Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
भारतातील राज्ये व त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार

🔰 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
🔰 तामिळनाडू : भरतनाट्यम
🔰 केरळ : कथकली
🔰 आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
🔰 पंजाब : भांगडा, गिद्धा
🔰 गुजरात : गरबा, रास
🔰 ओरिसा : ओडिसी
🔰 जम्मू आणी काश्मीर : रौफ
🔰 आसाम : बिहू , जुमर नाच
🔰 उत्तरखंड : गर्वाली
🔰 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
🔰 मेघालय : लाहो
🔰 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
🔰 मिझोरम : खान्तुंम
🔰 गोवा : मंडो
🔰 मणिपूर : मणिपुरी
🔰 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
🔰 झारखंड : कर्मा
🔰 छत्तीसगढ : पंथी
🔰 राजस्थान : घुमर
🔰 पश्चिम बंगाल : गंभीरा
🔰 उत्तर प्रदेश : कथक .

🔰 जॉईन करा 👉 @talathi_bharati_2023
👍12
आज झालेल्या paper मधील current चे प्रश्न
@talathi_bharati_2023
👍3
Technical preliminary paper 17 December @officer_club.pdf
14 MB
#technical paper today's
⭕️♦️⚠️
तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

👉  आज 17 डिसेंबर 2022 रोजी झालेला संपूर्ण पेपर...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@talathi_bharati_2023
👍4
🟢 राष्ट्रीय सभेचे 2 वेळा अध्यक्ष होणाऱ्या व्यक्ती 🟢

♦️व्योमेश्चंद्र बॅनर्जी:-

1885: मुंबई (पहिले अधिवेशन)
1892:अलाहाबाद

♦️विल्यम वेडर्नबर्ग:-

1889:मुंबई
1910:अलाहाबाद

♦️सुरेंद्रनाथ बॅनर्जी:-

1895:पूणे
1902:अहमदाबाद

♦️रासबिहारी घोष:-

1907:सुरत
1908:मद्रास

♦️मदन मोहन मालवीय:-

1909:लाहोर
1918:दिल्ली

♦️मोतीलाल नेहरू:-

1919:अमृतसर
1928:कलकत्ता

♦️जवाहरलाल नेहरू:-

1929:लाहोर
1936:फैजपूर (पहिले ग्रामीण)

♦️सुभाषचंद्र बोस:-

1938:हरिपुरा
1939:त्रिपुरी

स्वातंत्र्य पूर्व काळात 8 व्यक्तींनी काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष पद भूषवले.
Join-@talathi_bharati_2023
👍3
👮🏻 *पोलिस भरतीसाठी 'या' तारखेपासून मैदानी चाचणी, 18 हजार जागांसाठी 18 लाख अर्ज..!*
🚩 महाराष्ट्रातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या 18,331 जागांसाठी तब्बल 18 लाख 27 हजार अर्ज आले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक 22 डिसेंबरनंतर मोबाईलवर पाठविले जाईल. 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे.

🏃🏻 पहिल्यांदा चालक पदासाठी मैदानी होईल, त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. रोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन 22 डिसेंबरपर्यंत पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे.

💁🏻‍♂️ *अशी होणार चाचणी*
उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाईल. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज भरलेल्या उमेदवारांना कुठे परीक्षा द्यायची हे ठरवावे लागेल. कोणालाही दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही.

📝 मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी चाचणी घेतली जणार आहे. उमेदवारांनी जेथे मैदानी चाचणी दिली असेल, तेथेच लेखी परीक्षाही द्यावी लागणार आहे.

🧑🏻‍✈️ सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. त्यातून एका जागेसाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी व लेखी परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीची नजर असेल, शिवाय व्हिडिओ शुटिंगही केले जाणार आहे.

@talathi_bharati_2023
👍5
🏆 फिफा विश्वचषक पुरस्कार 🏆
---------------------------------------------
⭕️संघ रँकिंग

1)अर्जेंटिना (विजेता).
2)फ्रान्स (उपविजेता).
3)क्रोएशिया.
4)मोरोक्को.
---------------------------------------------
⭕️काही अती महत्वाचे पुरस्कार:

👉 गोल्डन बूट पुरस्कार: कायलियन एमबाप्पे (फ्रान्स-8 गोल)
👉गोल्डन बॉल पुरस्कार: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना -7 गोल आणि 3 सहाय्य नोंदवणे)
👉गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार: एमिलियानो मार्टिनेझ (अर्जेंटिना)
---------------------------------------------
⭕️ इतर महत्वाचे पुरस्कार :

👉 फिफा यंग प्लेयर अवॉर्डः एन्झो फर्नांडीझ
👉 सिल्व्हर बूट पुरस्कार: लिओनेल मेस्सी
👉कांस्य बूट पुरस्कार: ऑलिव्हियर गिरौड (फ्रान्स)
👉सिल्व्हर बॉल पुरस्कार: कायलियन एमबाप्पे
👉 कांस्य बॉल पुरस्कार: लुका मॉड्रिक (क्रोएशिया).
---------------------------------------------
जॉईन : @@talathi_bharati_2023
👍6
⭕️♦️⚠️पोलिस भरती २०२२ प्रेस नोट..

👉 ज्यांनी अर्ज केले आहेत आणि पेमेंट बाकी आहेत ते पेमेंट २१ डिसेंबर पर्यंत करु शकतात.

♦️लिंक :
https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @talathi_bharati_2023
👍1
🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

@talathi_bharati_2023
👍5
🔶 संस्था आणि संस्थापक🔶

🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
🔸 १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
🔹 १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
🔸 १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
🔹१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
🔸 १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
🔹१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
🔸 १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
🔹१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
🔸१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
🔹 १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
🔸 १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
🔹 १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

🔶सोसायटी (Society) 🔶
🔹१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
🔸 १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
🔹१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
🔸१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
🔹१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
🔸 १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
🔹१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
🔸 १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
🔹१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
🔸१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
🔹 १८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
🔸 १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
🔹१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
🔸१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
🔹१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.
@talathi_bharati_2023
👍8🔥1
🔴 महाराष्ट्रातील अभयारण्ये 🔴
#Geagraphy #MHGeo

▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ 
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर

▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ

▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली

▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर - नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर

▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे

▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती

▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली

@talathi_bharati_2023
👍5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
#Talathi_Online_Test
#FreeTest 1⃣

तलाठी - अंकगणित व बुद्धिमत्ता पेपर क्र. 1

IBPS/TCS पॅटर्न प्रमाणे
    
एकुण प्रश्न - 25

◾️एकूण गुण - 50

नकारात्मक पद्धत नाही.

𝐅𝐫𝐞𝐞 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐋𝐢𝐧𝐤 👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=63a06d7dfbb05b025ce8a47a&defaultLanguage=en

@talathi_bharati_2023
👍3
👍फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ महत्वाचे :👆


☝️फिफा विश्वचषक २०२२ कोणत्या संघाने जिकला
➡️अर्जेंटिना

🤘फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ :
उपविजेता : फ्रान्स

👍२०२२ फिफा विश्वचषक याची कितवी आरूत्ती खेळली गेली आहे
➡️२२ वी

👍२०२२ फिफा विश्वचषक यामधे कोणत्या खेळाडूने  गोल्डन बुट जीकला आहे
➡️ कीलियान एम्बाप्पे

👍फिफा विश्वचषक यामधे  सर्वाधिक २६ सामने खेळणार खेळाडू
➡️लिओनेल मेस्सी

👍फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित ठिकाण
➡️ कतार

👍 फिफा फुटबॉल स्पर्धा २०२२ मधे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
➡️किलियान एंबाप्पे फ्रान्स

👍 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम खेळाडू
➡️ लिओनेल मेस्सी अर्जेंटिना

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम गोल किपर खेळाडू
➡️ एमिलीआनो martinez

👍गोल्डन बॉल : मेस्सी
👍गोल्डन गलोज: मार्टिनेज
👍गोल्डन बुट :कीलीयान एम्बापे

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत एकूण संघ
: ➡️३२

Join @talathi_bharati_2023
👍3