Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022
महत्वाचे प्रश्न
:-

Q.1 अलीकडेच कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले आहे?
उत्तर:-68 वे

Q.2 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा केव्हा झाली?
उत्तर:- 22 जुलै 2022

Q.3 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केला ?
उत्तर:-सूराराई पोटुरु.

Q. 4 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- के आर सच्चिदानंद

Q.5 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-सूर्या,अजय देवगन

Q.6 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-अपर्णा बाल मुरली

Q.7 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता?
उत्तर:- तानाजी

Q.8 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता?
उत्तर:- तुलसीदास जूनियर

Q.9 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?
उत्तर:- गोष्ट एका पैठणीची

Q.10 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणते?
उत्तर:- द लोंगेस्ट किस

Q.11 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मनोज मुतशीर

Q.12 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट कोणता?
उत्तर:-सुमी (मराठी)

Q.13 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- आकांक्षा पिंगळे (सुमी)
           दिव्यश इंदुलकर (सुमी)
           अनिस गोसावी (टकटक)


Q.14 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मध्य प्रदेश


Q.15 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी झाले?
उत्तर:- दिल्ली

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍7👏2
टोपणनावे

◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
@talathi_bharati_2023
👍6😁1
ग्रामविकास विभाग ची काल बैठक झाली आहे.
एक पद एक जिल्हा परिषद असाच फॉर्म भरता येणार आहे..
तसेच परीक्षा एकाच दिवशी घ्याची आहे..
त्यामुळं परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता जास्त असून TCS offline किंवा जिल्हा परिषद स्वतः घेतील..
उद्या किंवा सोमवारी GR येईल..

परीक्षा नियोजित दिनांक ला होवाव्या म्हणून ग्रामविकास विभाग पूर्ण पर्यंत करणार आहे..

🔔Join :- @talathi_bharati_2023
👍2
🔰आपल्या परिचयातील जे विद्यार्थी 12 वी काॅमर्स आहेत किंवा B.Com.करत आहेत किंवा झालेली आहेत त्यांच्या माहिती साठी
G.D.C.& A. आणि C.H.M. परिक्षेचे नोटिफिकेशन 5/01/23 लोकमत पेपर मध्ये प्रकाशित झाले आहे.
याची नोंद घ्यावी..
ही परिक्षा पुर्णपणे सरकार मान्यताप्राप्त असते. परिक्षा उत्तीर्ण झाल्यास विविध प्रकारच्या सहकारी  संस्था चे आॅडिट स्वतंत्रपणे करता येते.पॅनल आॅडिटर म्हणून नोंद होऊ शकते.तसेच सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंका मध्ये नोकरीसाठी Additional Qualification म्हणून प्राधान्य मिळू शकते.
👍2
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या(ST) उमेदवारांसाठी संघ(UPSC)/महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा व राज्य प्रशासकीय सेवा स्पर्धा पूर्व परीक्षांच्या संपूर्ण तयारीकरिता ०९ विद्यापीठांमधून प्रशिक्षण देणे योजनेच्या लाभाकरिता ऑनलाईन स्वरुपात अर्ज करणेसाठी मुदतवाढ

https://trti.maharashtra.gov.in/images/Spardha_Pariksha_Jahirat_191222.pdfhttps://trti.maharashtra.gov.in/images/Spardha_Pariksha_Jahirat_191222.pdf

https://trti.maharashtra.gov.in/images/Mudatwad_Important_Notice-09University_29122022.pdf

👉Last Date : 07/01/2022

------------------------------------------
💁‍♂ Join @talathi_bharati_2023
👍2
🛑पोलीस-भरती-पूर्व-परीक्षा-२०२३-योजनेचा-तपशील-.pdf

👉खालील लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे.👇👇👇👇👇👇

https://mahajyoti.org.in/registration/police/2023/mobile_verification.php
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join
@talathi_bharati_2023
#तलाठी भरतीची जाहिरात पुढील आठवड्यात येऊ शकते. परीक्षा फाॅर्म जिल्हा नुसार भरायचे. परीक्षा IBPS घेणार आहे....

🔔Join :- @talathi_bharati_2023
👍112
पोलीस भरती करणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा 6000 प्रती महिना 4 महिने 24000
🇮🇳भारतातील प्रमुख पदे आणि कार्यरत व्यक्ती!

➡️राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू (15)

➡️उपराष्ट्रपती/राज्यसभा सभापती - जगदीप धनखड (14)

➡️पंतप्रधान - नरेंद्र मोदी

➡️17 व्या लोकसभेचे अध्यक्ष - ओम बिर्ला

➡️50 वे सरन्यायाधीश - D. Y. Chandrachud

➡️मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25)

➡️मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन कुमार सिन्हा

➡️भारताचे महान्यायवादी - के.के.वेणूगोपाल

➡️नियंत्रक व महालेखा परीक्षक - गिरीश चंद्र मुर्मू

➡️निती आयोगाचे उपाध्यक्ष - सुमन बेरी

➡️निती आयोगाचे सिईओ - परमेश्वरन अय्यर

➡️राज्यसभेचे उपसभापती - हरिवंश नारायण सिंह

➡️लोकसभेचे महासचिव - उत्पल कुमार सिंह

➡️राज्यसभेचे महासचिव - प्रमोद चंद्र मोदी

@talathi_bharati_2023
👍7
🌍 *सुर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न* 🌍

🪐 सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
👉 शक्र

🪐 जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
👉 पथ्वी

🪐 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
👉 पथ्वी

🪐 पथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 पथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिवलन

🪐 पथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिभ्रमण

🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
👉 फोबोज आणि डीमोज

🪐 कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 मगळ

🪐 गरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
👉 1397 पटीने

🪐 कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
👉 टायटन

🪐 सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
👉 शनि

🪐 यरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 परजापती व वासव

🪐 गरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 बहस्पति

🪐 नपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 वरून व हर्षल

🪐 नपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
👉 41 वर्ष

🪐 सर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
👉 पथ्वी - 01
👉 मगळ - 02
👉 गरु - 79
👉 शनि. - 82
👉 यरेनस - 27
👉 नपच्यून - 14

🪐 सर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
👉 बध व शुक्र

🪐 सर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
👉 आठ

🪐 सर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 14 कोटी 96 लाख Km

🪐 चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 3 लाख 84 हजार Km

🪐 सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
👉 8 min 20 Sec

🪐 चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
👉 1.3 सेकंद

🪐 सर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
👉 6000⁰ C

🪐 चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
👉 शक्र

🪐 चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
👉 50 मिनिटे

🪐 गरहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?
👉 सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

🪐 सर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?
👉 बध

🪐 पथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
👉 59 %

🪐 पथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

🪐 पथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

🪐 पथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
👉 धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

🪐 पथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
👉 एरॅटोस्थेनिस

🪐 यरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 विल्यम हर्षल

🪐 नपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 जॉन गेल
@talathi_bharati_2023
👍18
तलाठी भरती Booklist

मराठी- मो.रा.वाळंबे/बाळासाहेब शिंदे

Eng- अनिकेत पाटील/ बाळासाहेब शिंदे

अंकगणित - सचिन ढवळे/नितीन महाले

बुद्धिमत्ता - सचिन ढवळे

सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा/lucent GK
@talathi_bharati_2023
👍8
🛑 कोणतीही एक्झाम असूद्या... परंतु एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा..... कोणतीही एक्झाम देण्याअगोदर त्या एक्झाम साठीचे सर्व  डॉक्युमेंट्स काढून ठेवा.... शेवटी तहान लागल्यानंतर विहीर खोदायची असं होईला नको..🙏😊
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
👏4👍2