नगर परिषद #Final Response Sheet आली..
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
👉 Post selection मध्ये गेल्यावर त्या समोरील लिंक copy करून न्यू tab मध्ये paste करा..

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निवड याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर चेक करा.
http://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/App_Error.aspx?ErrorCode=503

❤2👍1
#uddeshblogs
कासवाच्या विजयाची गोष्ट 🌿
आपल्या आयुष्यात एकाचवेळी अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याने आपण कन्स्ट्रक्ट होत असतो.आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्यावर वागण्या बोलण्याचे संस्कार करत असते.त्यामुळे मी असा आणि तो असा का याचं उत्तर केवळ ज्याच्या त्याच्या भूतकाळातच दडलेलं असतं.एखादा येतो आणि सहज यशस्वी होऊन निघून जातो पण एखादा कासवाच्या गतीने का होईना आपली शर्यत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो.कासवाच्या नशिबी प्रश्न आहेत,त्याच्या क्षमतांवर संशय आहे,सामाजिक अवहेलना आहे,अपेक्षांचा भडिमार आहे पण कासव याने विचलित न होता तो केवळ चालत राहतो.आणि तिथपर्यंत पोहचतो सुद्धा
त्यामुळे आपला प्रवास भले संथ असेल पण त्यावर प्रेम केलं पाहिजे.संथपणात येणाऱ्या पिढीचे संस्कार जन्म घेतात.शाळेत कासवाच्या विजयाची गोष्ट सांगितली जाते त्याचं कारण हे आहे....
©उद्देश

👍11
◾️जन्म -: 2 डिसेंबर 1937 ( रायगड)
◾️मृत्यू : 23 फेब्रुवारी 2024
◾️महाराष्ट्राचे 12 वे मुख्यमंत्री -1995 -1999
◾️लोकसभेचे 13 वे सभापती 2002 - 2004
◾️अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री 1999 -2002
◾️1995 मध्ये शिवसेना- भारतीय जनता पक्ष (भाजप) युती सत्तेवर आल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर - काँग्रेस मुख्यमंत्री बनले
◾️शिवसेनेचे पाहिले मुख्यमंत्री
मनोहर जोशी यांनी
नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका
मुंबई महापौर
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य
महाराष्ट्र विधानसभा सदस्य
लोकसभा सदस्य
लोकसभा अध्यक्ष
राज्यसभा सदस्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
अशी पदे भूषवली आहेत

👍7❤1
🔰Combine 24 जागा Update
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 54
Clerk-750
नंतर जागा वाढ होईल
PSI 441+
STI 65
SR 9
ASO 54
Clerk-750
नंतर जागा वाढ होईल
👍8