Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
🎯 *चालू घडामोडी*  🎯
Q.1) 'प्रधानमंत्री कौशल को काम कार्यक्रम (PMKKK)' ला कोणते नवीन नाव देण्यात आले आहे?
*प्रधानमंत्री विरासत का संवर्धन (PM VIKAS)योजना*

Q.2) कोणत्या देशाच्या मुक्तिसंग्रामाच्या विजयाची आठवण म्हणून भारतात विजय दिवस साजरा केला जातो?
*बांगलादेश*

Q.3) ऑलिम्पिक 2032; आयोजन समितीच्या CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*सिंडी हुक*

Q.4) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे?
*रेहान अहमद*

Q.5) नुकतेच कोणत्या देशाने अणु-सक्षम “अग्नी-5” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
*भारत*

Q.6)EIU वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सनुसार कोणती शहरे ही जगातील सर्वात महाग शहरे आहेत?
*न्यूयॉर्क आणि सिंगापूर*

Q.7) नुकतेच भारताला कोणत्या देशाकडून राफेलचे 36 वे आणि शेवटचे विमान मिळाले आहे?
*फ्रान्स*

Q.8) जगातील खेळाडूंबद्दल सर्वाधिक लिहिला जाणारा खेळाडू कोण बनला आहे?
*नीरज चोप्रा*

Q.9) “मेटे फ्रेडरीक्सन” कोणत्या देशाचे पुन्हा प्रधानमंत्री बनले आहे?
*डेन्मार्क*

Q.10) हावर्ड युनिवर्सिटी ने नियुक्त केलेली “पहिली कृष्णवर्णीय व दुसरी महिला अध्यक्ष” कोण बनली आहे?
*क्लाऊडीन गे*

@talathi_bharati_2023
👍9
महत्वाची धरणे व त्यांची नावे :-

1.जायकवाडी- नाथसागर -गोदावरी

2. भंडारदरा -अर्थर सरोवर- प्रवरा

3.भाटघर धरण -येसाजी कंक जलाशय

4.पानशेत -तानाजी सागर (अंबी नदी)

5.वरसगाव -वीर बाजी पासलकर (मोशी)

6.उजनी -यशवंत सागर (भीमा)

7. कोयना -शिवाजी सागर

8.चांदोली -वसंत सागर (वारणा )

9. राधानगरी- लक्ष्मीसागर (भोगावती)

10.तोतलाडोह-मेघदूत जलाशय( पेंच)

11.गोसिखुर्द-इंदिरा सागर (वैनगंगा )

JOIN US @talathi_bharati_2023
👍7
📌 Vitamins & Their Chemical Names

Fat Soluble

📌 A - Retinol

📌 D - Cholecalciferol

📌 E - Tocopherol

📌 K - Phylloquinone

📍Water Soluble

📌 B1 - Thiamine

📌 B2 - Riboflavin

📌 B3 - Niacin

📌 B5 - Pantothenic acid

📌 B6 - Pyridoxine

📌 B7 - Biotin

📌 B9 - Folic acid

📌 B12 - Cyanocobalamin

📌 C - Ascorbic Acid

Join us @talathi_bharati_2023
👍9
कृषिविषयक संस्था

📌 महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
राज्यात सध्या ४ कृषी विद्यापीठे असून या विद्यापीठांमधून कृषी व संबंधित विषयांमधील पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यापीठांमधून कृषी संशोधनही होत असते.

४ कृषी विद्यापीठे पुढीलप्रमाणे

1.महात्मा फुले कृषी विद्यापीठ

👉 स्थापना : १९६८

👉 स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.

👉प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.

2.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

👉स्थापन : १९६९     
 
👉स्थान -अकोला.

👉प्रमुख संशोधन विषय - कापूस, गहू, डाळी, व तेलबिया

3.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

👉स्थापना : १९७२ 

👉स्थान-दापोली, जि. रत्नागिरी.

👉प्रमुख संशोधन विषय - फलोत्पादन, खारभूमी, मत्स्यव्यवसाय, तांदूळ व नागली.

4.मराठवाडा कृषी विद्यापीठ

👉 स्थापना : १९७२  

👉स्थान - परभणी

👉प्रमुख संशोधन विषय - कापूस, ऊस, गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया व रेशीम विकास.

📌 या चारही विद्यापीठांच्या कार्यपद्धतीत योग्य समन्वय राहावा आणि शिक्षण व संशोधनविषयक नियोजन योग्यरीत्या व्हावे याकरिता राज्यात महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद ही वैधानिक संस्था पुण्यात स्थापन करण्यात आली आहे.


🖇जॉईन करा @talathi_bharati_2023
👍8
MPSC अभ्यास करतय.... मग जरा जपून.....
@@talathi_bharati_2023
♦️ स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असताना, भांडण, मुलींचे मॅटर, किंवा कोणाला शिव्या धमक्या किंवा अन्य ज्यामुळे आपल्यावर पोलीस केस पडून आपले नुकसान होईल असे करणे टाळा.. नोकरी लागून Police Verification करताना मग चूक आठवते उगीच केले असं त्यामुळे आत्ताच काळजी घ्या.. नंतर पश्चाताप करायची वेळ येणार नाही.. 🙏🙏🙏

👉 आता भांडण झाले किंवा काहीही झाले तरीही शांत राहा.. नोकरी लागल्यावर व्याजासकट वसुल करता येईल..💯 🔥🔥😃😃
👍3
MPSC Technical Prelim 2022 Paper First Key.pdf
487.2 KB
#answer key #technical
⭕️♦️⚠️जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@talathi_bharati_2023
Talathi English Online Test -1 Analysis.pdf
407.6 KB
विद्यार्थी मित्रांनो आधी या Test सोडवा आणि पुन्हा Youtube ला जाऊन Explanation पहा !👍

Talathi Online English Test Paper - 1   Analysis                                                    https://youtu.be/l6cZnh-d-0Y
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test -2 Analysis.pdf
614.5 KB
Talathi Online English Test Paper -2 Analysis                                                 https://youtu.be/qw-kuMKSnco
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test -3 Analysis.pdf
881 KB
Talathi Online English Test Paper- 3 Analysis                                              https://youtu.be/h6wHoyFsqs8
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test - 4 Analysis.pdf
1.1 MB
Talathi Online English Test Paper - 4 Analysis                                                                https://youtu.be/yPIFTczNo8Q
Join-@talathi_bharati_2023
Talathi English Online Test - 5 Analysis.pdf
1.5 MB
Talathi Online English Test Paper - 5 Analysis                                                https://youtu.be/yxghzfyvVRg

Join-@talathi_bharati_2023
🎯 *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने*

📎 *2018 ( 91 वे )*
📎 *स्थळ* - बडोदा ( गुजरात )
📎 *अध्यक्ष* - लक्ष्मीकांत देशमुख


📎 *2019 ( 92 वे )*
📎 *स्थळ* - यवतमाळ
📎 *अध्यक्ष* - अरुणा ढेरे


📎 *2020 ( 93 वे )*
📎 *स्थळ* - उस्मानाबाद
📎 *अध्यक्ष* - फ्रान्सीस दिब्रिटो


📎 *2021 ( 94 वे )*
📎 *स्थळ* - नाशीक
📎 *अध्यक्ष* - जयंत नारळीकर


📎 *2022 ( 95 वे )*
📎 *स्थळ* -  लातूर 
📎 *अध्यक्ष* - भारत सासणे 


📎 *2023 ( 96 वे )*
📎 *स्थळ* - वर्धा
📎 *अध्यक्ष* - नरेंद्र चपळगावकर

Join @talathi_bharati_2023
👍8