ब्रेकिंग न्यूज🔥🔥
जिल्हा परिषद भरती आता विभाग स्थरावर होणार..
कंपनी निवड आता ग्रामविकास विभाग करणार
आणि नंतर सर्व जिल्हा परिषद जाहिरात त्या कंपनीकडे दिले जातील .
एक पद एक जिल्हा परिषद फॉर्म भरता येतील..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023

👍1
🔥भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 🔥
✍ स्थापना -28 डिसेंबर 1885
✍ सध्याचे अध्यक्ष - मल्लिकार्जुन खर्गे
✍काँग्रेसला 2022 मध्ये 138 वर्ष पूर्ण झाले 💯
✍स्थापनेवेळी 72 सदस्य उपस्थित होते🤞
( त्यापैकी अँलन ह्युम, हेन्री कॉटन व विल्यम वेडरबर्न हे इंग्रज अधिकारी )
🔥ठिकाण :- गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय , मुंबई😊
🔥संस्थापक - ए ओ ह्यूम
🔥 संकल्पना :- भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची संकल्पना सर्वप्रथम लॉर्ड डफरीन यांनी मांडली.
🔥पहिले अध्यक्ष :- व्योमेशचन्द्र बनर्जी
🔥 दुसरे अध्यक्ष :- दादाभाई नौरोजी
( कलकत्ता )
⚫️पहिल्या अधिवेशनाला महत्वाचे उपस्थित सदस्य👇
दादाभाई नौरोजी
फ़िरोजशाह मेहता
दिनशा इदुलजी वांच्छा
काशीनाथा तैलंग
वी. राघवाचार्य
एन.जी. चन्द्रावरकर
एस. सुब्रमण्यम
✍ दादाभाई नौरोजी याच्या सांगण्यावरून
भारतीय राष्ट्रीय संघ बदलून
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस केले
@talathi_bharati_2023

👍9
कोणत्याही शाखेतील पदवीधर परीक्षा देऊ शकेल अशा परीक्षा.
1. नगरपरिषद भरती : कर निर्धारक
2. जिल्हा परिषद भरती : आरोग्य सेवक
3. आरोग्य भरती (लिपिक आणि इतर)
4. जिल्हा परिषद : कंत्राटी ग्रामसेवक,
5. पुरवठा निरीक्षक
6. तलाठी भरती
7. Combine 30 एप्रिल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
1. नगरपरिषद भरती : कर निर्धारक
2. जिल्हा परिषद भरती : आरोग्य सेवक
3. आरोग्य भरती (लिपिक आणि इतर)
4. जिल्हा परिषद : कंत्राटी ग्रामसेवक,
5. पुरवठा निरीक्षक
6. तलाठी भरती
7. Combine 30 एप्रिल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍11
👉ऐतिहासिक वृत्तपत्रे आणि संस्थापक
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी

👍17
♦️स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांकडून परिक्षेपूर्वी होणाऱ्या महत्वाच्या चुका या पुढील प्रमाणे होतात...
१) जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रेमिलेअर न काढणे
२) डोमीसाईल प्रमाणपत्र न काढणे, NCL ची मुदत कधी संपली हे न पाहणे.. Domicile ला मुदत नसते.
३)जात वैधता प्रमाणपत्र आणि MSCIT हे प्रमाणपत्र आपली निवड झाल्यावर लागतात याची जाणीव नसणे (फॉर्म भरण्यापूर्वी लागत नाहीत) ❌❌❌
४) Open female ला जर महिला 30% आरक्षण चा लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलाने NCL 30% प्रमाणपत्र काढलेले पाहिजेत.. (लग्ना नंतर आणी लग्ना पूर्वी कोणाच्या नावाने काढायचे हे सांगितलेलं आहे चॅनेल वर यापूर्वीच. ) open female NCL validity 1 year असते लक्षात असुद्या..
५) EWS female किंवा male उमेदवार यांना वेगळे NCL certificate काढायची गरज नाही EWS म्हणजेज NCL असत त्या cerificate ची मुदत ज्या त्या आर्थिक वर्ष च्या 31 मार्च पर्यंत असते...
६) फॉर्म भरताना domicile cerificate लागते त्या शिवाय तुम्ही आरक्षण साठी पात्र नाही होऊ शकत. फॉर्म भरताना domicile yes करावे लागतेच.. जर समजा Female candidate कडे domicile certificate नसेल आणी MPSC चा फॉर्म भरताना No केलेलं असेल तर female candidate ला सरळ OPEN male च्या cut off मध्ये considered केले जाते. त्यामुळे कागदपत्रे बाबतीत serious राहा... 🙏
👉 येणाऱ्या combine जाहिरात साठी हे लक्षात असुद्या..
⚠️ MSCIT मधून कोणाला सूट आहे ते मागील PDF मध्ये सांगितलं आहे PDF वाचून घ्या..🙏
- @officer_club ©️

👍5👏1
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
MSCIT बाबत शासन निर्णय.pdf
3.1 MB
⭕️♦️⚠️MSCIT बाबत शासन निर्णय...
👉 pdf संपूर्ण वाचा कोणाला MSCIT मधून सूट आहे ते कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👉 pdf संपूर्ण वाचा कोणाला MSCIT मधून सूट आहे ते कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👍6
भूगोल imp माहिती....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
(1) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.
(2) ✅️ महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.
(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔
(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.
(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
(27) ✅️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
(28) ✅️ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
(30) ✅️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
(34) ✅️ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
(42) ✅️ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.
(43) ✅️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.
(45) ✅️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
(46) ✅️ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
(47) ✅️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.
(50) ✅️ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
(53) ✅️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
(56) ✅️ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

👍22😁3❤1
(61) ✅️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन @talathi_bharati_2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन @talathi_bharati_2023
जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा- सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही.
😍😍 शुभ सकाळ 😍😍
😍😍 शुभ सकाळ 😍😍
🛑तलाठी भरती Update🔥
👉 पुणे जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची नवनिर्माण तालुकानिहाय पदे🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
👉 पुणे जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची नवनिर्माण तालुकानिहाय पदे🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
👍2
MPSC General Instructions .pdf
34.1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ सुधारित करण्यात आल्या असून सदर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
👍2
6603.pdf
9.1 MB
⭕️♦️⚠️Combine 2023 साठी परीक्षा योजना..
👉उद्या जाहिरात येण्याची शक्यता..🔥🔥🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👉उद्या जाहिरात येण्याची शक्यता..🔥🔥🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👍1