तलाठी_सुधारित_आक्षेप_माहिती_प्राप्त_आक्षेप_हरकती_बाबत_सुधारित_माहिती.pdf
448.6 KB
♦️तलाठी सुधारित आक्षेप माहिती प्राप्तआक्षेप हरकती बाबत सुधारित माहिती..
तलाठी सुधारित response sheet उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये दिल्या आहेत.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

पुरवठा निरीक्षक अर्ज करण्याची लिंक चालू आहे. फॉर्म नसतील भरले तर भरून घ्या.🙏
👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023
👉 परीक्षा IBPS घेणार
👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
जाहिरात - https://t.me/talathi_bharati_2023/1794

👍3👏1
तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल
आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत; 16 हजार जणांचे आक्षेप
परीक्षार्थीची संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्याथ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी भरती परीक्षा

👍2
तलाठी रिझल्ट साठी खालील ट्विट ला रिट्विट करा
https://x.com/insightmpsc/status/1740201707441979620?t=DMtO2E-Cm5oTUAtzvtUrcQ&s=35
https://x.com/MpscGuidance/status/1739924618612551961?t=jk4Eb4f1D2Q0D2qw3BFHrg&s=35
https://twitter.com/BaliramDoley/status/1740228576589607200?s=20
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1740244348099551575?t=g7qFA8sJNXnDRUP2dWqe9g&s=19

X (formerly Twitter)
INSIGHT MPSC (@insightmpsc) on X
@RVikhePatil @AROM_GOM
तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन?
26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय?
सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर करा निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका.…

👍1
महसूल विभागाने दखल घेतली 🔥🔥🔥
https://twitter.com/maharevenue/status/1740281304846053853?t=KlLPfslpcmrY1xUtvZFz-Q&s=19

🔥3❤2👍1
📌आज राज्यसेवा पूर्व 2024 ची जाहिरात येईल.💯%✅.
----- 205 जागा ---------
Total-274
----- 205 जागा ---------
Total-274
👍2
8123.pdf
9 MB
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123

Forwarded from Rayat Lectures & Notes (Shubham Kute)
ISM 6.2 Software Licences from CDAC (1).zip
276.2 MB
ISM Software Typing Practice ह्यावर करू शकता.
- Laptop वर Note pad वर टायपिंग करू शकता.
Join- @rayatnotes

👍5
#uddeshblogs
हा एवढाच प्रवास असतो आपला…🌿
एक स्वप्न,एक शहर,एक डेस्क,एक रडायची जागा,
कित्येक नात्यांचा तग धरत असलेला धागा.
एक मित्र,दोघात एक चहा,एक मैत्रीण आणि जोडली गेलेली नाती
येवढ्या पसऱ्यात स्वप्नांच्या तेवत ठेवलेल्या वाती.
एक पुस्तक,प्रिलीम चा हुकलेला एक मार्क,ओपन ला सुटलेली एक जागा,ओएमआर ला घेतलेला रेनॉल्ड चा एक पेन
आणि रिकमंडेशन लिस्ट ने थोडक्यात केलेला गेम.
एक टार्गेट,एक परीक्षा,एक शेवटचं वर्ष त्याची ना संपणारी गोष्ट
एक पीडीएफ,एक तो धडधडीचा मिनिट,अचानक बदललेलं आयुष्य आणि मिळालेली एक पोस्ट.
हा एवढाच प्रवास असतो आपला.
पण अक्षरशः रडवतो…
©उद्देश

👍17
16 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली असून रित्विक रंजनम् पांडेय हे या आयोगाचे सचिव म्हणून कार्य करतील.
इतर सदस्यांची नियुक्ती स्वतंत्र घोषणापत्रकाद्वारे करण्यात येईल.
हा आयोग 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करेल आणि या आयोगाच्या शिफारशी 1 एप्रिल 2026 पासून पुढील पाच वर्षे लागू असतील.
अरविंद पनगारिया -
• 2012 - पद्मभूषण.
• 2015 ते 17 नीती आयोगाचे उपाध्यक्ष.
• एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून कार्य.
संविधानाच्या कलम 280 नुसार भारताचे राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करतात.
केंद्र शासनाच्या विभाजन योग्य कर महसूलापैकी किती टक्के वाटा राज्यांना वाटून द्यावा याबद्दल केंद्रीय वित्त आयोग शिफारस करते.