Talathi bharti 2023
2.75K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
Qualification-recruitment-2023.pdf
886.9 KB
♦️संचालनालय  वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई  सविस्तर जाहिरात मागे टाकली आहे.. या PDF मध्ये कोणत्या पदासाठी Qualification काय पाहिजेत यात सांगितलं आहे..

👉परीक्षा TCS घेईल 🔥

👉 5155 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध..🔥

👉 आपली शैक्षणिक पात्रता.. कमाल वयोमर्यादा .. फीस.. जागा.. या बाबत सर्व माहिती pdf मधे उपलब्ध आहे.

पहा एकदा आणी मगच फॉर्म भरा..🙏
👍1
🛑 वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन मुंबई
अर्ज लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHml/32529/82803/Index.html
⭕️ जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित; राज्य सरकारची घोषणा.. 🔥🔥
Talathi bharti GR.pdf
1.2 MB
🛑 तलाठी भरती...

👉नवीन upadate..

👉राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

@talathi_bharati_2023
👍1
तलाठी एकूण पदे
👍1
तलाठी

एकूण पदे - 12634

स्थायी पदे - 8575

अस्थायी पदे - 4059

जाहिरात 4059 पदांसाठी येऊ शकते 🔥🔥
@talathi_bharati_2023
👍2😁2
⭕️♦️महानगरपालिका बद्दल थोडक्यात...

♦️ महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या कारभार वेगवेगळ्या तीन कायद्यांनी चालतो -
१)मुंबई मनपा अधिनियम १८८८
२)महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९
३)नागपूर मनपा अधिनियम १९४८
  
♦️3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.

♦️महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.

♦️महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.

♦️महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.

♦️महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.

♦️महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.

♦️आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.

♦️महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.

♦️महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.

♦️महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.

♦️सध्या महाराष्ट्रात 28 महानगरपालिका आहेत. (29 वी - जालना )


👍6
🔴पुणे ZP द्वारे खालील स्पष्टीकरण देण्यात आले आहे :

👉 जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळे जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेत आहेत. भूतकाळात, काही जिल्ह्यांनी पुढील प्रशिक्षणात शिकल्या जाणार्‍या ज्ञानाची चाचणी घेतली होती.

👉 IBPS अपेक्षेपेक्षा जास्त स्तरावर कठीण पेपर सेट करेल अशी भीती अनेकांना वाटत असल्याने सविस्तर अभ्यासक्रम जारी करण्याची मागणी इच्छुकांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने सविस्तर अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

👉 त्यानंतर ज्या संवर्गात भरती नियमात बदल करण्यात आला आहे, त्या संवर्ग वगळता *2014 च्या जीआरनुसार अभ्यासक्रम तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता घोषित केलेला अभ्यासक्रम हा केवळ विद्यमान अभ्यासक्रमाचा विस्तार आहे.* मागील GR मध्ये फक्त नावे होती, *नवीन GR मध्ये देखील विषयांची यादी आहे.*

👉 आरोग्य सेवक पुरुष व्यतिरिक्त कोणत्याही संवर्गासाठी कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत.

👉 आरोग्य सेवक पुरुष मूळ विषय दहावीचे विज्ञान सांगतो आणि त्यानुसार दहावीचे विज्ञान विषय सूचीबद्ध केले आहेत. *अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. *

👉 आम्हाला कॉल करून आक्षेप घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांना आम्ही विचारले होते - ते फक्त गुरुत्वाकर्षण आणि नियतकालिक सारणी नवीन विषय म्हणून सूचीबद्ध करू शकतात, जे दोन्ही दहावीच्या नवीनतम अभ्यासक्रमात आहेत.

👉 परीक्षांच्या तयारीसाठी इच्छुकांना पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी इच्छुकांना कठोर अभ्यास करून चांगले काम करण्याचे आवाहन करतो.

आय़ुष प्रसाद
CEO ,
जिल्हा परिषद , पुणे
👍6😁1
Forwarded from Talathi bharti 2023
sachin dhawales math and resoning acadamy - maths pdf (2).pdf
10 MB
⭕️Maths book PDF ⭕️

🔰🟢पोलीस भरती आणि तलाठी भरती साठी संपूर्ण गणित नोट्स🟢🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @@talathi_bharati_2023
👍1🙏1
Forwarded from Talathi bharti 2023
संपूर्ण_वर्षभराच्या_चालू_घडामोडी_2022_.pdf
11.1 MB
संपूर्ण_वर्षभराच्या
चालूघडामोडी_2022 ........चाणक्य मंडळ
@talathi_bharati_2023
१_संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
66.6 MB
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल....सचिन शिंदे सर
👍4
👍3👎1
नवीन शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद पदांची वेतनश्रेणी👍
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👍7
*महाज्योती अंतर्गत OBC विद्यार्थ्यांना मोफत मिलिटरी ट्रेनिंग क्लासेस मोफत...फॉर्म भरणे सुरू...10000 महिना मिळणार...वय 17 ते 21*
DMA PRE 2_merged.pdf
922.4 KB
नगर परिषद पूर्व परीक्षा - Papers

महापोर्टल द्वारे Online झाले होते

@talathi_bharati_2023
👍1