Talathi bharti 2023
2.77K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
उद्या पासून होत असलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ च्या संयुक्त पेपर - १ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
कामयाबी का जुनून होना चाहिए
मुश्किलों की क्या औकात!!

     

Good Night 🤝
👍5
वन विभाग भरती

📌 मैदानी चाचणी डिसेंबर मध्ये होईल.
👍2
राज्य उत्पादन शुल्क
(दारूबंदी पोलीस)
ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरले आहेत आहेत त्यांनी परत जाहिरात आल्यावर नवीन फॉर्म भरायची गरज नाही.. फॉर्म मध्ये जाहिराती आल्यावर Edit करता येईल..👍

ज्यांनी अगोदर फॉर्म भरले नव्हते अशा विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरता येईल...👍
👍4
Talathi bharti 2023
ZP हॉल तिकीट आले🔥🔥 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04                                                 
Admit Card डाउनलोड करताना Registration Number टाकल्यानंतर खाली Email मध्ये आलेला Password टाका, Date of Birth टाकू नका. म्हणजे Admit Card लगेच Download होईल.
आणि असे करूनही जर invalid credentials असे दाखवत असेल, तर समजून घ्या तुमच्या संवर्गाची परीक्षा पुढे आहे, त्यामुळे Admit Card आलेले नाही. याची खात्री तुम्ही, तुमच्या ZP च्या official website वरून करा.
👍5
♦️#TET 30 sept पर्यंत नोंदणी पूर्ण केलेल्याचे जर काही प्रॉब्लेम राहिले असतील .

👉TET mismatch or print/certified/uncertified तर याना 6 ऑक्टोबर पर्यंत .

👉स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी दिली आहे🙏
👍6
Zp schedule
⭕️♦️नोबेल पुरस्कार 2023 #Nobel2023

🛞कोविड प्रतिबंधक mRNA लस विकसित करण्यातील योगदानाबद्दल कॅटलीन कॅरिको आणि ड्रयू वाइजमन यांना वैद्यकिय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर...
👍1
♦️ #MPSC अध्यक्ष 🔥🔥🔥
👉 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..