Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
6603.pdf
9.1 MB
⭕️♦️⚠️Combine 2023 साठी परीक्षा योजना..

👉उद्या जाहिरात येण्याची शक्यता..
🔥🔥🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@talathi_bharati_2023
👍1
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf
38.9 MB
जाहिरात : संयुक्त गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

⭕️ ASO : 70+8 = 78 जागा

⭕️ STI : 159 जागा

⭕️ PSI : 374 जागा

⭕️ दुय्यम निबंधक (श्रेणी 1) / मुद्रांक निरीक्षक : 49 जागा

⭕️ Excise SI : 6 जागा

⭕️ तांत्रिक सहाय्यक : 01 जागा

⭕️ कर सहाय्यक : 468 जागा

⭕️ लिपिक - टंकलेखक : 7034 जागा



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @talathi_bharati_2023
👍7
🛑 राज्यात 4479 तलाठ्यांची भरती: जिल्ह्यात 117 तलाठी, 19 मंडळ अधिकारी मिळणार...

👉 फेब्रुवारी 2023 मध्ये तयारी ठेवा..🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@talathi_bharati_2023
🚨महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023

🔸अर्ज करण्याचा कालावधी:-
25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023

🚨आज दुपारपासून अर्ज भरण्यास सर्वात🙏

@talathi_bharati_2023
👍3
Documents कोणते upload करायचे त्यासाठी हे 👆 बघून घ्या
@talathi_bharati_2023
⭕️♦️⚠️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा 2023 अर्ज करते वेळी UPLOAD करायचे कागदपत्रे..

👉 जे कागदपत्रे upload साठी मागत आहेत त्या ठिकाणी काय upload करायचे ते फोटो मध्ये पाहा..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👍5
GDS2023Model_Notification@officer_club.pdf
4.6 MB
⭕️♦️⚠️INDIA POST GDS RECRUITMENT NOTIFICATION FOR 40889 POSTS

👉 APPLY ONLINE - 27 JAN TO 16-FEB-2023

♦️वेबसाईट :
https://indiapostgdsonline.gov.in/

FEE - Rs.100

DECLARATION OF RESULT 3/4 WEEK OF FEB 2023.

👉 दहावी च्या मार्कनुसार यादी shortlisted होईल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
@talathi_bharati_2023
🛑ग्रामसेवक जवळ आली रे मित्रांनो😍🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

@talathi_bharati_2023
👍4
◾️ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे ◾️

Imp इन्फॉर्मशन देत आहे सर्वांनी नक्की वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔸  डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी

🔹  महात्मा गांधी - राजघाट

🔸  जवाहरलाल नेहरू - शांतीवन

🔹  लालबहादूर शास्त्री - विजय घाट

🔸  इंदिरा गांधी - शक्ती स्थळ

🔹 बाबू जगजीवन राम - समता स्थळ

🔸  चौधरी चरण सिंग - किसान घाट

🔹  राजीव गांधी - वीरभूमी

🔸  ग्यानी झैलसिंह - एकता स्थळ

🔹  चंद्रशेखर - जननायक

🔸  आय. के. गुजराल - स्मृती स्थळ

🔹 अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल

🔸  के. आर. नारायण - उदय भूमी

🔹  मोरारजी देसाई - अभय घाट

🔸  शंकर दयाल शर्मा - कर्मभूमी

🔹 गुलझारीलाल नंदा - नारायण घाट

🔸  डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण

@talathi_bharati_2023
👍10