Talathi bharti 2023
2.74K subscribers
754 photos
9 videos
610 files
188 links
तलाठी भरतीच्या सम्पूर्ण माहिती साठी follow करा
contact- @talathi_admin
--dm for promotion--
Download Telegram
🟢 इतिहासातील  काही महत्त्वपूर्ण तथ्य

●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे

●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.

●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.

●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.

●हिंदुस्तानचे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.

●महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.

●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे

●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे

●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे

●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले

●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज

●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर

●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे

●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई

●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई

●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई

●केसरी — लोकमान्य टिळक

●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख

●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे

●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख

●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी

●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर

●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी

●कुसाबाई शीपुनर्विवाह 1874 रोजी  विष्णूशास्त्री पंडित यांनी केला.

●गोदुबाईशी पुनार्वीवाह (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.

●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.

●विधवा विवाह मंडळी/संघ (1893)महर्षी धो.के.कर्वे

●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे

●विधवा विवाह पुस्तक — विष्णूशास्त्री पंडित

●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.

●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.
Join -@talathi_bharati_2023
👍5
❇️ मुंबई जिल्हा चे पालकमंत्री -  दीपक केसरकर

❇️ मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री - मंगलप्रभात लोढा

❇️ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश - न्यायमूर्ती दिपांकर दत्ता

❇️ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कितवे आहेत - 45 वे

❇️ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त - यू पी एस मदान

❇️ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव - मनुकुमार श्रीवास्तव  

❇️ महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती - विद्यासागर कानडे 

❇️ महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता - अँड आशुतोष कुंभकोणी 

❇️ महाराष्ट्र पोलिस महासंचालक - रजनीश शेठ

❇️ मुंबई पोलीस आयुक्त -  विवेक फणसाळकर

❇️ महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष - रुपाली चाकणकर 

❇️ महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती - रिक्त

❇️ विधान परिषदेचे उपसभापती - नीलम गोऱ्हे 

❇️ विधानसभेचे सभापती - राहुल नार्वेकर

🛑 Join-@talathi_bharati_2023
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सरळसेवा चालू घडामोडी:
🟠के.व्ही. शाजी यांची नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती

🔹KV शाजी यांची 8 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

🔸यापूर्वी, त्यांनी 21 मे 2020 पर्यंत नाबार्डचे डेप्युटी एमडी म्हणून काम केले होते.

🔹ते अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मधून सार्वजनिक धोरणात PGDM सह कृषी पदवीधर आहेत.

🔸नाबार्डची स्थापना इंदिरा गांधींनी 05 नोव्हेंबर 1982 रोजी 100 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह केली होती.


❇️दक्षिण भारतात थैमान घालत
असलेल्या वादळाला मंदोस असे नाव देण्यात आले.

❇️नाव देणारा देश = संयुक्त अरब अमिराती

❇️ भारतात = तामिळनाडू

❇️ महासागर = बंगाल चा उपसागर
Join -@talathi_bharati_2023
👍3
🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

Join-@talathi_bharati_2023
👍4
Police Bharti Practice Test 24 Reasoning.pdf
2.2 MB
पोलीस |तलाठीभरती सराव प्रश्नसंच
(अंकगणित)
जॉईन-@talathi_bharati_2023
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬

❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️

🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

🔸 भिमा : पंढरपुर

🔸 मिठी : मुंबई.

🔸 मुळा - मुठा : पुणे

🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु

🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर

🔸 पाझरा : धुळे

🔸 कयाधु : हिंगोली

🔸 पंचगंगा : कोल्हापुर

🔸 धाम : पवनार

🔸 नाग : नागपुर

🔸 गिरणा : भडगांव

🔸 वशिष्ठ : चिपळूण

🔸 वर्धा : पुलगाव

🔸 ईरई : चंद्रपूर

🔸 वेण्णा : हिंगणघाट

🔸 कऱ्हा : जेजूरी

🔸 सीना : अहमदनगर

🔸 बोरी : अंमळनेर

🔸 सिंधफणा : माजलगांव

🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -@talathi_bharati_2023
👍3🔥1
◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
Join -@talathi_bharati_2023
👍11👎1
Animals / Birds and Their habitats
Join-@talathi_bharati_2023
👍1