Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
⭕️♦️⚠️वनसेवा 2019-RFO Cut-Off..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
🌺🌺मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी.🌺🌺

🔰केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती.

🔰मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ मध्ये सुधारणा आणेल आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा करेल.

🔰ही मंजुरी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील केंद्राच्या टास्क फोर्सने डिसेंबर २०२० मध्ये नीति आयोगाला सादर केलेल्या शिफारशींवर आधारित आहे. या आयोगाची स्थापना मातृत्वाच्या वयाशी संबंधित बाबी, माता मृत्यू दर कमी करण्याच्या अत्यावश्यकता, पोषण सुधारणा पातळी आणि संबंधित समस्या या विषयांच्या अभ्यासासाठी करण्यात आली होती. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने सविस्तर वृत्त दिलं आहे.
👍2
Forwarded from MPSC TEST PAPERS
5_6197354503495221437.pdf
3.2 MB
नेस अकॅडमी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
CSAT Test Paper - 1
मार्गदर्शक - बालाजी शिंदे सर
जॉईन t.me/mpsctestpapers
5_6197157536295026851.pdf
1.4 MB
नेस अकॅडमी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
CSAT Test Paper - 3
मार्गदर्शक - बालाजी शिंदे सर
जॉईन t.me/mpsctestpapers
5_6197157536295026851.pdf
1.4 MB
नेस अकॅडमी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
CSAT Test Paper - 4
मार्गदर्शक - बालाजी शिंदे सर
जॉईन t.me/mpsctestpapers
5_6197354503495221438.pdf
1 MB
नेस अकॅडमी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
CSAT Test Paper - 5
मार्गदर्शक - बालाजी शिंदे सर
जॉईन t.me/mpsctestpapers
5_6197157536295026852.pdf
1.2 MB
नेस अकॅडमी
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
CSAT Test Paper - 7
मार्गदर्शक - बालाजी शिंदे सर
जॉईन t.me/mpsctestpapers
5_6197354503495221439.pdf
1.5 MB
नेस अकॅडमी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
CSAT Test Paper - 8
मार्गदर्शक - बालाजी शिंदे सर
जॉईन t.me/mpsctestpapers
Forwarded from MPSC TEST PAPERS
5_6314354317490913524.pdf
1.4 MB
नेस अकॅडमी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
CSAT
मार्गदर्शक - बालाजी शिंदे सर
जॉईन t.me/mpsctestpapers
Forwarded from MPSC TEST PAPERS
MPSC (GS) Paper 12-12-2021.pdf
253.8 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा

ज्ञानदीप अकॅडमी पुणे
GS 1

जॉईन t.me/mpsctestpapers
Answer Key MPSC Pre (12-12-2021).pdf
41.6 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा

ज्ञानदीप अकॅडमी पुणे
GS 1
Answer key

जॉईन t.me/mpsctestpapers
CSAT (12-12-2021).pdf
435.9 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा

ज्ञानदीप अकॅडमी पुणे
CSAT

जॉईन t.me/mpsctestpapers
Answer Key CSAT (12-12-2021).pdf
48.7 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा

ज्ञानदीप अकॅडमी पुणे
CSAT
Answer key

जॉईन t.me/mpsctestpapers
Forwarded from MPSC TEST PAPERS
Current Question 14 sep to 14 oct 2021.pdf
1.8 MB
चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण सहित🎯🎯

.....14 सप्टेंबर ते 14 ऑक्टोंबर....

...... भाग - १

By - अभिजित राठोड

t.me/mpsctestpapers
Forwarded from MPSC TEST PAPERS
Current Question with Explain 15 Oct to 14 Nov 2021.pdf
5.8 MB
चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण सहित🎯🎯

.....१५ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर

...... भाग - २

By - अभिजित राठोड

Join t.me/mpsctestpapers
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
संयुक्त गट क परीक्षा.pdf
125 MB
⭕️♦️संयुक्त गट क परीक्षा संपूर्ण 2014-2019 पूर्व + मुख्य (OLD+ NEW PATTERN) प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सोबत.

♦️ अभ्यासक्रम पण दिलेला आहे जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .

⭕️♦️⎙ㅤ   ⌲
ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

⭕️✔️ FAILA दो🔥🔥😉

♦️गट क साठी एकच file save करून ठेवा फायदा होईल संपूर्ण साहित्य त्यात दिलेलं आहे .

♦️ PDF BY योगेश सुशीला भारत मानकर😊

🚩जॉईन
@bhaviadhikari2020
Forwarded from ध्येयनिष्ठ अधिकारी (योगेश सुशीला भारत मानकर)
गट क चे सर्व CUTOFF.pdf
3.7 MB
⭕️♦️संयुक्त गट क पूर्व + मुख्य परीक्षेचे सर्व cutoff वरील pdf मध्ये दिलेले आहे .

♦️ एक अंदाज म्हणून देत आहोत .

♦️ नक्कीच बघा ह्यातून कळेल किती आणि कसा study करणे गरजेचे आहे .

⭕️Images by mpsc material

🚩Pdf by योगेश सुशीला भारत मानकर😊

🚩जॉईन
@bhaviadhikari2020
Forwarded from @PDF_Katta
4219(1).pdf
3.8 MB
#Syllabus
#Group_C

🔸Group C Mains Syllabus.

🔸नवीन गट क अभ्यासक्रम
(नवीन २ पदांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे)
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂Join📍
@PDF_Katta
Forwarded from 🇨ombine 🇲psc 🇪xam (मालक)
5_6201812507749778696.pdf
10.7 MB
📑 महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा जाहिरात.

सर्व 5 संवर्ग मिळून 900 पदे

1) उद्योग निरीक्षक, गट - क (उद्योग संचलनालय = 103 पदे

2) दुय्यम निरीक्षक, गट - क (राज्य उत्पादन शुल्क) = 114 पदे

3) तांत्रिक सहाय्यक, गट - क (विमा संचालनालय = 14 पदे

4) कर सहाय्यक, गट - क = 117 पदे

5)
लिपिक - टंकलेखक (मराठी) = 473 पदे

लिपिक - टंकलेखक (इंग्रजी) = 79 पदे
💐💐💐💐💐💐💐
🏆 जॉईन
@psilawchannel
@combinequizonly
💐💐💐💐💐💐💐
OMR Sheet PDF.pdf
210.6 KB
sample OMR sheet for practice as per MPSC design..
आयोगाप्रमाणे..
#omr