Talathi bharti 2023
2.79K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
ज्यांनी एका घटकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील त्यांनी 17 मे पर्यंत हमीपत्र भरून द्यावे नाहीतर त्या घटकातले सर्व अर्ज बाद करण्यात येतील.
👍3
10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार..

👉 जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे..

👉 तयारी चालू राहूद्या..

Source:- ग्रामविकास विभाग..
👍51
क्लार्क लवकरच 🔥🔥🔥
👎2👍1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीबाबत
👍2
8909.pdf
1.4 MB
➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

👉लिपिक टंकलेखक निकाल
👍1
फांद्या राहिल्या तर पाने ही

येतील हे वाईट दिवस आहेत

म्हणून काय झालं येणारे

दिवस चांगले ही येतील..!
👍8
👍41
भावांनो एक परीक्षा म्हणजे सगळे काही नाही...इतर पण खूप मार्ग आहे नौकरी चे त्याचा विचार करा...🙏
पुरवठा निरीक्षक निकाल बाबत..

निकाल ४ जून नंतरच
👍1
Indian Premier League(IPL) 2024

• आवृत्ती - 17 वी

• सुरुवात - 2008

• आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)

• अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.

• विजेता - कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार - श्रेयस अय्यर)

• उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद
(कर्णधार - पॅट‌ कमिन्स)

• पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स
(कर्णधार - शेन वॉर्न)

• प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR)

• प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR)

• सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB)

• सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP)

• इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)
👍3
One exam, one cut off ☑️☑️

Combine 2024
👍2
राज्यसेवा पूर्व परीक्षा कदाचित 15 दिवस पुढे जाऊ शकते...

तरी जोपर्यंत आयोग नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत 6 जुलै लाच परीक्षा आहे असं समजूनच अभ्यास करा... 👍
👍2
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै..

♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
2
📝महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

EWS to OBC लिंक सुरु झाली आहे.

शेवटची तारीख - 7 जून

Link
https://mpsconline.gov.in/candidate/login
👍1
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ZP exam postponed🙄

जिथं सर्वात जास्त ग्रामसेवक चे अर्ज होते तेच परीक्षा पुढे गेली