१_संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
66.6 MB
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल....सचिन शिंदे सर
🔰Headlines Of The Day From The Hindu
•कर्नाटकात 'सागर परिक्रमा चौथा टप्पा' संपन्न झाला.
•सेव्हन पीएम मित्रा ( प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल) पार्क साइट्सची घोषणा करण्यात आली.
• राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी 19 नवीन जिल्हे आणि तीन नवीन विभागांची घोषणा केली.
• राम सहाया प्रसाद यादव हे नेपाळचे तिसरे उपराष्ट्रपती बनले आहेत.
• ललित कुमार गुप्ता यांची कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) चे CMD म्हणून नियुक्ती करण्यात आली.
•लक्सरने विराट कोहलीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली.
•कृष्णकुमार यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
•ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारत 13 व्या क्रमांकावर आहे.
• भारताच्या G20 अध्यक्षतेखालील Startup20 Engagement Group (B20) ची दुसरी बैठक 18-19 मार्च रोजी गंगटोक, सिक्कीम येथे होणार आहे.
•हरिद्वार येथे 'पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद' या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेत संमेलनाचे उद्घाटन झाले.
•ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टीम पेनने खेळातून निवृत्तीची घोषणा केली.
•इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेस 20 मार्च रोजी होतो.
•जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च रोजी साजरा केला जातो.
• संपन्ना रमेश हिने पाल्क स्ट्रेट ओलांडून सर्वात वेगवान भारतीय म्हणून विक्रम केला.

👍4
🔰Headlines Of The Day From The Hindu
•भारतीय उद्योगपती श्री रतन टाटा यांची 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' मध्ये विशिष्ट सेवेसाठी नियुक्ती करण्यात आली.
• TCPL ने अधिग्रहण योजना मागे घेतल्यानंतर जयंती चौहान बिस्लेरीचे नेतृत्व करणार आहेत.
• संकटग्रस्त क्रेडिट सुईस $3.2 अब्ज ऐतिहासिक करारात विकत घेण्यास UBS सहमत आहे.
• भारत आणि श्रीलंका यांनी नवी दिल्लीत 'जेफ्री बावा' प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
• भारतीय-अमेरिकन व्यक्तीला जो बिडेन यांच्याकडून राष्ट्रीय मानवता पदक मिळेल.
•राष्ट्रीय युवा परिषद 2023 (NYC 2023) भारताच्या G20 अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
•रोहन बोपण्णा एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
• DRDO ने 'ह्युमन फॅक्टर्स इंजिनीअरिंग इन मिलिटरी प्लॅटफॉर्म' या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे.
•जागतिक कविता दिवस दरवर्षी 21 मार्च रोजी साजरा केल्या जातो.
• 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केल्या जातो.
•21 मार्च 2023 हा आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस 2023 साजरा केला जातो.
• 21 मार्च रोजी वर्ल्ड डाउन सिंड्रोम दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
• वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 21 मार्च 2023 रोजी साजरा केल्या जातो.

•जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी पंतप्रधान मोदींना G7 हिरोशिमा शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.
• उत्तराखंडमध्ये आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर लिक्विड मिरर टेलिस्कोपचे उद्घाटन करण्यात आले.
•कोलकात्याच्या सॉल्ट लेकमध्ये 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' उभारणार आहे.
• पंतप्रधान शेख हसीना यांनी कॉक्स बाजारमधील पेकुआ येथे बांगलादेशच्या पहिल्या पाणबुडी तळ 'BNS शेख हसीना'चे उद्घाटन केले.
• मनमीत के नंदा यांची इन्व्हेस्ट इंडियाचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.
• रणवीर सिंगला 2022 मधील भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून घोषित केले.
•वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 मध्ये भारत 126 व्या क्रमांकावर आहे.
•अमेरिकेचा ह्युमन राईट्स इश्यू इन इंडिया अहवाल प्रसिद्ध झाला.
• पंकज अडवाणीने दमानीला हरवून आशियाई बिलियर्ड्सचे विजेतेपद कायम राखले.
• आफ्रिका-भारत क्षेत्रीय प्रशिक्षण सराव AFINDEX-23 पुण्यात होणार आहे.
• जागतिक जल दिन 22 मार्च रोजी साजरा केला जातो.
•
नेपाळी क्रिकेटपटू आसिफ शेखने 2022 चा ख्रिस्तोफर मार्टिन जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार जिंकला.

👍5
🔰Headlines Of The Day From The Hindu
•डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज' बसविण्यास सरकारने मान्यता दिली.
• पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत नवीन ITU क्षेत्रीय कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन केले.
• 2030 पर्यंत 'ग्रीन शिपसाठी ग्लोबल हब' बनण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
•हिमंता बिस्वा सरमा यांनी आसाममध्ये मिशन लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट (LiFE) लाँच केले.
•भुवनेश्वरमध्ये आरबीआयचे डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहे.
• हुरून रिसर्च प्लॅटफॉर्मने जाहीर केलेली जगातील टॉप 10 अब्जाधीशांची यादी जाहीर केली.
•हुरुन ग्लोबल रिच लिस्ट मधील सेल्फ मेड अब्जाधीशांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
• Qs रँकिंग नुसार IIT - दिल्ली अभियांत्रिकीचा शीर्ष 50 संस्थांच्या यादीत समावेश आहे.
• Adobe ने ग्राहकांचे अनुभव बदलण्यासाठी जनरेटिव्ह 'Sensei GenAl' लाँच केले.
• मायक्रोसॉफ्टने OpenAI च्या DALL-E द्वारे समर्थित 'बिंग इमेज क्रिएटर' सादर केले.
•शहीद दिन 23 मार्च रोजी साजरा केला जातो.

👍1
5_6120473171557615972.pdf
46.4 MB
TAIT निकाल🔥🔥
निकालाच्या 7 PDF एकत्रित
खूप मेहनत घेऊन PDF एकत्रित केली आहे
Credit-mpscguidnce
@talathi_bharati_2023
निकालाच्या 7 PDF एकत्रित
खूप मेहनत घेऊन PDF एकत्रित केली आहे
Credit-mpscguidnce
@talathi_bharati_2023
👍5
🚨🚨 जिल्हा परिषद Update 🚨🚨
👉👉 शासन स्तरावर सर्व प्रोसेस तयार
👉एप्रिल 2nd weak मध्ये सर्व zp च्या जाहिराती येऊ शकतात✅
📌👉IBPS ला सर्व zp सोबत MOU करण्यास march end ची deadline
👉zp च्या एका commen पदाची परिक्षा राज्यभरात एकाच वेळी होणार
👉 zp आरोग्य विभाग 100% पदभरतीस मान्यता ☑️
👉zp इतर विभाग 80% पदभरतीस मान्यता☑️
👉सर्व पदांची पदभरतीची जाहिरात एकाच वेळी येणार
🔴⚠️सरळसेवा पदभरतीतून ZP सर्वात आधी होणार☑️