Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
सध्या active जाहिरात

⭕️वन विभाग भरती
• Start date : 10/06/2023
• Last date : 30/06/2023
• Link : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/Registration.html

आज form भरण्याची शेवटची तारीख आहे
👎2👍1
♦️वनभरती मुदतवाढ फॉर्म भरायला मिळाली ३ जुलै २०२३ पर्यंत मागणी मान्य झाली .. 🔥🔥🔥🌳🙏🙏
तलाठी अर्ज करताना अडचण आल्यास हेल्प डेस्क ला संपर्क करा..

हेल्पलाईन नंबर :
02442-222604
तलाठीच्या आणखी 1000-1500 जागा वाढणार
👍1
तलाठी 25500 ला आता 42% महागाई भत्ता

25500 ला 42% होतात ₹10710😍😍

25500+10710

अजून बरेच काही लाभ मिळतात.

आता 4644 जागांमध्ये अजून 1000-1500 जागांची भर पडणार🔥
👍84
जोरात अभ्यास सुरू ठेवा
👍75
महापारेषण भरती 2023.
2019 talathi bharati cutoff
👍4🔥2
समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्यामुळे होरपळून मृत झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐💐🙏
👍4🙏2
🛑 कृषी सेवक...

👉2070 कृषी सेवकांची जाहिरात चालू महिन्यात प्रसिद्ध होण्याची अतिशय दाट शक्यता आहे😍
👍3
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023_2.pdf
5.1 MB
🛑नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

👉एकूण जागा: 1983

👉 Updated Syllabus नगरपरिषद पदभरती 2023
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

@talathi_bharati_2023
👍2
5_6138858650946505295.pdf
985.1 KB
सहकार विभाग जाहिरात मसुदा
@talathi_bharati_2023
👍2
पात्रता
सहकार विभाग
@talathi_bharati_2023
परीक्षा पद्धती
@talathi_bharati_2023
👍2
♦️वनविभाग परीक्षेच्या अंदाजित तारखा..🌳🌿🌿
👍2