Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
सूत्र...


राज्यसेवा जाहिरात मध्ये सुरवातीला फक्त 150 जागा येतील.. नंतर वाढतील जाहिरात पुढच्या मंगळवार / बुधवार रोजी येण्याची शक्यता आहे..

#CSAT पण qualified होण्याचे चिन्हे आहेत.. आयोगाकडून लवकरच याबाबत official काय तो निर्णय येईल.. 🙏


DC च्या जागा सुरवातीला नाही आहेत असं कळतंय.. नंतर वाढतील..


वरील सर्व सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अंदाज आहेत.. जाहिरात पुढील आठवड्यात आल्यावर समजेलच..

J
Forwarded from FREE TEST SERIES- 2026
5_6231049342271095902.pdf
3.8 MB
Group C Mains Syllabus.

नवीन गट क अभ्यासक्रम

Group C Mains Syllabus.

👉नवीन गट क अभ्यासक्रम
(नवीन २ पदांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे).

𝐉𝐎𝐈𝐍 - @udaybookaurangabad
5_6233202460916188534.pdf
21.4 MB
🛑संयुक्त तांत्रिक पूर्व परीक्षा (अभियांत्रिकी सेवा + वन सेवा + कृषी सेवा) मराठी विषयाचे PYQ एकाच FILE मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

♻️मराठी विषयासाठी जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलाची आत्महत्या.. 😔😔

👉 कितीही नैराश्य आले तरी कृपया करून टोकाचे निर्णय घेऊ नका. नम्र विनंती मित्रांनो..🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️ तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 30 एप्रिल...

नमस्कार मित्रांनो...

बरेच विद्यार्थी नवीन पद्धतीनुसार AGRI-FORESTRY-ENGG prelims चे पूर्व परीक्षेचे स्वरूप कसे असेल विचारत आहेत...

त्याबाबत थोडेसे...

याआधी कृषी सेवा पूर्व ला मराठी इंग्रजी आणि GS असा pattern होताच, forestry साठी मराठी -इंग्रजी- current-QR असा पॅटर्न होता..

त्यामुळे आता पूर्व साठी असणारा syllabus जरी मोठा दिसत असला तरीही या दोन परीक्षांचा ट्रेंड कदाचित आयोग तसाच ठेवण्याची शक्यता जास्त वाटते...

त्यामुळे माझ्या वैयक्तिक मतानुसार...
आताच्या नवीन syllabus नुसार तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा चे प्रश्न पत्रिका स्वरूप कदाचित असे असू शकेल...

1) मराठी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही)

2) इंग्रजी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही

3) सामान्य क्षमता चाचणी

A) चालू घडामोडी - 10 प्रश्न - 20 गुण
B) भारतीय राज्यव्यवस्था - 10 प्रश्न - 20 गुण
C) सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान - 15 प्रश्न - 30 गुण
D) भारत आणि महाराष्ट्र भूगोल - 10 प्रश्न - 20 गुण
E) maths / reasoning - 10 प्रश्न - 20 गुण
F) पर्यावरण - 5 प्रश्न - 10 गुण

एकूण - 100 प्रश्न - 200 गुण

⚠️ (हा माझा वैयक्तिक अंदाज आहे..final पॅटर्न आयोगच ठरवणार आहे. तुम्हाला अभ्यासला दिशा मिळावी म्हणून हा पॅटर्न नमूद केला आहे)

👉मराठी -इंग्रजी कडे विशेष लक्ष असुद्यात
general mpsc चे GS विषय eg- polity, भूगोल, विज्ञान , current यामध्ये combine गट ब सारखा पॅटर्न असण्याची शक्यता आहे..
#remote sensing आणि पर्यावरण PYQ वर भर द्यावा

सर्वांना खूप शुभेच्छा...💐💐

- प्रेमराज चव्हाण
5_6314571913419031425.pdf
3.1 MB
🛑हा माझा ,पियुष चिवंडे , उप जिल्हाधिकारी 2017 च्या राज्यसेवा #mains चा इंग्रजी चा पेपर...

♻️
#MPSC मधून #RTI ने मागवण्यात आला आहे

♻️यात मला इंग्रजी मध्ये 2017 ला
#one #of #the #highest #marks होते

हा पेपर
#chief #moderator यांनी #check केलेला आहे (#Examiner आणि #Moderator च्या वरचे )

♻️आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी यासाठी आपणास उपलब्ध करून देत आहोत

पियुष चिवंडे सर .....

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
5_6336999562623845986.pdf
4.9 MB
🛑 राज्यसेवा 2019 च्या मुख्य परीक्षेत मी लिहिलेला #Marathi-#English चा #original पेपर #RTI द्वारे मागवलेला आहे. तो तुम्हांला संदर्भ म्हणून इथे देत आहे.

🚨
#Savita #Garje (#DySP/#ACP 2019-20)

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
5_6314571913419031427.pdf
3.6 MB
🛑धनंजय चौधरी सर
2019
#Written #marathi #english

♻️
#Marks 68...✌️

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
5_6253503688992621818.pdf
2.7 MB
🛑#Booklist by #Padmakar #Gaikwad #Sir (#DC 2019)🚨

♻️राज्यसेवा मेन्स करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी ही
#Booklist व्यवस्थित बघा/वाचा. तुमच्या अभ्यासात 100% उपयोगी येणार आहे .

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
5_6098357345568425559.pdf
1.7 MB
🛑राज्यसेवा इंग्रजी(#Descriptive)
उत्तरपत्रिका...

जय हिंद 🇮🇳

Join:
@TMOFFICER_KATTA✔️
Forwarded from MPSC
जा. क्र. 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता औरंगाबाद जिल्हा केंद्र निवडलेल्या नांदेड/हिंगोली जिल्हा/ शहरातील उमेदवारांची बैठकव्यवस्था नांदेड जिल्हा केंद्रावर करण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from MPSC
जा. क्र. 10/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 करीता उमेदवारांना ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Forwarded from MPSC
जा.क्र.17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.