयोग
🔥गणित व बुद्धिमत्ता
👉🏻Simplification (maths)
👉🏻Syllogism
👉🏻Coding decoding
👉🏻Direction & distance
👉🏻Blood realtion
👉🏻Paper cutting & folding
👉🏻Water image
👉🏻Mirror image
👉🏻Number series
👉🏻Sitting arrangment
👉🏻Mathematical operation
🔥सामान्य ज्ञान
👉🏻प्राचीन इतिहास
👉🏻नृत्य प्रकार
👉🏻नद्या उगम स्थान
👉🏻घटनादुरुस्ती
👉🏻कलम
👉🏻प्राणी संग्रहालय
👉🏻निवडणूक आयोग
🔥इंग्लिश
👉🏻IDIOMS AND PHRASES
👉🏻FILL IN THE BLANKS
👉🏻ACTIVE VOICE PASSIVE VOICE
👉🏻ERROR DETECTION
👉🏻SPEELING MISTAKE
👉🏻PARA JUMBLE
👉🏻SYNONYMS
👉🏻Antonyms
👉🏻DIRECT/ INDIRECT SPEECH
TMOFFICER_KATTA✔️
@talathi_bharati_2023
🔥मराठी व्याकरण
👉🏻अलंकार
👉🏻वाक्यरचना
👉🏻समास
👉🏻संधी
👉🏻म्हणी
👉🏻काळ
👉🏻प्रयोग
🔥गणित व बुद्धिमत्ता
👉🏻Simplification (maths)
👉🏻Syllogism
👉🏻Coding decoding
👉🏻Direction & distance
👉🏻Blood realtion
👉🏻Paper cutting & folding
👉🏻Water image
👉🏻Mirror image
👉🏻Number series
👉🏻Sitting arrangment
👉🏻Mathematical operation
🔥सामान्य ज्ञान
👉🏻प्राचीन इतिहास
👉🏻नृत्य प्रकार
👉🏻नद्या उगम स्थान
👉🏻घटनादुरुस्ती
👉🏻कलम
👉🏻प्राणी संग्रहालय
👉🏻निवडणूक आयोग
🔥इंग्लिश
👉🏻IDIOMS AND PHRASES
👉🏻FILL IN THE BLANKS
👉🏻ACTIVE VOICE PASSIVE VOICE
👉🏻ERROR DETECTION
👉🏻SPEELING MISTAKE
👉🏻PARA JUMBLE
👉🏻SYNONYMS
👉🏻Antonyms
👉🏻DIRECT/ INDIRECT SPEECH
TMOFFICER_KATTA✔️
@talathi_bharati_2023
👍7
Forest department ( accountant)
GS:
1. SEBI अध्यक्ष
2. 42 वी घटनादुरुस्ती बद्दल
3. निवडणूक आयोग कलम
4. लोकसंख्या वाढ व घनता भारताची
5. सोन्याची खान कोणत्या राज्यात
6. मार्च 2023 पर्यंत कोणत्या राज्यात पवन ऊर्जा
जास्त आहे?
7. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या शहरात
आहे?
8. असवैधानिक संस्था कोणती नाही
9. जैव hotpots कोणते नाही.
10. रेपो रेट
11. हडप्पा संस्कृती विषयी
12. फकिरा - कादंबरी
13. हुमायू ची बहीण
14. मेवाती गायक घराणे चे गायक कोण
15. इंडियन जिओ प्लॅटफॉर्म ऑफ इसरो-
भूषण GS
16. GLOBAL Hunger index 2022 out of
121 country india rank.....107
17. शहाजहान ने कोणती वास्तू बांधली नाही
18. पिट्स इंडिया ऍक्ट
19. महाराणा कुंभ ने विजयस्तंभ कुठे उभारला

Forwarded from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी पुढील PLAYLIST एकदा बघून घ्या
1)ALL CHAPTERS MPSC PYQ
https://youtube.com/playlist?list=PL-tRec2fi47vOMEZWXloF6cBK4lwbFge7
2)TCS PATTERN PYQ
https://youtube.com/playlist?list=PL-tRec2fi47s2scydmA6hJpHmgzIMx7w2
1)ALL CHAPTERS MPSC PYQ
https://youtube.com/playlist?list=PL-tRec2fi47vOMEZWXloF6cBK4lwbFge7
2)TCS PATTERN PYQ
https://youtube.com/playlist?list=PL-tRec2fi47s2scydmA6hJpHmgzIMx7w2
👍2
वनरक्षक परीक्षेत बर्यापैकी सर्व प्रकार वरील video मधील आहेत
परीक्षेला जाण्यापूर्वी बघून घ्या
परीक्षेला जाण्यापूर्वी बघून घ्या
👍1
English ganesh k.pdf
75.2 MB
English ganesh kad sir.pdf
#English
🏆 English Grammar
✍ Ganesh kad sir class notes
@talathi_bharati_2023
#English
🏆 English Grammar
✍ Ganesh kad sir class notes
@talathi_bharati_2023
👍2