Talathi bharti 2023
2.78K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥

आपले उभे आयुष्य स्त्री शिक्षण आणि बहुजनांच्या उत्थानासाठी वेचणारे, सामाजिक समतेचे अग्रदूत, महान समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!!
🫡4👏3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
IPL बघून Post निघत नसते..
अभ्यास करावा लागतो....
2👍2
23 जिल्ह्यांचा मध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांना नियुक्ती..

👉 आचारसंहितेच्या नंतर उर्वरित 13 जिल्ह्यांच्यामधील तलाठ्यांना नियुक्ती..
👍3
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा

आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते

• सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
     (Keyboard Test साठी)

• नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे

• पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
     (Actual Test ची रंगीत तालीम)

• परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे

• प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे

• एकूण कालावधी 32 मिनिटे;
• प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
👍3
तलाठी भरती 2023

कोर्टाने भरती वरील स्टे उठवला आहे.

लवकरच पुढील प्रोसेस सुरु होणार
🤣4👍2
आज क्लार्क निकाल येण्याची दाट शक्यता आहे 🔥🔥
👍5
Cutoff unexpected असू शकतो
🔥3
टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकारांना 'फुलस्टॉप'

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उपाययोजना
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥🔥🚩महाराष्ट्र दिन 🚩 🔥🔥
तलाठी पदभरती 2023

ज्या जिल्ह्यांच्या निवडणुका संपल्या आहेत त्या उमेदवारांना DV साठी ईमेलवर मॅसेज येत आहेत
👍1
♦️तलाठी भरती #update

👉 ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे..🙏

अकोला
वाशिम
बुलढाणा
(अमरावती विभाग )
👍1
30 june

RS2024
👍1
♦️ पोलीस भरती कधी होईल?

● मे च्या अखेरीला भरतील सुरवात
● पहिला मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा
● ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रकिया पूर्ण होईल
● ऑक्टोबर अखेर प्रशिक्षण सुरू होईल
👍2
📌One Exam One cutoff...Positive response..🔥💯
👍3