Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
हळूहळू जाहिरात येत आहेत. सर्व सर्टिफिकेट्स काढून तयार ठेवा.

नगरपरिषद आणि तलाठी Loading वर आहे 🔥
@talathi_bharati_2023
👍5
🛑कृषी विभाग वरिष्ठ लिपिक
पात्रता पदवी...

👉अनुभव व टायपिंग अट नाही.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

@talathi_bharati_2023
👍3
Asst-Supt & Sr-Clerk Exam Nagpur 2023.pdf
893.4 KB
वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (नागपूर विभाग ).
🛑   तलाठी भरती;जळगाव जिल्ह्याने केली २०८ पदांची मागणी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सरळसेवा जाहिरातीसाठी पदवी अनिवार्यच आहे.

Appear म्हणून टाकता येत नाही.

अर्ज केला तरी नंतर अपात्र ठरवले जाते🚫
@talathi_bharati_2023
👍8
👍1
राष्ट्रीय पक्ष...

सध्या (एप्रिल २०२३) देशात राष्ट्रीय पक्ष - ६
१) भाजप - कमळ
२) काँग्रेस - पंजा
३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  - हातोडा, विळा आणि चांदणी
४) बसप - हत्ती
५) नॅशनल पिपल पार्टी - पुस्तक
६) आम आदमी पार्टी - झाडू

एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणारे पक्ष - NCP, TMC and CPI


@talathi_bharati_2023
👍4
#Qualification
⭕️♦️⚠️ #ZP भरती 2022-23

👉 पद संख्या : 18939

👉 पदानुसार पात्रता माहिती 2019 च्या जाहिरात प्रमाणे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👍2
DOC-20230413-WA0027..pdf
112.5 KB
🛑 जिल्हा परिषद पदभरती 18939 पदे.
(5000 जागा वाढवून आल्या आहेत.
आठवड्यात सर्व करार पूर्ण करण्यात येतील.IBPS कंपनी घेणार असून पोर्टल/वेबसाईट विकसित करण्याचे काम सुरू आहेशैक्षणिक पात्रता 2019 चीच असेल आणि वयात देखील सूट मिळेल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳

@talathi_bharati_2023
👍2
👍1
🔰भारत बनला जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश.
चीनला मागे टाकले.

- UNFPA Report 2023
👍2
👉Halltickets Available
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
♦️बऱ्याच मुलांची तालुक्याच्या ठिकाणी सेंटर आली आहेत.पॅनिक होऊ नये..

आयोगाने CCTV आणि बायोमेट्रिक ची सुविधा केलेली आहे..
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
अभ्यासक्रम पत्र नगरपरिषद..
प्र.क्र. 11 दि. 25.04.2023.pdf
218.7 KB
75 हजार पदे भरण्याबाबत आजचे परिपत्रक
👍4👎2