Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from MPSC TEST PAPERS
वनसेवा पेपर @mpsctestpapers.zip
14.6 MB
वनसेवा परीक्षा 2014 ते 2019 पर्यंत चे सर्व ओरिजनल पेपर आहेत

पूर्व + मुख्य परीक्षा

आणि final answer key सुद्धा आहेत.

टीप:- कृपया पोस्ट ग्रुप च्या नावसाहित share करा...😊 (सगळे पेपर एकत्र करण्यामागे पण कष्ट आहेत)

जॉईन @mpsctestpapers
COMBINE GROUP _ C _ Pre 2021 (03 April , 2022).pdf
3 MB
गट " क " संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
Forwarded from PDF Adda
Sti Mains Paper 2 marathii iq.pdf
21 MB
#Aso_mains

🔸 MPSC ASO मुख्य परीक्षा 2011-2019 सर्व पेपर

🔸 ASO मुख्य परीक्षा - Paper 2

🔸उत्तरसहित आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका 👆

👉AnswerKey बघण्याची गरजच नाही
━━━━━━━━━━━━━━━
Mpsc-Rajyaseva- Prelims-Mains Booklist-Strategy.pdf
4.2 MB
#Booklist

🔸MPSC राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा
Updated
नवीन syllabus नुसार market मध्ये आलेल्या पुस्तकांचा समावेश.

🔸यामध्ये सांगितलेला प्रत्येक पुस्तक विकत घ्यावाच लागेल असं अजिबात नाहीये किंवा प्रत्येक पुस्तक वाचलेच पाहिजे असं देखील नाही.
पण जे aspirants इथून पुढे म्हणजे 2021-2022 नंतर परीक्षा देतील (पूर्व - मुख्य) त्यांनी मुख्य च्या नवीन Syllabus नुसार market मध्ये आलेले पुस्तकं घ्यावेत व ज्या पुस्तकात maximum Syllabus cover होतो असे पुस्तक base ला ठेऊन अभ्यास करणे व त्यानंतर value addition साठी इतर sources चा उपयोग करणे

By - प्रविण आडे सर
━━━━━━━━━━━━━━━
State Services Preliminary Examination.pdf
35.1 KB
#syllabus

🔸राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

━━━━━━━━━━━━━━━━━
MPSC-Rajyaseva-main-syllabus-in-Marathi-pdf-.pdf
174.7 KB
#syllabus

🔸राज्यसेवा मुख्य परिक्षेचा
अभ्यासक्रम (मराठी मधून)

━━━━━━━━━━━━━━━━━
mpsc mains new higlited syllabus marathi IQ .pdf
639.8 KB
#Syllabus
#MPSC_Mains

🔸MPSC Main New Syllabus

🔸 New Points Highlighted

━━━━━━━━━━━━━━━━
Syllabus sti psi aso (Combine) (1).pdf
133.9 KB
#Syllabus
#Combine

🔸संयुक्त पूर्व परीक्षा - गट ब संपूर्ण अभ्यासक्रम

🔸पूर्व आणि मुख्य परीक्षा
━━━━━━━━━━━━━━━
5_6107146008297210479.pdf
775.8 KB
#Syllabus

🔸Departmental PSI 2021

👉 अभ्यासक्रम (Syllabus)

━━━━━━━━━━━━━━━━━
5_6210508480789349276.pdf
3.5 MB
#Syllabus
#All_in_one

🔸MPSC सुधारित अभ्यासक्रम

🔶राज्यसेवा पूर्व + मुख्य परीक्षा

🔶संयुक्त गट ब &क पूर्व +मुख्य परीक्षा

⚠️एकाच ठिकाणी सर्व अभ्यासक्रम...👆👆👆

Thanks to : ज्ञानेश्वर पाटील सर
━━━━━━━━━━━━━━━━
5_6192512146912313732.pdf
153.6 KB
⭕️♦️⚠️🚔 राज्यसेवा परीक्षा संपूर्ण माहिती.🚔

🔸 संपूर्ण माहिती

🔸 पदांची नावे

🔸 वेतन किती असते

🔸वय कियी लागते

💁‍♂सर्व प्रश्नांची उत्तरे यातून भेटून जातील.

🌐राज्यसेवा परीक्षा ची तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व मित्रपरिवार पर्यंत ही file पोहचवा... 🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
सूत्र...


राज्यसेवा जाहिरात मध्ये सुरवातीला फक्त 150 जागा येतील.. नंतर वाढतील जाहिरात पुढच्या मंगळवार / बुधवार रोजी येण्याची शक्यता आहे..

#CSAT पण qualified होण्याचे चिन्हे आहेत.. आयोगाकडून लवकरच याबाबत official काय तो निर्णय येईल.. 🙏


DC च्या जागा सुरवातीला नाही आहेत असं कळतंय.. नंतर वाढतील..


वरील सर्व सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अंदाज आहेत.. जाहिरात पुढील आठवड्यात आल्यावर समजेलच..

J
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
5_6231049342271095902.pdf
3.8 MB
Group C Mains Syllabus.

नवीन गट क अभ्यासक्रम

Group C Mains Syllabus.

👉नवीन गट क अभ्यासक्रम
(नवीन २ पदांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे).

𝐉𝐎𝐈𝐍 - @udaybookaurangabad
5_6233202460916188534.pdf
21.4 MB
🛑संयुक्त तांत्रिक पूर्व परीक्षा (अभियांत्रिकी सेवा + वन सेवा + कृषी सेवा) मराठी विषयाचे PYQ एकाच FILE मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

♻️मराठी विषयासाठी जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलाची आत्महत्या.. 😔😔

👉 कितीही नैराश्य आले तरी कृपया करून टोकाचे निर्णय घेऊ नका. नम्र विनंती मित्रांनो..🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️ तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 30 एप्रिल...

नमस्कार मित्रांनो...

बरेच विद्यार्थी नवीन पद्धतीनुसार AGRI-FORESTRY-ENGG prelims चे पूर्व परीक्षेचे स्वरूप कसे असेल विचारत आहेत...

त्याबाबत थोडेसे...

याआधी कृषी सेवा पूर्व ला मराठी इंग्रजी आणि GS असा pattern होताच, forestry साठी मराठी -इंग्रजी- current-QR असा पॅटर्न होता..

त्यामुळे आता पूर्व साठी असणारा syllabus जरी मोठा दिसत असला तरीही या दोन परीक्षांचा ट्रेंड कदाचित आयोग तसाच ठेवण्याची शक्यता जास्त वाटते...

त्यामुळे माझ्या वैयक्तिक मतानुसार...
आताच्या नवीन syllabus नुसार तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा चे प्रश्न पत्रिका स्वरूप कदाचित असे असू शकेल...

1) मराठी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही)

2) इंग्रजी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही

3) सामान्य क्षमता चाचणी

A) चालू घडामोडी - 10 प्रश्न - 20 गुण
B) भारतीय राज्यव्यवस्था - 10 प्रश्न - 20 गुण
C) सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान - 15 प्रश्न - 30 गुण
D) भारत आणि महाराष्ट्र भूगोल - 10 प्रश्न - 20 गुण
E) maths / reasoning - 10 प्रश्न - 20 गुण
F) पर्यावरण - 5 प्रश्न - 10 गुण

एकूण - 100 प्रश्न - 200 गुण

⚠️ (हा माझा वैयक्तिक अंदाज आहे..final पॅटर्न आयोगच ठरवणार आहे. तुम्हाला अभ्यासला दिशा मिळावी म्हणून हा पॅटर्न नमूद केला आहे)

👉मराठी -इंग्रजी कडे विशेष लक्ष असुद्यात
general mpsc चे GS विषय eg- polity, भूगोल, विज्ञान , current यामध्ये combine गट ब सारखा पॅटर्न असण्याची शक्यता आहे..
#remote sensing आणि पर्यावरण PYQ वर भर द्यावा

सर्वांना खूप शुभेच्छा...💐💐

- प्रेमराज चव्हाण