Talathi bharti 2023
2.79K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) छत्रपती संभाजीनगर– संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
👍8
महाराष्ट्र लोकसभा उमेदवार...
👍3🔥2
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

600 - रोहित शर्मा
553 - ख्रिस गेल
476 - शाहिद आफ्रिदी
398 - ब्रेंडन बॅरी मॅक्क्युलम
383 - मार्टीन गुप्तील
359 - महेंद्रसिगं धोनी
👍3
💠राज्यसेवा 2024 करीता EWS to OBC आज शेवटची तारीख आहे.

⭕️ ज्यांच राहिलय त्यांनी करा लवकर
🎯18 वी लोकसभेतील मंत्री मंडळ 2024

▪️ पंतप्रधान - नरेंद्र मोदी
▪️ अमित शहा - गृहमंत्री
▪️ राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री

▪️ नितीन गडकरी - रस्ते परिवहन मंत्री
▪️ निर्मला सीतारामन अर्थमंत्री
▪️ एस जयशंकर - परराष्ट्रमंत्री

▪️ धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री
▪️ चिराग पासवान - क्रीडा मंत्री
▪️ शिवराज सिंग चव्हाण - कृषिमंत्री

▪️अश्विनी वैष्णव – रेल्वे
▪️अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री

▪️जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय

▪️सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
▪️जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय
▪️किरेन रिजिजू – संसदीय कार्य
▪️मनसुख मांडविया – कामगार

▪️श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री
▪️अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास

▪️राम मोहन नायडू – नागरी उड्डाण
▪️सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग
▪️शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री
▪️शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री

▪️एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग
▪️हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री

▪️मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय.
👍7
👉ग्रामसेवक हॉलतिकीट

लिंक :-👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍3
राज्य उत्पादन शुल्क सर्व पदांचे निकाल खालील लिंकवर पाहू शकता

https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
💥महाज्योतीकडुन जाहिरात आली💥

👉महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे.
खालील लिंक चा वापर करून अर्ज करू शकता.

👉अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024

लिंक : http://trtipune.in/maharegmay24/
mahajyotiinfo
तलाठी भरती 1718 पदांकरिता नियुक्ती देण्यासाठी कोर्टाची मान्यता....
👍51
5_6339302171900645939.pdf
480.5 KB
उमेदवाराकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा करिता एकत्रित

💐🚨मार्गदर्शन सूचना
🚨💐

BARTI
TRTI
महाज्योती
सारथी

सामायिक परीक्षा घेण्यात येईल या संदर्भातील सर्व माहिती.
https://t.me/mahajyotiinfo
🟣 महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला आहे. 💐

त्या सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत.
👍5👏4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गट क पदाच्या सर्व स्पर्धा परीक्षा  6 महिन्यात टप्याटप्याने MPSC कडे वर्ग होतील.

     - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👍6
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9011
👍5
Typing Skill Test बाबत अत्यंत महत्वाचे :

मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
👍1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

परीक्षा दिनांक - 21 जुलै 2024

पेपर 1 (सामान्य अध्ययन)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12

पेपर 2 (C-SAT)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 2:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 3:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9068
👍1