Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Talathi Bharti 2022 Paper 3.pdf
1 MB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -@talathi_bharati_2023
👍3
Talathi Bharti 2022 Paper 2 (2).pdf
957.5 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍3
Talathi Bharti 2022 Paper 4.pdf
821.9 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 3
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023

STI : 184 जागा
ASO : 70 जागा
PSI : 450 च्या आसपास
Sub Reg : 70 च्या आसपास
Tax Asst : 468
Excise : 5-7
उद्योग निरीक्षक : 4-5
Clerk : 5000 +

जाहिरात - जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात.
@talathi_bharati_2023
👍8
🛑 उद्यापासून ग्राउंडच्या परीक्षेला जाताना तुमच्याकडे हे कागदपत्र असणे गरजेचे आहे... 👆

✅️ व्यवस्थित झेरॉक्स चार सेट आणि ओरिजनल चा एक सेट

✅️ कोणतेही एक ओळखपत्र घेऊन जा आधार कार्ड नेले तर अति उत्तम

✅️ सर्वात महत्त्वाचे ग्राउंड परीक्षेला जाताना स्वतःकडे हिम्मत ठेवा कारण वर्दी ही हिमतीवरच मिळते ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत 🔥

👍1
🔸पोलीस भरती Physical test आणि शारीरिक त्रास

अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे महाराष्ट्रातील लाखो मुलांचे स्वप्न आहे; त्यासाठी ते खरंच खूप कष्ट घेत असतात परंतु, या प्रोसेस मध्ये काहींना याचा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लेखी परीक्षेपेक्षा Physical test म्हणजे ground test ला जास्त महत्त्व दिले जाते. आणि एक-दोन वर्षाच्या गॅप नंतर आलेल्या पोलीस भरतीच्या ॲडमुळे (गेल्या 1-2 वर्षात मोठी पोलीस भरती ॲड नाही आली) अचानक अनेक विद्यार्थी ग्राउंड ची तयारी करत आहेत (नक्कीच याला वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपवाद आहे) त्यामुळे शारीरिक तणाव या विद्यार्थ्यांचा खूप जास्त प्रमाणात वाढला आहे आणि या शारीरिक त्रासाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करत आहेत. अचानक शरीराला दहापट किंबहुना त्यापेक्षा जास्त शारीरिक ताण म्हणजे व्यायाम सुरू केल्यामुळे शारीरिक त्रास होणारच जसा पाय दुखी, काहींना कंबर दुखी, खांद्याचे दुखणे किंवा संपूर्ण शरीर दुखी, लिगामेंट इंजुरी व इतर. खरंतर अनेक वेळेला हा शारीरिक त्रास विद्यार्थी अंगावर काढतात कदाचित यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही परंतु जो ग्राउंडचा दिवस असतो त्या दिवशी या शारीरिक त्रासामुळे ते आपले  Physical test ला 100% देऊ शकत नाही.

सध्या माझ्या ऑर्थोपेडिक च्या प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये तसेच पोलीस हॉस्पिटलच्या मानद प्रॅक्टिस मध्ये अनेक पोलीस भरतीची तयारी करणारे तसेच PSI च्या Physical ची तयारी करणारे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या शारीरिक त्रासासाठी बहुतेक करून पाय दुखी साठी भेटत आहेत(मागील एक महिन्यापासून) म्हणून हा लेखन खटाटोप.

▪️शारीरिक त्रासाची कारणे-
1.अचानक अति प्रमाणात व्यायामाची किंवा ट्रेनिंग ची सुरुवात करणे.
2.होणाऱ्या Physical exertion नुसार आपला Diet नसणे.
3.तंत्रशुद्ध आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव.. Physical साठी

▪️दुर्लक्ष करायची कारणे-
1.मोटिवेशनल व्हिडिओ आणि रिल्स या माध्यमातून मोटिवेशन घेऊन आपल्या शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करणे.
2. अनेक वेळेला विद्यार्थी तसेच सीनियर विद्यार्थी यांना या शारीरिक त्रासाचे गांभीर्य माहीत नसते
3. स्पर्धेमुळे, ध्येयप्राप्तीच्या जिद्दीमुळे शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष

▪️उपाययोजना-
1. टप्प्याटप्प्याने शारीरिक व्यायाम वाढवणे
2. व्यायामासाठी योग्य मार्गदर्शन
3. व्यायामाच्या दृष्टीने योग्य आहार
4. व्यायामानुसार Stretching
5. जर का शारीरिक त्रास होत असेल तर strictly rest
6. दुखणारा भाग बर्फाने शेकवणे
7. जवळच्या अस्थिरोग तज्ञाला दाखवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधे आणि उपाययोजना करणे.
(अनेक वेळेला या शारीरिक दुखण्याचे परिणाम हे लिगामेंट इंजुरी ,rotator इंजुरी तीव्र प्रमाणात कंबरदुखी तसेच स्ट्रेस फ्रॅक्चर/ इंजुरी[ligament injury, rotator cuff injury,severe backache, stress fracture] हे असू शकतात )
अनेक वेळेला आपल्या शारीरिक त्रासांचा, तणावांचा परिणाम हा आपल्या करिअरवर होऊ शकतो तसेच करियर साठी करणाऱ्या व्यायामामुळे आपल्या भविष्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर
MBBS,MS (Ortho)
Orthopedic surgeon
Selected and qualified as Speciality Medical Officer Class 1 Govt.Of Maharashtra
Honorary Orthopaedic Consultant Police Hospital, Pune
-----------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
@talathi_bharati_2023
👍3
*महावितरण मार्फत परभणी मध्ये 106 जागांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर २०२३. Mahavitaran Parbhani Recruitment 2023 (Last date to submit application is 5th January 2023)*
https://mahasarkar.co.in/mahavitaran-parbhani-bharti/

*महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२३. MITL Recruitment 2023 (Last date to submit application is 9th January 2023)*
https://mahasarkar.co.in/mitl-recruitment/

*सीमा रस्ते संघटना पुणे मध्ये नवीन 567 जागांसाठी भरती जाहीर २०२३. BRO GREF Recruitment 2022 (Last date to submit application is 13th February 2023)*
https://mahasarkar.co.in/bro-recruitment/

*महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग अहमदनगर मध्ये 64 जागांसाठी भरती जाहीर २०२३. MSRTC Ahmednagar Recruitment 2023 (Last date to submit application is 5th January 2023)*
https://mahasarkar.co.in/msrtc-ahmednagar-bharti/

*भारतीय खाण ब्युरो नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२३. IBM Nagpur Recruitment 2023 (Last date to submit application is 28th February 2023)*
https://mahasarkar.co.in/ibm-nagpur-bharti/

*MSRTC नांदेड मध्ये “या” रिक्त पदाची भरती २०२३ - नवीन जाहिरात प्रकाशित MSRTC Nanded Recruitment 2023*
https://mahasarkar.co.in/msrtc-nanded-bharti/

*Current Affairs 2nd January 2023 : चालू घडामोडी 0२ जानेवारी २०२३*
https://mahasarkar.co.in/current-affairs-2nd-january-2023/

*Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download : पोलीस भरती शारीरिक चाचणी (मैदानी चाचणी) प्रवेशपत्र*
https://mahasarkar.co.in/police-bharti-physical-test-admit-card/

*सोलापुर महानगरपालिका मध्ये "उप परिवहन व्यवस्थापक" पदांची भरती जाहीर २०२२. Solapur Municipal Corporation Recruitment 2023 (Last date to submit application is 9th January 2023)*
https://mahasarkar.co.in/solapur-municipal-corporation-recruitment/

*माऊली नर्सिंग महाविद्यालय, हिंगोली मध्ये नवीन 41 जागांसाठी भरती जाहीर २०२३. Mauli Nursing College Hingoli Recruitment 2023 (Last date to submit application is 9th January 2023)*
https://mahasarkar.co.in/mauli-nursing-college-hingoli-bharti/
🛑 प्रेसनोट.

👉पुणे ग्रामीण.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
5_6167981411136440788.pdf
222.9 KB
🛑बुलढाणा जिल्हा‌ पोलीस भरती

👉उमेदवार गुण तालिका
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

@talathi_bharati_2023
👍1
1 (1) (2).pdf
3.6 MB
🛑आज सोलापूर पोलीस भरती

👉 चालक उमेदवार गुणयादी Event wise🔥🏃‍♂
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
👍3