Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Forwarded from Test Series- 2020-21
Answer Key Online Paper 10.pdf
62.4 KB
"Mpsc Group :- C" Answer key सराव पेपर-10
Forwarded from Test Series- 2020-21
Online Paper 11 - 15-03-2022.pdf
398.4 KB
"Mpsc Group :- C" सराव पेपर-11
Forwarded from Test Series- 2020-21
Answer Key Online Paper 11.pdf
62.5 KB
"Mpsc Group :- C" Answer key सराव पेपर-11
Forwarded from Test Series- 2020-21
Online Paper 12 - 16-03-2022.pdf
372.4 KB
"Mpsc Group :- C" सराव पेपर-12
Forwarded from Test Series- 2020-21
Answer Key Online Paper 12.pdf
62.3 KB
"Mpsc Group :- C" Answer key सराव पेपर-12
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
Combine C - Paper 2.pdf
350.4 KB
चाणक्य मंडलच्या औरंगाबाद (संभाजीनगर) केंद्रावर MPSC गट क पूर्व परीक्षा Test Series चा आज झालेला दुसरा पेपर...

🟢 चाणक्य मंडल परिवार 🔴

@ औरंगाबाद (संभाजीनगर)

#GroupC

Explanation 👇
Combine C - Paper 2 - Explanation.pdf
286.5 KB
चाणक्य मंडलच्या औरंगाबाद (संभाजीनगर) केंद्रावर MPSC गट क पूर्व परीक्षा Test Series चा आज झालेला दुसरा पेपरचे स्पष्टीकरण...

🟢 चाणक्य मंडल परिवार 🔴

@ औरंगाबाद (संभाजीनगर)

#groupc
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
5_6208462796456199610.pdf
10.3 MB
⭕️⚠️♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021

🚩अर्ज भरण्याचा दिनांक :- 31 मार्च 2022 - 14 एप्रिल 2022.


⚠️ राज्यसेवा निकाल आज लागण्याची शक्यता

जॉईन
@bhaviadhikari2020.
💁 पुणे करार:-- २४ सप्टेंबर १९३२ 👇

💁 पुणे करारावर स्वाक्षरी केलेल्या व्यक्ती

त्यावर..., 👇👇

1.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

2.) पंडित मदनमोहन मालवीय,

3.) मुकुंद रामराव जयकर, 

4.) सी. राजगोपालाचारी 



💁 हे तुम्हाला माहिती आहे का....??

💁 पुणे कराराची विविध नावे:--

हा करार...., 👇👇

1.) "आंबेडकर-गांधी करार"

2.) "गांधी-आंबेडकर करार"

3.) "येरवडा करार"

👍1
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल थोड्याच वेळात लागेल.....
5_6206051099305051699.pdf
422.3 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल
⭕️♦️⚠️Cut off राज्यसेवा.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🛑अंदाजित वेळापत्रकाप्रमाणे...
Combine पूर्व परीक्षा 8 Oct 2022 रोजी होणार आहे..
आजपासून 192 दिवस बाकी आहेत.
म्हणजेच 4608 तास होतात.
त्या मधून सर्वसाधारण रोजची झोप 7 तास म्हणजे 1344 तास झोपेसाठी जातील.
दोन वेळेचे जेवण करणार त्यात 384 तास जातील..

तुम्हाला जरी वाटत असेल की परीक्षेसाठी 192 दिवस म्हणजे 4608 तास आहेत.
तर
वास्तविकता तुमच्याकडे 2880 तास शिल्लक असतील.
अर्थात....
'आणखी खूप वेळ आहे करू नंतर अभ्यास' ही विचारधारा मनात बाळगणाऱ्या सर्वाना हा लेख प्रपंच समर्पित असेल🙏

Diary मध्ये लिहलेला Quote आठवला,
You do not Decide your Future,
You decide your Habits.
And
Your Habits decide your Future..
शेवटी एवढच म्हणेल की...
Kill your Bad Habits, Before they kill you.
शब्दरचना -
- A.K Sir 😊

जय हिंद 🇮🇳
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामधील महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक,निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,गट ब व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी,गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत.

प्रस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
आपणा सर्वांचा बेरोजगारीचा शेवटचा पाडवा ठरो,

येणाऱ्या वर्षात शासनाकडून नोकरभरतीची आतषबाजी होवो,

कोणतीही परीक्षा, उत्तरतालिका, निकाल न्यायालयात न अडको,

पुढील वर्षाचा गुढीपाडवा सरकारी पगारात धूमधडाक्यात साजरा होवो,

यासाठी मनापासून सदिच्छा!

गुढपाडव्याच्या खुप साऱ्या शुभेच्छा!
दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप:
🧭🧭PAN Aadhaar Link करण्याची आजची शेवटची तारीख, लिंक न केल्यास…; प्राप्तिकर विभागाचा इशारा.🧭🧭

🖲करदात्याला आधार आणि प्राप्तिकराचा कायम खाते क्रमांक अर्थात ‘पॅन’ यांच्या संलग्नतेसाठी (PAN Aadhaar Link), गुरुवार ३१ मार्च हा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर मात्र पॅन आणि आधार संलग्न न करणाऱ्या करदात्यांना ५०० ते १००० रुपयांचा दंड भरावा लागेल, असे प्राप्तिकर विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले.

🖲प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेकवार दिल्या गेलेल्या मुदतवाढीनंतर, आधारशी पॅन क्रमांक संलग्न करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ निश्चित केली गेली आहे. तिला आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे अंतिम मुदतीचे पालन न केल्यास पॅन निष्क्रिय केले जाईल. करदात्यांने ३१ मार्च २०२२ नंतर तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ३० जून २०२२ पर्यंत आधार-पॅन जोडणी केल्यास त्यावर ५०० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. ही मुदतही उलटून गेल्यास, अशा चुकार करदात्यांवर १,००० रुपये दंड आकारला जाईल.

🖲दंडाची रक्कम भरल्यानंतर संबंधित करदात्याचा ‘पॅन’ कार्यान्वित करण्यात येईल, असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. विविध आर्थिक व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी आधार आणि पॅनची संलग्नता अनिवार्य आहे.

🖲बँक खाते उघडणे, स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा ओळखीचा पुरावा यासारख्या विविध व्यवहारांसाठी पॅनचा वापर केला जातो. पॅन निष्क्रिय झाल्यास करदात्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

✏️✏️विश्वचषक कार्यक्रमपत्रिकेसाठी विभागरचनेनुसार संघ जाहीर ✏️✏️

📛विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमपत्रिका निश्चिती सोहळय़ासाठी गुरुवारी ‘फिफा’कडून चार विभागरचनेनुसार संघ जाहीर करण्यात आले आहेत.

📛यात मेक्सिको व अमेरिका यांना दुसऱ्या विभागात स्थान देण्यात आले आहे. पनामाकडून पराभूत झाल्यामुळे कॅनडाचा संघ तिसऱ्या विभागाऐवजी चौथ्या विभागात असेल.

📛 पहिल्या विभागात यजमान कतारसह गुरुवारी ‘फिफा’ने जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीतील सात बलाढय़ संघांचा समावेश असेल. चौथा विभागवगळता इतर विभागातील संघ जागतिक क्रमवारीनुसार सहभागी होतील. चौथ्या विभागात क्रमवारीनुसार पाच देशांसह उर्वरित तीन पात्रता फेरीचे संघ सहभागी होतील. चार विभागांतील एक संघ प्रत्येक गटात असेल. आठपैकी पाच गटांत जास्तीत जास्त दोन युरोपियन संघ असतील.

🔅विभाग १ : कतार (यजमान),ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेटिना, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल.

🔅विभाग २ : मेक्सिको, नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, उरुग्वे, स्वित्झर्लंड, अमेरिका, क्रोएशिया.

🔅विभाग ३ : सेनेगल, इराण, जपान, मोरोक्को,सर्बिया, पोलंड, दक्षिण कोरिया, टय़ूनिशिया.

🔅विभाग ४ : कॅमरून, कॅनडा, एक्वाडोर, सौदी अरेबिया, घाना, पेरू/ऑस्ट्रेलिया/संयुक्त अरब अमिराती, कोस्टा रिका/न्यूझीलंड, वेल्स/स्कॉटलंड/युक्रेन.

’ वेळ : रात्री ९.३० वाजता ’ थेट प्रक्षेपण : व्हूट, हिस्ट्री टीवी १८

❄️भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे❄️

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
👍2
🎯आज होणार्‍या संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा👍👍
⭕️♦️⚠️ मागील गट क परीक्षा मधील जागा आणी कट ऑफ...


♦️2018 group C

Excise psi Tax asst.
जागा 33 जागा 478
Cut off 65 Cut off 52

Clerk
जागा 428
Cut off 52
__
♦️Group C 2019

Excise psi Tax asst.
जागा 33 जागा 126
Cut off 63 Cut off 55

Clerk
जागा 179
Cut off 54
_

♦️Group C 2021

Excise psi Tax asst
जागा 114 जागा 117

Clerk
जागा 473 + 79 =552

उद्योग निरीक्षक
103 जागा..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️