Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
5_6147594653081275142.pdf
1.5 MB
वनरक्षक भरती GR

@talathi_bharati_2023
👍2
    🏆 साहित्य अकादमी पुरस्कार 💐

भाषा : भारतातील 24 भाषांसाठी
(भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी)


✔️ पुरस्कारांची रचना :
24 भाषांसाठी एकूण 5 प्रकारात पुरस्कार


✔️ पुरस्कारांचे वर्गीकरण :

(अ) साहित्य अकादमी पुरस्कार'
-रचनात्मक लिखाणासाठी दिला जाणारा मुख्य पुरस्कार.

ब) भाषा सन्मान पुरस्कार

क) अनुवादासाठी पुरस्कार

ड) बाल साहित्य पुरस्कार

इ) युवा पुरस्कार

.        🟠साहित्य अकादमी पुरस्कार 2022🟠
                (भाषा सन्मान पुरस्कार )


अनुराधा राय  -  इंग्रजी  - ऑल द लिव्ह्स वी नेवर लिव्ड (उपन्यास)

• नारायण बद्री. - हिंदी  - तुमड़ी के शब्द (कवितासंग्रह)

• माया अनिल खरांगटे -  कोंकणी  - अमृतवेल (उपन्यास)

• प्रवीण दशरथ बांदेकर  -  मराठी -  उजव्या सोंडेचे बाहुल्य (उपन्यास)


@talathi_bharati_2023
👍1
⭕️♦️⚠️पुणे महापालिकेत ३०० जागांची भरती

👉 १० जानेवारी पर्यंत जाहिरात येईल..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🛑 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 महाराष्ट्रातील विजेते :-

दिनेश लाड (द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार)

बिमल घोष (द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार)

सुमा शिरूर (द्रोणाचार्य पुरस्कार)

अविनाश साबळे (अर्जून पुरस्कार)

सागर ओव्हळकर (अर्जुन पुरस्कार)

स्वप्निल पाटील (अर्जुन पुरस्कार)

🛑 एकूण सहा व्यक्तींना मिळाला आहे

@talathi_bharati_2023
👍2
🔆काही खास वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे - 🔆

◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई

◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर

◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड

◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड

◆ मुंबईची परसबाग -- नाशिक

◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी

◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक

◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक

◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार

◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव

◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ

◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर

◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती

◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली

◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव

◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर

◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर

◆ महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर

◆ कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर

◆ लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद

◆ महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
     --  औरंगाबाद

◆ महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा        -- बीड

◆ महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
       -- उस्मानाबाद

◆ महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
     -- नांदेड

◆ देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
       --  अमरावती
@talathi_bharati_2023
👍13
5_6152460790898100121.pdf
707.6 KB
मुंबई शहर मैदानी चाचणी तारीख
@talathi_bharati_2023
👍1
🛑 मुंबई पोलीस भरती 2021.

👉 पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) एकूण अर्ज =7,03,284🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join
@talathi_bharati_2023
Forwarded from Talathi bharti 2023
sachin dhawales math and resoning acadamy - resoning pdf (2).pdf
10.2 MB
सचिन ढवळे सर(बुद्धिमत्ता चाचणी notes)
@talathi_bharati_2023
१_संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
66.6 MB
संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
@talathi_bharati_2023
01_Polity Final Note.pdf
493.6 KB
Lokseva publication Polity Final Notes
@talathi_bharati_2023
01_Biology All File .pdf
14.9 MB
Lok seva publication
Biology All File .pdf
@talathi_bharati_2023
02_Physics + chemistry.pdf
15.1 MB
Lokseva publication
Physics + chemistry.pdf
@talathi_bharati_2023
01_Maharashtra History Notes.pdf
29.2 MB
Lokseva publication
Maharashtra History Notes.pdf
@talathi_bharati_2023
👍7