📌 Vitamins & Their Chemical Names
✅ Fat Soluble
📌 A - Retinol
📌 D - Cholecalciferol
📌 E - Tocopherol
📌 K - Phylloquinone
📍Water Soluble
📌 B1 - Thiamine
📌 B2 - Riboflavin
📌 B3 - Niacin
📌 B5 - Pantothenic acid
📌 B6 - Pyridoxine
📌 B7 - Biotin
📌 B9 - Folic acid
📌 B12 - Cyanocobalamin
📌 C - Ascorbic Acid
Join us @talathi_bharati_2023
✅ Fat Soluble
📌 A - Retinol
📌 D - Cholecalciferol
📌 E - Tocopherol
📌 K - Phylloquinone
📍Water Soluble
📌 B1 - Thiamine
📌 B2 - Riboflavin
📌 B3 - Niacin
📌 B5 - Pantothenic acid
📌 B6 - Pyridoxine
📌 B7 - Biotin
📌 B9 - Folic acid
📌 B12 - Cyanocobalamin
📌 C - Ascorbic Acid
Join us @talathi_bharati_2023
👍9
✅ कृषिविषयक संस्था ✅
📌 महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
राज्यात सध्या ४ कृषी विद्यापीठे असून या विद्यापीठांमधून कृषी व संबंधित विषयांमधील पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यापीठांमधून कृषी संशोधनही होत असते.
४ कृषी विद्यापीठे पुढीलप्रमाणे
1.महात्मा फुले कृषी विद्यापीठ
👉 स्थापना : १९६८
👉 स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.
👉प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.
2.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
👉स्थापन : १९६९
👉स्थान -अकोला.
👉प्रमुख संशोधन विषय - कापूस, गहू, डाळी, व तेलबिया
3.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
👉स्थापना : १९७२
👉स्थान-दापोली, जि. रत्नागिरी.
👉प्रमुख संशोधन विषय - फलोत्पादन, खारभूमी, मत्स्यव्यवसाय, तांदूळ व नागली.
4.मराठवाडा कृषी विद्यापीठ
👉 स्थापना : १९७२
👉स्थान - परभणी
👉प्रमुख संशोधन विषय - कापूस, ऊस, गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया व रेशीम विकास.
📌 या चारही विद्यापीठांच्या कार्यपद्धतीत योग्य समन्वय राहावा आणि शिक्षण व संशोधनविषयक नियोजन योग्यरीत्या व्हावे याकरिता राज्यात महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद ही वैधानिक संस्था पुण्यात स्थापन करण्यात आली आहे.
🖇जॉईन करा @talathi_bharati_2023

👍8
♦️ स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असताना, भांडण, मुलींचे मॅटर, किंवा कोणाला शिव्या धमक्या किंवा अन्य ज्यामुळे आपल्यावर पोलीस केस पडून आपले नुकसान होईल असे करणे टाळा.. नोकरी लागून Police Verification करताना मग चूक आठवते उगीच केले असं त्यामुळे आत्ताच काळजी घ्या.. नंतर पश्चाताप करायची वेळ येणार नाही.. 🙏🙏🙏
👉 आता भांडण झाले किंवा काहीही झाले तरीही शांत राहा.. नोकरी लागल्यावर व्याजासकट वसुल करता येईल..💯 🔥🔥😃😃
👉 आता भांडण झाले किंवा काहीही झाले तरीही शांत राहा.. नोकरी लागल्यावर व्याजासकट वसुल करता येईल..💯 🔥🔥😃😃
👍3
MPSC Technical Prelim 2022 Paper First Key.pdf
487.2 KB
#answer key #technical
⭕️♦️⚠️जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023

Talathi English Online Test -1 Analysis.pdf
407.6 KB
विद्यार्थी मित्रांनो आधी या Test सोडवा आणि पुन्हा Youtube ला जाऊन Explanation पहा !👍
Talathi Online English Test Paper - 1 Analysis https://youtu.be/l6cZnh-d-0Y
Join-@talathi_bharati_2023
Talathi Online English Test Paper - 1 Analysis https://youtu.be/l6cZnh-d-0Y
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test -2 Analysis.pdf
614.5 KB
Talathi Online English Test Paper -2 Analysis https://youtu.be/qw-kuMKSnco
Join-@talathi_bharati_2023
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test -3 Analysis.pdf
881 KB
Talathi Online English Test Paper- 3 Analysis https://youtu.be/h6wHoyFsqs8
Join-@talathi_bharati_2023
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test - 4 Analysis.pdf
1.1 MB
Talathi Online English Test Paper - 4 Analysis https://youtu.be/yPIFTczNo8Q
Join-@talathi_bharati_2023
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test - 5 Analysis.pdf
1.5 MB
Talathi Online English Test Paper - 5 Analysis https://youtu.be/yxghzfyvVRg
Join-@talathi_bharati_2023
Join-@talathi_bharati_2023
🎯 *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने*
📎 *2018 ( 91 वे )*
📎 *स्थळ* - बडोदा ( गुजरात )
📎 *अध्यक्ष* - लक्ष्मीकांत देशमुख
📎 *2019 ( 92 वे )*
📎 *स्थळ* - यवतमाळ
📎 *अध्यक्ष* - अरुणा ढेरे
📎 *2020 ( 93 वे )*
📎 *स्थळ* - उस्मानाबाद
📎 *अध्यक्ष* - फ्रान्सीस दिब्रिटो
📎 *2021 ( 94 वे )*
📎 *स्थळ* - नाशीक
📎 *अध्यक्ष* - जयंत नारळीकर
📎 *2022 ( 95 वे )*
📎 *स्थळ* - लातूर
📎 *अध्यक्ष* - भारत सासणे
📎 *2023 ( 96 वे )*
📎 *स्थळ* - वर्धा
📎 *अध्यक्ष* - नरेंद्र चपळगावकर
Join @talathi_bharati_2023
📎 *2018 ( 91 वे )*
📎 *स्थळ* - बडोदा ( गुजरात )
📎 *अध्यक्ष* - लक्ष्मीकांत देशमुख
📎 *2019 ( 92 वे )*
📎 *स्थळ* - यवतमाळ
📎 *अध्यक्ष* - अरुणा ढेरे
📎 *2020 ( 93 वे )*
📎 *स्थळ* - उस्मानाबाद
📎 *अध्यक्ष* - फ्रान्सीस दिब्रिटो
📎 *2021 ( 94 वे )*
📎 *स्थळ* - नाशीक
📎 *अध्यक्ष* - जयंत नारळीकर
📎 *2022 ( 95 वे )*
📎 *स्थळ* - लातूर
📎 *अध्यक्ष* - भारत सासणे
📎 *2023 ( 96 वे )*
📎 *स्थळ* - वर्धा
📎 *अध्यक्ष* - नरेंद्र चपळगावकर
Join @talathi_bharati_2023
👍8
🛑#Police_Bharti
सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे चालकपदाच्या ७३ जागांसाठी पाच हजार ५५८ उमेदवारांचे अर्ज आहेत. तर शिपाई पदाच्या ९८ जागांसाठी सहा हजार ६२१ उमेदवार मैदानात आहेत. चालकसाठी २५२ महिला तर शिपाई पदासाठी एक हजार ३८५ महिला उमेदवार आहेत.
आयुक्तालयाच्या मैदानावरच उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडेल. २ जानेवारीपासून मैदानीला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार आहे. त्यानंतर दररोज ९०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आयुक्तालयाने केले आहे. चालकपदाच्या उमेदवारांची मैदानी झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्यांना बोलावले जाणार आहे.
२० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी झाल्यानंतर फेब्रुवारीत लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. मुंबई वगळता राज्यभरात पोलिस शिपाई व चालक पदांसाठी एकदाच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
अतिशय पारदर्शक पद्धतीने मैदानी चाचणी पार पडणार असून त्यात कमीतकमी मानवी हस्तक्षेप राहणार आहे. भरतीच्या प्रत्येक क्षणाचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून भरती काळात मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join: @talathi_bharati_2023