🛑महाराष्ट्र गट_ क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
#Cutoff (#Open #male)👇👇
👉Tax asst _60.75
👉 Clerk Typist _60.00
👉Excise _ 73.90
👉 Industrial _ 73.75
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join: @talathi_bharati_2023
#Cutoff (#Open #male)👇👇
👉Tax asst _60.75
👉 Clerk Typist _60.00
👉Excise _ 73.90
👉 Industrial _ 73.75
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join: @talathi_bharati_2023
👍3
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ ....महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे.... ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌨 सातारा - महाबळेश्वर , पाचगणी
🌨 पुणे - लोणावळा , खंडाळा , भीमाशंकर
🌨 नंदुरबार - तोरणमाळ
🌨 सिंधुदूर्ग - आंबोली
🌨 रायगड - माथेरान
🌨 औरंगाबाद - म्हैसमाळ
🌨 अहमदनगर - भंडारदरा
🌨 कोल्हापूर - पन्हाळा
🌨 अमरावती - चिखलदरा
🌨 जळगाव - पाल
🌨 पालघर - जव्हार , सूर्यमाळ , मोखाडा
🌨 उस्मानाबाद - येडशी
🌨 नागपुर - रामटेक
🌨 अकोला - नर्णाळा
🌨 बुलढाणा - अंबाझरी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join @talathi_bharati_2023

👍15
🏆 साहित्य अकादमी पुरस्कार 💐
• भाषा : भारतातील 24 भाषांसाठी
(भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी)
✔️ पुरस्कारांची रचना :
24 भाषांसाठी एकूण 5 प्रकारात पुरस्कार
✔️ पुरस्कारांचे वर्गीकरण :
(अ) साहित्य अकादमी पुरस्कार'
-रचनात्मक लिखाणासाठी दिला जाणारा मुख्य पुरस्कार.
ब) भाषा सन्मान पुरस्कार
क) अनुवादासाठी पुरस्कार
ड) बाल साहित्य पुरस्कार
इ) युवा पुरस्कार
. 🟠साहित्य अकादमी पुरस्कार 2022🟠
(भाषा सन्मान पुरस्कार )
• अनुराधा राय - इंग्रजी - ऑल द लिव्ह्स वी नेवर लिव्ड (उपन्यास)
• नारायण बद्री. - हिंदी - तुमड़ी के शब्द (कवितासंग्रह)
• माया अनिल खरांगटे - कोंकणी - अमृतवेल (उपन्यास)
• प्रवीण दशरथ बांदेकर - मराठी - उजव्या सोंडेचे बाहुल्य (उपन्यास)
@talathi_bharati_2023

👍1
⭕️♦️⚠️पुणे महापालिकेत ३०० जागांची भरती
👉 १० जानेवारी पर्यंत जाहिरात येईल..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👉 १० जानेवारी पर्यंत जाहिरात येईल..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🛑 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 महाराष्ट्रातील विजेते :-
✅ दिनेश लाड (द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार)
✅ बिमल घोष (द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार)
✅ सुमा शिरूर (द्रोणाचार्य पुरस्कार)
✅ अविनाश साबळे (अर्जून पुरस्कार)
✅ सागर ओव्हळकर (अर्जुन पुरस्कार)
✅ स्वप्निल पाटील (अर्जुन पुरस्कार)
🛑 एकूण सहा व्यक्तींना मिळाला आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖@talathi_bharati_2023

👍2
🔆काही खास वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे - 🔆
◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई
◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई
◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा -- मुंबई शहर
◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड
◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड
◆ मुंबईची परसबाग -- नाशिक
◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी
◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक
◆ द्राक्षांचा जिल्हा -- नाशिक
◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार
◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव
◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ
◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर
◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती
◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली
◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव
◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर
◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार -- सोलापूर
◆ महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर
◆ कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर
◆ लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद
◆ महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
-- औरंगाबाद
◆ महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा -- बीड
◆ महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
-- उस्मानाबाद
◆ महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
-- नांदेड
◆ देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
-- अमरावती

👍13
🛑 मुंबई पोलीस भरती 2021.
👉 पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) एकूण अर्ज =7,03,284🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join @talathi_bharati_2023
👉 पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) एकूण अर्ज =7,03,284🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join @talathi_bharati_2023